Paytm Jobs 2023 पेटीएम मध्ये काम करण्याची संधी भारतातील नामवंत पेटीएम कंपनी घेऊन गेलेली आहे तुमच्यासाठी एक नोकरीची संधी
Paytm Jobs 2023 :पेटीएम मध्ये वेगवेगळ्या पदांसाठी आरती सुरू आहे त्यासाठी तुम्ही त्यांच्या ऑफिशियल साईट वर जाऊन भेट द्यायचे आहे जाल उमेदवाराने अर्ज करायचा आहे त्यांनी पुढील दिलेले सर्व माहिती काळजीपूर्वक वाचून घ्यायची आहे या भारतीचे अंतिम तारीख 6 ऑक्टोंबर 2023 आहे या भरतीसाठी लागणारे शैक्षणिक पात्रता वेतन शुल्क नोकरीचे ठिकाण वयोगट सर्व तुम्हाला पुढील प्रमाणे दिलेले आहे उमेदवाराने आवेदन करायच्या आधी खालील दिलेली माहिती का लक्षपूर्वक वाचून घ्यायचे आहे
नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रातील सर्व सरकारी व खाजगी नोकऱ्यांचे अपडेटस आम्ही तुम्हाला देतच असतो त्या पद्धतीने तुम्ही विषयी माहिती तुम्ही तुमच्या मित्रांना वगैरे शेअर करू शकता जेणेकरून त्यांनाही या भरतीचा फायदा घेता येईल व या भरतीचा फायदा सर्वांना होण्यासाठी आमच्या ग्रुपला पण तुम्ही जॉईन करू शकता पेटीएम मधील जॉब अपडेट साठी पुढील माहिती वाचा
Paytm Jobs 2023 भरतीची पूर्ण माहिती पुढीलप्रमाणे :
Paytm Jobs 2023 पदाचे नाव : EDC sels , QR Sales
पदांची संख्या : या भरतीमध्ये पदांची संख्या निश्चित नाही
शैक्षणिक योग्यता : या पदासाठी शैक्षणिक योग्यता ही 10 वी पास 12वी पास व ग्रॅज्युएट असणार आहे
Paytm Jobs 2023 वयोमर्यादा : वयोमर्यादा या पदासाठी आवश्यक नाही वयोमर्यादा 18 ते 50 वर्षापर्यंत असावी
अर्ज कसा करावा : अर्ज ऑनलाईन करावा
आवेदन करण्याची शेवटची तारीख : सहा आवेदन करण्याची शेवटची तारीख 6 ऑक्टोंबर 2023 आहे
Paytm Jobs 2023 अर्ज शुल्क : या भरतीसाठी अर्ज शुल्क नाही
जॉब लोकेशन : या भरतीसाठी जॉब लोकेशन संपूर्ण महाराष्ट्र आहे त्यानुसार लोकेशन टाकावे
Paytm Jobs 2023 या वेबसाइटवरून अर्ज कसा करायचा आहे ?
Paytm Jobs 2023 : सर्वात पहिल्यांदा तुम्ही अप्लाई वर क्लिक करायचा आहे त्यानंतर पेटीएम ची वेबसाईट ओपन होते त्यावर तुम्ही करंट ओपनिंग सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर तुमची लोकेशन निवडायची आहे क्लिक हेअर टू अप्लाय वर क्लिक करायचा आहे त्यानंतर एक फॉर्म येईल तो पूर्णपणे भरून सबमिट वर क्लिक करायचा आहे
जाहिरात | येथे क्लिक करा |
ऑनलाइन अर्ज करा | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करा |
Paytm Jobs 2023 सूचना :
- या भरतीसाठी तुम्ही ऑनलाईन माध्यमातून अर्ज करायचा आहे
- उमेदवारांनी जाहिरात व्यवस्थितपणे वाचून घ्यायचे आहे
- या वेबसाईटवर काही माहिती उपलब्ध नसेल तर तुम्ही वेबसाईटवर जाऊन माहिती घेऊन तुम्ही अप्लाय करायचा आहे
- आवेदन आपले सर्व डॉक्युमेंट करून पाहायचे आहेत
- ज्या गोष्टी गरजेच्या आहेत त्या गोष्टी व्यवस्थितपणे वाचून पाहायचे आहेत
- भरतीची शेवटची तारीख 6 ऑक्टोंबर 2023 आहे
- शेवटच्या तारखे अगोदर अर्ज भरायचा आहे त्यानंतर कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नाहीत
नमस्कार मित्रांनो या वेबसाईटवर अशाच प्रकारच्या सर्व सरकारी व खाजगी नोकऱ्यांच्या माहिती दिले जातात या प्रकारच्या योगी असतील तर तुम्ही तुमच्या मित्रांना किंवा प्रियजनांना शेअर करू शकता जेणेकरून त्यांनाही या भरतीचा फायदा घेता येईल Paytm Jobs 2023
- नॅशनल स्मॉल इंडस्ट्रीज कॉर्पोरेशन अंतर्गत विविध आंतरिक पदांचा भरती
- राष्ट्रीय बियाणे महामंडळ अंतर्गत विविध पदांची भरती सुरू
- सेंट्रल वेअरहाऊसिंग कॉर्पोरेशन अंतर्गत भरती आजच करा अर्ज
- यूनायटेड इंडिया इन्शुरेंस लिमिटेड भरती 2023 आजच करा अर्ज
