नोव्हेंबेर महिन्यात होणार पीक विमा जमा पहा लिस्ट आणि स्टेटस : PMFBY List and Status

PMFBY List and Status : या तारखेला होणार पीक विमा जमा बघा काय आहे स्टेटस, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना जमा होणार सरसकट पीक विमा रक्कम यादी पहा

PMFBY List and Status

Pik Vima 2023 : महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना आता पीक विमा रकमेच्या प्रतीक्षेत आहेत तीन महिने झाले पिक विमा अर्ज करून शेतकऱ्यांना आता विम्याची रक्कम मिळण्याच्या प्रतीक्षेत शेतकरी पाहत आहेत असलेल्या भाषांतर दुष्काळामुळे या यंदाच्या वर्षी पीक विमा लवकर जमा करण्याचे निर्देश घेतलेले आहेत शेतकऱ्यांना सरसकट पिक विमा रक्कम दिली जाणार आहे असा राज्यातील तज्ञांचा विचार आहे या राज्यातील चार जिल्ह्यांसाठी पीक विमा कंपनीकडून कोणत्याही प्रकारचा आक्षेप घेण्यात आलेला नसल्याने आता नंबर महिन्यापासून या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा जमा होणार आहे पाहून घ्या यादी व तुमचा स्टेटस याबद्दल माहिती

योजनेचे नाव :प्रधानमंत्री पिक विमा योजना / PMFBY List and Status
वर्ष :2023
लाभार्थी :अल्पभूधारक शेतकरी
विभाग :महाराष्ट्र राज्य कृषी व महसूल विभाग
लाभ रक्कम :हेक्टर नुसार मदत

PMFBY List and Status : या लेखामध्ये आपण पाहणार आहोत :

पिक विमा कधी जमा होणार आहे ?

पिक विमा चा स्टेटस काय आहे ?

पिक विमा लिस्ट ?

कोणत्या चार जिल्ह्यांना मिळणार आहे लवकर लाभ ?

PMFBY List and Status : महाराष्ट्र शासनाने पिक विमा योजना अंतर्गत महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांसाठी राबवलेली ही योजना यामध्ये शेतकऱ्यांना ₹1 भरून पीक विमा करून देण्यात आलेला आहे यामध्ये महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांना लाभ झालेला आहे मदतीने या महाराष्ट्र शासनाने सर्व शेतकऱ्यांना या पिक विमा ची रक्कम लवकरात लवकर देण्याचे नियोजन केलेले आहे राज्य सरकारने झालेल्या दुष्काळी परिस्थिती पाहून पिक विमा साठी लवकरात लवकर पूर्तता व त्यासाठी लागणारे सर्व गोष्टींची अंमलबजावणी केलेली आहे राज्यातील शेतकऱ्यांनी पेरणी करून पाऊसच न पडल्यामुळे बियांचे तसेच खतांचे व मेहनतीचे नुकसान झालेले आहे त्यामुळे पिकांचे पण नुकसान झालेले आहे यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात आर्थिक संकटात आहे दिसत आहे त्यामुळे राज्य सरकार लवकरात लवकर पिक विमा जमा करण्यासाठी प्रयत्न करत आहे

खरीप हंगामातील बाजरी ज्वारी भुईमूग उडीद नाचणी मका सोयाबीन कारले कापूस कांदा या प्रकारच्या पिकांसाठी व पिकांच्या प्रकारांमध्ये वाढ पण केलेली आहे यामध्ये अनेक पिकांचे समाविष्ट करण्यात आलेले आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला

PMFBY List and Status :महाराष्ट्रातील सर्व भागात वेगवेगळ्या पिकांची उत्पन्न घेतले जाते त्यामध्ये प्रामुख्याने द्राक्ष शेती शेती तसेच ऊस शेती या पद्धतीची प्रामुख्याने शेती केली जाते पण किरकोळ शेत जमीन असलेल्या शेतकऱ्यांना या शेतीचे प्रमाण कमी असल्यामुळे खरीप पिके घेऊन उत्पन्न मिळवावे लागते यंदाच्या हवामान बदलामुळे व तसेच दुष्काळी परिस्थितीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे त्या पद्धतीने सरकारने सर्व आढावा घेऊन या पीक विम्याचा हप्ता लवकरात लवकर जमा करण्यासाठी आदेश दिलेले आहेत

नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रातील सर्व सरकारी व खाजगी नोकऱ्यांचे व योजनांची माहिती आम्ही या वेबसाईटवर देत असतो जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या गरजू मित्रांना शेअर करून या माहितीचा लाभ त्यांनाही देऊ शकता तसेच या वेबसाईटला सबस्क्राईब करून तुम्ही ही माहिती डेली तुमच्या मोबाईलवर मिळवू शकता

