50000 प्रोत्साहन अनुदान 6 वी लिस्ट आली । चेक करा तुमचे नाव : 50000 anudan yojana 6th list 2023-2024

50000 anudan yojana 6th list 2023-2024 : महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे मागील काही दिवसापूर्वीपासून पन्नास हजार रुपये प्रोत्साहन अनुदानाची यादी काही जिल्ह्यांमध्ये तिसरी काही जिल्ह्यांमध्ये चौथी तर काही जिल्ह्यांमध्ये पाचवी जाहीर झाली होती यामध्ये आता सहावी लिस्ट जाहीर झालेली आहे पहा संपूर्ण माहिती

50000 anudan yojana 6th list 2023-2024

महाराष्ट्रातील महात्मा फुले कर्जमाफी योजना यांतर्गत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना जेव्हा नियमित कर्ज भरत असतो त्याला प्रोत्साहन देण्याचे काम महाराष्ट्र शासन करते यामध्ये पन्नास हजार रुपये अनुदान दिले जाते यामध्ये नियमित कर्ज भरत असलेल्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपये अनुदान थेट त्यांच्या खात्यामध्ये जमा केले जाते

50000 anudan yojana 6th list 2023-2024

योजनेचे नावमहात्मा फुले कर्जमाफी व प्रोत्साहन योजना 2023
विभागमहाराष्ट्र शासन
राज्यमहाराष्ट्र
लाभ50 हजार रुपये प्रोत्साहन
वर्ष2023-24

50000 anudan yojana 6th list 2023-2024 : ज्या शेतकऱ्यांचे नाव पाचव्या यादीमध्ये आले आहे अशा शेतकऱ्यांनी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखा राष्ट्रीयकृत बँकेच्या शाखा व विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था ग्रामपंचायत चावडी व तालुका सहाय्यक प्रबंध कार्यालय तहसील कार्यालय जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा व निबंधक सहकारी संस्था कार्यालयात यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे

50000 anudan yojana 6th list 2023-2024 लाभ कसा घ्यावा ?

लाभार्थी शेतकऱ्यांनी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखा व केव्हा राष्ट्रीयकृत बँकेच्या शाखा तसेच आपल्या सहकार सेवा केंद्र येथे आधार कार्ड व बँक पासबुक प्रामाणिक करून घ्यायचे आहे यामध्ये त्यांना डायरेक्ट बँक खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत

50000 anudan yojana 6th list 2023-2024 कागदपत्रे :

योजनेला अर्ज करण्यासाठी पुढील कागदपत्रांची पूर्तता करून घ्यायची आहे कागदपत्रांची माहिती पुढील प्रमाणे

  1. अर्जदाराचे आधार कार्ड
  2. निवासी प्रमाणपत्र
  3. बँक पासबुक
  4. मोबाईल नंबर
  5. पासपोर्ट साईज फोटो
  6. उत्पन्नाचा दाखला
  7. सातबारा खाते उतारा

50000 anudan yojana 6th list 2023-2024 महत्त्वाची संकेतस्थळे :

50000 प्रोत्साहन अनुदान 6 वी लिस्ट पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
महात्मा ज्योतिराव फुले कर्जमाफी योजना तिसरी लिस्ट पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
पिक विमा योजना जिल्हानिहाय यादी पाहण्यासाठीयेथे क्लिक करा