work from home jobs : TCS hiring 2023 – भारतातल्या नामवंत कंपनीमध्ये करा घरी बसून जॉब टीसीएस कंपनी मध्ये वर्क फ्रॉम होम जॉब साठी तुम्ही अप्लाय करू शकता या भरतीमध्ये विविध पदांची भरती करण्यात येत आहे आणि ही भरती संपूर्ण महाराष्ट्रभर असणार आहे महाराष्ट्रातल्या सर्व युवांसाठी ही संधी खूप फायदेशीर आहे कारण त्यांना मिळणार आहे टीसीएस मध्ये जॉब करण्याची संधी या भरतीमध्ये प्रामुख्याने ग्रॅज्युएट फार्मसिस्ट, एम फार्म उमेदवारांना प्रामुख्याने संधी देण्यात येत आहे या भरतीची शेवटची तारीख 18 ऑक्टोंबर 2023 आहे आणि नवीनच 2024 मधला पास झालेल्या उमेदवारांना यामध्ये सर्वप्रथम संधी देण्यात येत आहे भरतीसाठी लागणारे सर्व शैक्षणिक अटी पदसंख्या नोकरीचे ठिकाण वयोमर्यादा अर्ज शुल्क वेतनमान अर्ज पद्धती ऑनलाइन अर्ज कसा करायचा अधिकृत वेबसाईट याबद्दलची सर्व माहिती पुढीलप्रमाणे दिलेली आहे
TCS hiring 2023 – work from home jobs : TCS is hiring different positions in pharmaceutical sectors TCS Sigma hiring registrations are now open for Pharma 2024 graduates and postgraduates the last date of registration is 18th October the test date is 18th and 19th November TCS Sigma is opening Gates to best 2024 pharmacy graduates post graduates to apply exciting career opportunities interested to apply work from home jobsTCS Sigma hiring is mandatory to register given links the education qualification salary details fees how to apply online the give details are given below
TCS hiring 2023 – work from home jobs : प्रथम महाराष्ट्रातल्या सर्व सरकारी व खाजगी नोकऱ्यांचे अपडेट आम्ही तुम्हाला देत असतो ज्याप्रकारे आम्ही टीसीएस बद्दल तुम्हाला माहिती देत आहे त्यासारख्याच तुम्हाला वेगवेगळ्या कंपन्या बद्दल व त्यांच्या भरती बद्दल आम्ही तुम्हाला माहिती देणार आहे यासाठी तुम्ही खाली दिलेल्या क्लिक करून तुम्ही सबस्क्राईब करून घेऊ शकता जेणेकरून तुम्ही अशा प्रकारची माहिती मिळवू शकता व ही माहिती तुम्ही तुमच्या मित्र जणांना व सहकाऱ्यांना शेअर करून त्यांनाही या भरतीचा फायदा देऊ शकता माहिती पुढीलप्रमाणे
TCS hiring 2023 – work from home jobs टीसीएस भरती माहिती पुढीलप्रमाणे :
पदाचे नाव : या भरतीमध्ये बी पी एस पदासाठी भरती करण्यात येत आहे
पदसंख्या : या भरतीमध्ये अनेक जागांसाठी भरती करण्यात येत आहे
शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता ही पदावर अवलंबून आहे ग्रॅज्युएट फार्मसिस्ट व ग्रॅज्युएट फार्मसिस्ट असे आहे
नोकरीचे ठिकाण : नोकरीचे ठिकाण हे उमेदवाराच्या लोकेशन वर अवलंबून आहे
वयोमर्यादा : या भरतीसाठी वयोमर्यादा किमान 21 वर्षे ते 28 वर्ष आहे
अर्ध शुल्क : या भरतीसाठी कोणताही अर्ज शुल्क नाही
अर्ज पद्धती : या भरतीची अर्ज पद्धती ऑनलाईन असणार आहे त्यासाठी आवश्यक माहिती पुढीलप्रमाणे दिलेली आहे
वेतनमान : हे भरतीसाठी उमेदवारांना वेतनमान हे कंपनीवर व त्यांच्या पदावर अवलंबून आहे
हे पण पहा : पुणे मधे करा वर्क फ्रॉम होम जॉब
TCS hiring 2023 – work from home jobs सूचना :
- उमेदवारांकडे ओरिजनल डॉक्युमेंट असणे महत्त्वाचे आहे
- उमेदवारांनी अर्ज केल्यानंतर ऑनलाईन टेस्ट द्यायचे आहे
- टीसीएस कोणत्याही प्रकारचे पैसे भरतीसाठी घेत नाहीत किंवा कोणत्याही एजन्सी कडून पैसे घेतले जात नाहीत
- उमेदवारांनी अर्ज स्वतः भरायचा आहे
- अर्जाबरोबर आवश्यक कागदपत्रे जोडून घ्यायचे आहेत
- अर्ज करत असताना सर्व माहिती व्यवस्थितरित्या काळजीपूर्वक भरायचे आहेत
- शेवटच्या तारखेनंतर कोणते अर्ज स्वीकारले जाणार नाहीत