PMFBY List and Status : पिक विमा मार्फत दिली जाणारी मदत :

जिरायत जमिनीसाठी प्रति हेक्टर 8500 देण्यात येणार आहेत

बागायत जमिनीसाठी प्रति हेक्टर 17 हजार रुपये देण्यात येणार आहेत

बहुवार्षिक पिकासाठी प्रति हेक्‍टर 22,500 देण्यात येणार आहेत

या पद्धतीने सरकारने पिक विमा साठी अर्ज केलेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्याचे नियोजन केलेले आहे

PMFBY List and Status : अधिक माहितीसाठी पिक विमा देणाऱ्या कंपन्यांची यादी :

  • आयसीआयसीआय नंबर जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड
  • ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड
  • युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड
  • एचडीएफसी जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड
  • युनिव्हर्सिटी जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड
  • भारतीय कृषी विमा कंपनी लिमिटेड
  • चोलामंडलम जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड
  • रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड
  • एम बी आय जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड

PMFBY List and Status : या चार राज्यातील शेतकऱ्यांना लवकर मिळणार पिक विमा ची रक्कम

राज्यातील सर्व शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी विक्री विमा रक्कम दिली जाणार आहे अशोक कृषी विभागातून वारंवार सांगण्यात आलेले आहे देखील काही राज्यातील व तालुक्यातील पिक विमा रकमेसाठी पिक विमा कंपन्या तून आक्षेप घेतला असला तरी अकोला धाराशिव परभणी जालना अमरावती या जिल्ह्यातील 13 लाख शेतकऱ्यांना पीक विमा रक्कम त्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात येणार आहे

PMFBY List and Status : अमरावती जालना परभणी धाराशिव अकोला नागपुर या जिल्ह्यातील पिक विमा साठी कंपन्यांकडून आक्षेप घेतला नसल्याने या शेतकऱ्यांना रक्कम मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे यामध्ये 25% अग्रिम पीक विमा आता डीबीटी मार्फत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पहिल्या टप्प्यात नोव्हेंबर महिन्यापासून जमा होण्यास सुरुवात होणार आहे अशी माहिती मिळत आहे

women working on a paddy field

पिक विमा स्टेटस पाहण्यासाठी येथे क्लिक करा
पिक विमा यादी पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
पिक विमा बद्दल संपूर्ण माहितीसाठीयेथे क्लिक करा

हे पण पहा : नमो शेतकरी सन्मान योजना संपूर्ण माहिती व यादी

PMFBY List and Status : पिक विमा साठी लागणारे कागदपत्रे :

  • ओळखपत्रासाठी आधार कार्ड असणे आवश्यक आहे
  • पासपोर्ट साईज फोटो
  • शेतकऱ्याचे पॅन कार्ड
  • शेतकऱ्याचे डोमेसाइल सर्टिफिकेट
  • शेतकऱ्याचे उत्पन्न दाखला
  • शेतकऱ्याचे असलेले बँकेचे पासबुक
  • शेतीचा सातबारा खाते उतारा

PMFBY List and Status : योजनेचे उद्दिष्ट :

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना होणारा दुष्काळात मधील त्रास पिकाचे नुकसान व त्यामधील होणाऱ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या या कमी करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने व केंद्र सरकारने सरांसाठी पिक विमा योजनेचा निर्णय घेतलेला आहे त्या निर्णयामध्ये शेतकऱ्यांना हेक्टरी मदत ही करून देण्यात येणार आहे मध्ये शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ मिळावा यासाठी पूर्णतः पारदर्शक पद्धतीने नियोजन केलेले आहे ज्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर डीटीपी माध्यमातून डायरेक्ट आय वॉन्ट मध्ये पैसे जमा होणार आहेत यामध्ये शेतकऱ्यांना कोणत्याही अडथळ्याची किंवा कोणतेही सरकारी बाबाजीची गरज पडणार नाही मुळे जवळच्या सरकारी केंद्रामध्ये जाऊन शेतकरी सर्व योजनेची माहिती घेऊन शेतकरी अर्ज करू शकतात व अर्ज केल्यानंतर त्या ही सर्व माहिती मोबाईल वर पण घेऊ शकतात या पद्धतीने शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात लाभ होणार आहे या योजनेमध्ये राज्य सरकारने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणे व त्याबरोबर आर्थिक मदत करणे हे उद्दिष्ट आहे

नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रातील सर्व सरकारी व खाजगी नोकऱ्यांचे व योजनांची माहिती आम्ही या वेबसाईटवर देत असतो जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या गरजू मित्रांना शेअर करून या माहितीचा लाभ त्यांनाही देऊ शकता तसेच या वेबसाईटला सबस्क्राईब करून तुम्ही ही माहिती डेली तुमच्या मोबाईलवर मिळवू शकता