महाराष्ट्र मध्ये पिक विमा वितरणास सुरुवात झालेली आहे आणि महाराष्ट्र सरकारने विमा कंपन्यांना पिक विमा शेतकऱ्यांना देण्यास आदेश दिले आहेत

यामध्ये महाराष्ट्रातील काही ठराविक जिल्ह्यामध्ये पिक विमा देण्यास पिक विमा वितरण कंपन्यांनी सुरुवात केली आहे

अतिवृष्टीमुळे काही जिल्ह्यांना मोठ्या प्रमाणात फटका बसल्यामुळे पिक विमा लवकरात लवकर जाऊन जमा व्हावा अशी शेतकऱ्यांची इच्छा आहे

पिक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना एक रुपया भरून पिक विमा भरण्यास महाराष्ट्र सरकारने सांगितले होते त्या पद्धतीने आता शेतकरी पिक विमा भरलेला आहे पण पिक विमा जमा झालेला नाही

पिक विमा जमा होण्यास सुरुवात झाली आहे त्यासाठी तुम्हाला तुमचा स्टेटस पाहून घ्यायचा आहे किंवा लिस्टमध्ये नाव पाहून घ्यायचा आहे

महाराष्ट्रातील एकूण 16 जिल्ह्यांमध्ये पिक विमा वितरणात सुरुवात झालेली आहे याबद्दलचे माहिती कृषिमंत्री यांनी दिली आहे

काही शेतकऱ्यांना पीक विमा मिळालेल्या नसल्याचे कारण त्यांच्या अर्जामध्ये काही त्रुटी किंवा बदल असल्यामुळे पिक विमा त्यांना जमा झालेले नाही

पिक विमा चार्ट पाहण्यासाठी पुढील दिलेल्या लिंक वर क्लिक करा