- या भरतीची संपूर्ण माहिती टीसीएस च्या ऑफिशिअल वेबसाईट वर दिलेले आहे
- भरतीची माहिती व्यवस्थितपणे वाचूनच अर्ज करायचा आहे
- साठी येणाऱ्या उमेदवारांना कोणताही खर्च देण्यात येणार नाही
TCS hiring 2023 – work from home jobs Important Links :
अर्ज करा : | येथे क्लिक करा |
जाहिरात पहा : | येथे क्लिक करा |
ऑफिशियल वेबसाइट : | येथे क्लिक करा |
हे पण पहा : | येथे क्लिक करा |
TCS hiring 2023 – work from home jobs टीसीएस कंपनी बद्दल माहिती :
टाटा कन्सल्टन्सी सर्विस लिमिटेड कंपनी 1968 स*** स्थापन झालेले आहे यामध्ये माहिती तंत्रज्ञान सेवा आऊटसोर्सिंग सेवा पुरवठा व्यापार भिम प्रणाली सेवा असे विविध क्षेत्रांमध्ये ही कंपनी काम करते ही मुळता प्रख्यात भारतीय व्यापारी संस्था आहे ही टाटा उद्योग समूहाचे सर्वात बाजार मूल्यांकन असलेली व्यापारी संस्था आहे
टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस ची स्थापना जेआरडी टाटा यांनी 1968 स*** केली टाटा उद्योग समूहात संगणक तंत्रज्ञान अंगीकृत करण्याच्या उद्देशाने टीसीएस कंपनीची स्थापना झाली त्याकाळी टाटा कम्प्युटर सेंटर या नावाने टीसीएस ला ओळखले जात होते भारतामध्ये आता सध्याला सर्वात नामांतर कंपनीमध्ये टीसीएस कंपनीचा समावेश होतो
टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस ची किंमत 2 लाख रुपये म्हणजे 26 अब्ज अमेरिकन डॉलर्स आहे भारतातील 2 लाख कोटींच्या नफ्यावर कर जमा करते त्याचे परीक्षण उत्पन्न म्हणजे ऑपरेशन द्वारे उत्पन्न 50,000 कोटी रुपये आहे जर निव्वळ उत्पन्न सुमारे 40 हजार कोटी आहे टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस एकूण मालमत्तेचे मूल्य सुमारे दीड लाख कोटी रुपये आहे टाटा कन्सल्टन्सी ही भारतातील सर्वात जास्त रोजगार निर्माण करून देणारी कंपनी आहे
TCS hiring 2023 – work from home jobs मुलाखती बद्दल माहिती :
आपल्यापैकी काही उमेदवारांना मुलाखत देताना घाबरण्याचा त्रास होतो किंवा मुलाखत देता येत नाही त्यांच्यासाठी आम्ही काही टिप्स घेऊन आलेलो आहे ज्याचा फायदा तुम्ही मुलाखत देत असताना करू शकता
मुलाखत ही ऑनलाइन ऑफलाईन अशा दोन माध्यमातून होते यामध्ये वेगवेगळी निवड प्रक्रिया असू शकतात आणि त्यामध्ये तुम्हाला प्रामुख्याने फेस टू फेस मुलाखत असू शकते
फेस टू फेस मुलाखत म्हणजे समोर बसून मुलाखत देणे असे म्हणतात या मुलाखतीमध्ये प्रामुख्याने बराच उमेदवारांना कारण अनुभव नसतो किंवा अनुभव जरी असला तरी मुलाखत देत असताना उमेदवारांना भीतीचे वातावरण असते ते वातावरण कमी करण्यासाठी तुम्ही या पद्धतीचा वापर करू शकता
- सर्वप्रथम उमेदवारांनी घाबरायचं नाही
- कंपनी बद्दल सर्व माहिती करून घ्यायची आहे
- स्वतः बद्दल माहिती मराठी किंवा इंग्लिश मध्ये किंवा हिंदीमध्ये व्यवस्थित सांगता येईल या पद्धतीने वाचून घ्यायचे आहे
- आपल्या रिझुम मध्ये सर्व आवश्यक माहिती लिहायचे आहे
- बोलत असताना प्रामुख्याने कमी शब्दात उत्तर देणे महत्त्वाचे असते
- मुलाखत देत असताना कोणत्याही प्रकारची अनपेक्षित कृती करू नये
- स्वतःबद्दल माहिती सांगावी विचारलेल्या प्रश्नांची व्यवस्थित उत्तर द्यावे
- या पद्धतीने तुम्ही मुलाखतीला सामोरे जायचं आहे
TCS hiring 2023 – work from home jobs मुलाखत पूर्वतयारी :
मुलाखत द्यायच्या पूर्वी करण्याची तयारी अशाप्रकारे आहे :
- उमेदवारांकडे फॉर्मल कपडे शर्ट पॅन्ट असणे महत्त्वाचे आहे
- उमेदवाराकडे रिझ्युम बायोडाटा असणे महत्त्वाचे आहे
- उमेदवाराकडे कागदपत्रे असणे महत्त्वाचे आहे
- उमेदवाराला कंपनी बद्दल सर्व माहिती असणे आवश्यक आहे
- उमेदवाराला स्वतःची माहिती असणे आवश्यक आहे
- उमेदवाराला मराठी हिंदी इंग्लिश या भाषा प्रामुख्याने येणं महत्त्वाचं आहे