Airport jobs : AI Bharti 2023 : भारतीय विमानतळ प्राधिकरण मधे विभिन्न पदांसाठी भरती सुरू झालेली आहे या भरतीमध्ये ज्येष्ठ कार्यकारी अधिकारी ट्राफिक कंट्रोल या पदासाठी एकूण 496 जागा रिक्त आहेत या पदांच्या भरतीसाठी भारतीय विमानतळ प्राधिकरण या संस्थेने त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर याबद्दलची माहिती प्रकाशित केलेले आहे या भरतीसाठी पदानुसार पात्र असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत उमेदवाराने अर्ज विहित नमुन्यात भरून अर्ज करायचा आहे ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2023 आहे भरतीसाठी लागणारे पदाचे नाव पदसंख्या शैक्षणिक पात्रता वयोमर्यादा अर्ज पद्धती सूर्यवंशी तारीख अर्ज करण्याची शेवटची तारीख ऑफिशिअल वेबसाईट व इतर सर्व माहिती पुढीलप्रमाणे दिलेली आहे अर्ज करण्यासाठी उमेदवाराने खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करून पेजवर जाऊन अर्ज करू शकता उमेदवाराने दिलेली माहिती व्यवस्थितपणे वाचून घ्यायची आहे आणि अर्ज करायचा आहे
Airport jobs : AI Bharti 2023 : Airport Authority of India is going to recruit countries for Junior Executive post in this post number of vacancies the number of vacancies 496 vacancies are available for this post dates have education qualification like be BTech BSc can apply for this position this this degree are allowed to apply this essential qualification is described as bachelor’s degree in engineering the last date of application is 13 November 2023 Airport Authority of India has been it’s hiring process on their official website prefer the given link for the process Candidate should read the following notification carefully for the verification of all the position and requirements the required education qualification criteria age registration exam fees last date of application is given below
नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रातील सर्व सरकारी व खाजगी नोकऱ्यांचे अपडेट आम्ही या वेबसाईटवर देत असतो या वेबसाईट वरील माहिती तुम्ही तुमच्या मित्रांना प्रियजनांना शेअर करून याबद्दलची माहिती तुम्ही सर्वांना शेअर करू शकता जेणेकरून त्यांनाही या भरतीचा फायदा घेता येईल अशाच प्रकारच्या भरतीची माहिती तुम्हाला डेली मोबाईलवर हवी असेल तर वेबसाईटला सबस्क्राईब करून याबद्दलची माहिती तुम्ही डेली तुमच्या मोबाईलवर मिळवू शकता
Airport jobs : AI Bharti 2023 :भरती विषयी माहिती पुढीलप्रमाणे :
पदाचे नाव : या भरतीमध्ये कनिष्ठ अधिकारी या पदासाठी भरती करण्यात येत आहे
पदसंख्या : या भरतीमध्ये कनिष्ठ अधिकारी या पदासाठी 496 पदांसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत
शैक्षणिक पात्रता : या भरतीसाठी उमेदवाराची शैक्षणिक पात्रता इंजिनिअरिंग असावी किंवा बीटेक इंजीनियरिंग असावी किंवा बीएससी इंजिनिअरिंग असावी
अर्ज पद्धती : या भरतीसाठी अर्ज पद्धती ऑनलाईन असणार आहे
अर्ज सुरू होण्याची तारीख : 1 नोव्हेंबर 2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 30 नोव्हेंबर 2023
वयोमर्यादा : या पदासाठी वयोमर्यादा 27 वर्ष आहे
अनुभव : या पदासाठी अनुभव आवश्यक नाही
परीक्षा शुल्क : या भरतीसाठी लागणारे परीक्षा शुल्क ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन पहावे
वेतनमान : या पदासाठी 40.000 पासून 1,40,000पर्यंत वेतन मिळणार आहे
हे पण पहा : या कंपनी मध्ये घरी बसून काम करा आणि शनिवार रविवार सुट्टी मिळवा
Airport jobs : AI Bharti 2023 सूचना :
- या भरतीसाठी फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे
- अर्ज हा विहित नमुन्यात भरायचा आहे
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2023 आहे
- अर्ज करण्यापूर्वी सर्व माहिती सविस्तर वाचून घ्यायचे आहे
- अर्जाबरोबर आपली कागदपत्रे व्यवस्थित जोडून घ्यायचे आहेत
