प्रधानमंत्री पिक विमा जिल्हानिहाय यादी आली पहा चार्ट 2023 : Pik vima chart Maharashtra 2023-24

Pik vima chart Maharashtra 2023-24 : महाराष्ट्राच्या बदलत्या वातावरणामुळे महाराष्ट्रात अतिवृष्टी व तसेच दुष्काळ वाढला तर दिसून येतो त्यामुळे बऱ्याच ठिकाणी कीड प्रादुर्भाव झाल्यामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे त्यामुळे शेतकरी चिंतेत आहे आणि 25% अग्रण पिक विमा कधी येणार आहे याबद्दल शंका आहे नारंग शासनाने नुकत्याच दिलेल्या आदेशानुसार 25 टक्के आगरी सारी पिक विमा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यास सुरुवात केलेली आहे तब्बल 231 मंडळांना आगाऊ पिक विमा मिळणार आहे याबाबतची घोषणा कृषि मंत्री धनंजय मुंडे यांनी केले होते 23 जिल्ह्यांमध्ये 21 पेक्षा जास्त दिवसांचा पावसाचा खंड पडल्यामुळे राज्यात दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली होती हे पाहता कृषी आहे त्याला कडून या विभागांमध्ये पिक विमा लवकरात लवकर द्यावे यासाठी प्रयत्न करत आहेत

Pik vima chart Maharashtra 2023-24

महाराष्ट्र सरकारने 2023 मध्ये महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना एक रुपया भरून पिक विमा करून घेण्याचा आवाहन केले होते त्यामध्ये महाराष्ट्रातील 83 लाख होऊन अधिक शेतकऱ्याने पीक विमा भरला होता खरेदी पिक विमा मध्ये विविध पिकांचा समावेश होतो कापूस सोयाबीन मका ज्वारी बाजरी होत असेल भाजीपाला व सहामाही पिके यामध्ये समावेश होतो

Pik vima chart Maharashtra 2023-24 :

योजनेचे नावप्रधानमंत्री पिक विमा योजना
वर्ष2023-24
विभागमहाराष्ट्र राज्य कृषी व महसूल विभाग
लाभार्थीअल्पभूधारक शेतकरी
लाभ रक्कमप्रति हेक्टरी मदत

Pik vima chart Maharashtra 2023-24 माहिती :

प्रधानमंत्री पिक विमा योजनेतील अग्रीम रकमेची वाटप सुरू झालेले आहे आतापर्यंत 965 केल्याचे राज्य शासनाने जाहीर केलेले आहे

प्रधानमंत्री पिक विमा योजनेतील दिनाच्या आग्रह करण्याचे वाटप वेगाने सुरू आहे

आतापर्यंत 47 लाख 63 हजार नुकसान भरपाई अर्जांना मंजुरी दिली आहे त्यामधील 10954 कोटी रुपये वाटप होणार असून यापैकी 965 कोटी रक्कम वाटण्यात आली असून उर्वरित रक्कम वाटपाचे काम प्रगती पथावर आहे

प्रधानमंत्री पिक विमा योजनेतील एक कोटी सत्तर लाख 67 हजार झाडांची नोंदणी झाली होती यामध्ये केवळ एक रुपयात राज्य शासनाने शेतकऱ्यांना पिक विमा दिलेला आहे

यामध्ये एकूण आठ हजार सोळा कोटी रुपये पिक विमा हप्त द्यावा लागणार आहे तर 350 कोटी 19 लाख रुपये हा पहिला दाखवता देण्यात आला आहे

शेतकऱ्यांनी या तारखेपर्यंत करायची आहे रब्बी ई पिक पाहणी

Pik vima chart Maharashtra 2023-24 : कसा पाहायचा :

पिक विमा चार्ट पाहण्यासाठी तुम्हाला प्रधानमंत्री पिक विमा योजनेचे ऑपरेशन वेबसाईटला भेट द्यायची आहे

तिथे तुम्हाला क्रॉप स्टेटस दिसणार आहेत तिथे क्लिक करायचा आहे

त्यानंतर तुम्हाला तुमचा रजिस्टर नंबर टाकायचा आहे आणि लॉगिन करायचा आहे

पुढील दिलेल्या सर्व तपशील भरायचे आहेत

त्यानंतर तुम्हाला पिक विमा चार्ट मिळणार आहे

Pik vima chart Maharashtra 2023-24 महत्वाची संकेतस्थळे :

पिक विमा चार्ट पाहण्यासाठीक्लिक करा
पिक विमा चुकला असेल रिवर फॉर्म भरण्यासाठीक्लिक करा
नमो शेतकरी योजना स्टेटस पाहण्यासाठीक्लिक करा

रब्बी पिक पेरा स्वयं घोषणापत्र PDF डाऊनलोड करा