- 10 वी 12 वी पास उमेदवारांना सुवर्ण संधि, अनुभव आवश्यक
आमच्याकडून काही नोकरीच्या टिप्स ज्या तुम्हाला फायदा देतील मिळवण्यासाठी चांगली नोकरी मिळवण्यासाठी :
तुम्ही 10 वी 12 वीत असाल तर तुम्ही नोकरी शोधण्यापेक्षा तुम्ही पुढचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करा जेणेकरून तुम्हाला चांगल्या प्रकारचे नोकरी मिळू शकेल
जर तुम्हाला 10 वी आणि 12 वी बरोबर नोकरी करायची असेल तर शक्यतो तुम्ही प्रायव्हेट नोकरीमध्ये नोकरी शोधा जेणेकरून तुमचं कॉलेजचा टाईम आणि नोकरीचा टाईम मॅनेज करता येईल
नोकरी शोधताना तुम्ही तुमच्या फिल्ड मधल्या नोकरी शोधा जेणेकरून तुम्हाला त्या फिल्डमध्ये तुमचा पुढचा करिअर करता येईल
नोकरीची माहिती आम्ही तुम्हाला देतच राहू त्यामधून तुम्ही तुमच्या करिअरची सुरुवात करू शकता
नोकरी करत असताना शिकणे पण महत्त्वाचे आहे जे काही तुम्ही नोकरीमध्ये शिकत असतात त्याचा त्याचा फायदा तुम्हाला पुढच्या नोकरीसाठी उपयोगाला येतो
नोकरी मिळवण्यासाठी तुम्हाला तुमचा रिज्यूम असणे महत्त्वाचे आहे
रिझ्युम मध्ये तुमची सर्व माहिती असणे महत्त्वाचे आहे मध्ये तुमचं नाव पत्ता तुमचं शिक्षण तुमचं अनुभव जर अनुभव नसेल तर तुम्ही शिक्षणाचा अनुभव तुम्ही सांगू शकता
तुम्ही जेव्हा कॉलेजमध्ये असता किंवा एखादी डिग्री घेत असता किंवा डिप्लोमा करत असता तेव्हा वेगवेगळ्या इव्हेंटमध्ये सहभागी होऊन तुमच्याकडे त्या इव्हेंट मधील सर्टिफिकेट्स असणे महत्त्वाचे आहे इकडून तो एक्सपिरीयन्स तुम्ही नोकरीच्या ठिकाणी दाखवू शकता
इंटरव्यू साठी काही टिप्स :
तुम्ही जर कोणत्या कंपनीमध्ये इंटरव्यू ला जाणार असाल तर त्यासाठी तुम्हाला काही टिप्स माहिती असणं महत्त्वाचं आहे जेणेकरून त्याचा फायदा तुम्हाला इंटरव्यू देण्यासाठी होतो
इंटरव्यू द्यायच्या अगोदर तुम्ही सुरुवातीला तुमचे फॉर्मल कपडे असणे खूप महत्त्वाचे आहे
त्यामध्ये तुमचा फॉर्मल शर्ट फॉर्मल पॅन्ट व त्याचबरोबर फॉर्मल शूज असणे महत्त्वाचे आहे जेणेकरून तुमचा फर्स्ट इम्प्रेशन चांगले पडते
तुमचं जो कॉन्फिडन्स आहे तो चांगला असला पाहिजे म्हणजे तुम्ही न घाबरता इंटरव्यू देऊ शकाल
इंटरव्यू देण्याच्या अगोदर तुम्ही तुमचा रिझ्युम व्यवस्थितपणे वाचून घेणे महत्त्वाचे आहे
जेणेकरून काही प्रश्न विचारले तर तुमचा रिजूम मधील माहिती तुम्हाला माहिती असणं गरजेचा आहे
इंटरव्यू देना घाबरता उत्तर देणे खूप महत्त्वाचं असतं त्याचबरोबर एखादा पेन असणं पण महत्त्वाचं असतं
इंटरव्यू झाल्यानंतर तुम्ही जे इंटरव्यू घेणारे आहेत त्यांना थँक्यू म्हणून नमस्कार करून बाहेर निघायचं आहे
इंटरव्यू मध्ये बसताना तुम्ही मी बसू का विचारल्याशिवाय बसू नये व उठताना मी सर उठू का असं विचारल्याशिवाय उठू नये
जर तुमचं सिलेक्शन झालं तर तुम्हाला मेल ई-मेल लिहिता येणे खूप महत्त्वाचं असतं तुम्हाला ई-मेलद्वारे सर्व माहिती मिळते व त्याचबरोबर तुम्हाला ईमेल द्वारे तुम्ही तुमची माहिती पुढे पाठवता आली पाहिजे.
तू मला कॉम्प्युटरचं शिक्षण येणं खूप महत्त्वाचा आहे
कॉम्प्युटर मध्ये मायक्रोसॉफ्ट ऑफिस वर्ड पावर प्रेझेंटेशन एक्सेल येन फायदेशीर आहे
जेणेकरून त्या स्किन चा वापर करून तुम्ही कोणत्याही क्षेत्रामध्ये काम मिळवू शकता
कॉम्प्युटर चे विविध कोर्स अकरावी बारावीच्या शिक्षणामध्ये तुम्ही करून घेणे आवश्यक आहे
कोर्समध्ये वेगवेगळ्या कॉमर्स फिल्ड मधले कोर्स किंवा कॉम्प्युटरच्या निगडित कोर्स येणे गरजेच आहे
मित्रांनो करिअरची सुरुवात ही एका छोट्या जॉब पासून होते पण पुढे अनुभवानुसार तुमचं पद वाढते त्यामुळे शिक्षण आणि करिअर हे खूप महत्त्वाचे भाग आहेत