- अर्जाच्या शेवटच्या तारखेनंतर कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नाहीत
- या भरतीचे सर्व माहिती एअरपोर्ट ऑथोरिटी ऑफ इंडियाच्या ऑफिशियल वेबसाईट वरून घेतलेले आहे ती व्यवस्थित वाचून घ्यायची आहे
- सोबत दिलेले लिंक वर जाऊन तुम्ही अर्ज करू शकता
- मुलाखतीसाठी येणाऱ्या जाणाऱ्या विद्यार्थ्यांना कोणताही खर्च देण्यात येणार नाही
Airport jobs : AI Bharti 2023 : महत्त्वाच्या लिंक्स :
भारतीय विमानतळ प्राधिकरण भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : | येथे क्लिक करा |
भारतीय विमानतळ प्राधिकरण भरतीसाठी अर्ज करण्यासाठी : | येथे क्लिक करा |
भारतीय विमानतळ प्राधिकरण ऑफिशिअल वेबसाईटसाठी : | येथे क्लिक करा |
विविध भारतीचा माहितीसाठी : | येथे क्लिक करा |
Airport jobs : AI Bharti 2023 : विमानतळ प्राधिकरण बद्दल माहिती :
Airport jobs भारतीय विमानतळ प्राधिकरण हे भारत सरकारच्या नागरी उड्डाण मंत्रालयाच्या मालकीची एक वैधानिक संस्था आहे भारतात नागरी विमान वाहतूक पायाभूत सुविधा निर्माण करणे त्यामध्ये सुधारणा करणे त्याची देखरेख करणे आणि सुरळीत चालवणे यासाठी ही संस्था काम करते यामध्ये भारतीय हवाई क्षेत्र आणि लगतच्या महासागर या क्षेत्रांच्या सर्व कम्युनिकेशन आणि नेव्हिगेशन सर्विस करणे व ए ट्राफिक कंट्रोल मॅनेजमेंट करणे या प्रकारचे सेवा ही संस्था करते भारतामध्ये या संस्थेचे एकूण 137 विमानतळ स्थापित आहेत ज्यामध्ये 34 आंतरराष्ट्रीय विमानतळ 10 सीमाशुल्क विमानतळ 81 देशांतर्गत विमानतळ आणि 23 सिविल म्हणजेच डिफेन्स एअर फील चे विमानतळ असे सर्वांचा समावेश आहे या संस्थेने सर्व विमानतळावर आणि इतर 25 ठिकाणी ग्राउंड इंटेलिजन्सची सुविधा आहे त्यामुळे विमानाच्या ऑपरेशनची सुरक्षितता सुनिश्चित होते
Airport jobs : AI Bharti 2023 : या संस्थेचा इतिहास :
सन 1992 मध्ये भारत सरकारने देशांतर्गत व देशाच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाचे व्यवस्थापन करण्यासाठी भारत सरकारने भारतीय आंतरराष्ट्रीय विमानतळ प्राधिकरण त्याचबरोबर देशांतर्गत विमानतळाची देखरेख करण्यासाठी राष्ट्रीय विमानतळ प्राधिकरण या संस्थेची 1986 मध्ये स्थापना करण्यात आली या संस्थेचे 1995 चा कायद्याद्वारे म्हणजेच विमानतळ प्राधिकरण कायदा 1994 द्वारे विलीनीकरण करण्यात आले त्याची एक वैधानिक संस्था म्हणून स्थापन करण्यात आली आणि भारतीय विमानतळ प्राधिकरण असे नाव देण्यात आले संस्था देशातील जमिनी व हवाई क्षेत्रातील नागरी विमान वाहतूक पायाभूत सुविधा निर्माण अपग्रेड देखरेख आणि व्यवस्थापित करण्यासाठी जबाबदार होतीAirport jobs
Airport jobs : AI Bharti 2023 : या संस्थेचे चालू असलेले प्रकल्प :
Airport jobs भारतीय विमानतळ प्रधिकरण कोलकत्ता आणि चेन्नई हवाई वाहतूक नियंत्रण केंद्रावर संचलित पाळत ठेवणे प्रणालीच्या अंमलबजावणीमुळे दक्षिण पूर्व आशियाई या तंत्रज्ञानाचा वापर करणारा भारत हा पहिला देश बनलेला आहे त्यामुळे दळणवळणाच्या उपग्रह पद्धतीचा वापर करून सागरी भागात हवाई वाहतूक नियंत्रण सक्षम केले गेलेले आहे आणि दिल्ली अहमदाबाद विमानतळ स्थळावर बेस्ट नेव्हिगेशन प्रक्रिया आधीच लागू करण्यात आलेल्या आहेत अंतराळ संशोधन संस्थांच्या तांत्रिक सहाय्यक सहकार्याने विविध प्रकल्प राबवत आहेत तसेच जीपीएस प्राप्त होणारे नेव्हिगेशन सिग्नल विमानाची नेव्हिगेशन आवश्यकता पूर्ण करण्यासाठी वाढवले जात आहे तंत्रज्ञान प्रात्यक्षिक प्रणालीचा पहिला टप्पा फेब्रुवारी 2008 स*** पूर्ण झालेला होता
नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रातील सर्व सरकारी व खाजगी नोकऱ्यांचे अपडेट आम्ही या वेबसाईटवर देत असतो या वेबसाईट वरील माहिती तुम्ही तुमच्या मित्रांना प्रियजनांना शेअर करून याबद्दलची माहिती तुम्ही सर्वांना शेअर करू शकता जेणेकरून त्यांनाही या भरतीचा फायदा घेता येईल अशाच प्रकारच्या भरतीची माहिती तुम्हाला डेली मोबाईलवर हवी असेल तर वेबसाईटला सबस्क्राईब करून याबद्दलची माहिती तुम्ही डेली तुमच्या मोबाईलवर मिळवू शकता