Matru vandana yojana list Maharashtra 2023 : तुम्हाला प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेची लिस्ट पाहायची आहे तर पुढील दिलेली माहिती वाचा चला तर आपण योजनेचा लाभ कसा मिळते पाहूयात या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलेला महिन्याला पाच हजार रुपये दिले जातात या अंतर्गत जे हप्त्यानुसार ते प्रदान केले जातात जननी सुरक्षा योजनेअंतर्गत पात्र महिलेला १००० रुपये अतिरिक्त रक्कम म्हणजेच एकूण सहा हजार रुपये दिले जातात पण आता यंदाच्या जीआर अनुसार महिलांना दहा हजार रुपये पर्यंत मदत केली जाणार आहे
या योजनेमधून महाराष्ट्रातील महिलांना त्यांच्या गर्भधारणेच्या वेळी आर्थिक मदत ही केंद्र सरकारकडून केली जाते यामध्ये भारतातील सर्व गर्भधारक महिला अर्ज करू शकणार आहेत आणि त्यांना यासाठी अर्ज भरायचा आहे त्याचबरोबर दारिद्र रेषेखालील असलेल्या महिलां यामध्ये अर्ज करू शकणार आहेत
योजनेचे नाव | प्रधानमंत्री मातृ वंदना योजना |
विभाग | केंद्र शासन |
लाभ | 06 हजार रुपये |
लाभार्थी | गर्भधारक महिला |
Matru vandana yojana list Maharashtra 2023 फायदा :
सर्वप्रथम अंगणवाडी केंद्रात किंवा आरोग्य सुविधेवर गर्भधारणेची नोंदणी करण्यासाठी एक हजार रुपयाची आर्थिक मदत दिली जाते
त्यानंतर गर्भधारणेच्या सहा महिन्यानंतर दोन हजार रुपयांचा दुसरा हप्ता दिला जातो
त्यानंतर दोन हजार रुपये चा तिसरा आता मुलाच्या जन्माची नोंदणी आणि लसीकरणाच्या वेळी दिले जातात
Matru vandana yojana list Maharashtra 2023 लिस्ट काशी पहवी ?
यामध्ये तुम्हाला अर्ज करण्यासाठी पंतप्रधान मातृ वंदना योजनेच्या ऑफिशियल वेबसाईटला भेट द्यायचे आहे
त्यानंतर तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन नंबर तिथे टाकायचा आहे
रजिस्ट्रेशन नंबर टाकल्यानंतर तुम्हाला पुढे एक फॉर्म येईल
तिथे तुम्हाला तुमचा जिल्हा तालुका गावाचे नाव टाकायचे आहे
त्यानंतर तुम्हाला तुमची लिस्ट मिळणार आहे
Matru vandana yojana list Maharashtra 2023 पात्रता :
या योजनेचा लाभार्थी भारताचा नागरिक असावा
लाभार्थ्याला एकदाच रक्कम येणार आहे
राज्य सरकार किंवा केंद्र सरकारच्या अंतर्गत जी व्यक्ती काम करत असेल ती व्यक्ती यात पात्र नसणार आहे
यामध्ये गरोदर महिला पात्र असणार आहेत
यामध्ये गरोदर महिला व अंगणवाडी सेविका अर्ज करू शकणार आहेत
आधार कार्ड मोबाईल नंबर ला लिंक हसायला हवे
लाभार्थ्याचे बँक अकाउंट असायला हवे
Matru vandana yojana list Maharashtra 2023 कागदपत्रे
- गर्भवती महिलेचे हमीपत्र
- आधार कार्ड ची लिंक असलेला मोबाईल नंबर
- बँक खाते
- माता बाल संरक्षण कार्ड
- पतीचा आधार कार्ड
Matru vandana yojana list Maharashtra 2023 महत्वाचे संकेतस्थळे :
प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेचा फॉर्म भरण्यासाठी / To Apply for scheme | क्लिक करा |
प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेची लिस्ट पाहण्यासाठी / To see the list | क्लिक करा |
शेती निगडित योजनांच्या माहितीसाठी / To see other farming Schemes | क्लिक करा |
Matru vandana yojana list Maharashtra 2023 या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला जवळील अंगणवाडी सेविका व तसेच जवळच्या सरकारी दवाखान्यांमध्ये जाऊन अर्ज नोंद करायचा आहे त्यामध्ये गरोदर महिलांनी अर्ज करायचा आहे व तसेच त्यांच्या कुटुंबांनी यासाठी प्रयत्न करायचे आहेत अर्ज केल्यानंतर तुम्हाला पोचपावती मिळणार आहे ती पोहोच पावती तुम्हाला जपून ठेवायचे आहे त्याबरोबर तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर व आय