Coal India Bharti 2023 : कोल इंडिया लिमिटेड अंतर्गत “या” पदांकरिता ऑनलाईन अर्ज करा!! ५६० पदे रिक्त

Coal India Bharti 2023 : कोल इंडिया लिमिटेड मार्फत रिक्त पदांकरिता भरती सुरु ऑनलाईन अर्ज करा एकूण 560 रिक्त पदे

Coal India Recruitment 2023 : कोल इंडिया लिमिटेड मार्फत रिक्त पदांकरिता भरती सुरु

Coal India Bharti 2023 : कोल इंडिया लिमिटेड भारत सरकार यांच्यामार्फत विविध पदांसाठी भरती सुरू करण्यात आलेली आहे या पदांमध्ये या भरतीमध्ये एकूण 560 रिक्त पदांची भरती आहे या भरता भरती करिता सर्व माहिती पुढीलप्रमाणे दिलेले आहे या भरतीची ऑनलाइन करायचा आहे. 12 ऑक्टोंबर 2023 आहे क्या भरतीसाठी लागणारे शैक्षणिक पात्रता वयाची अट अर्ज करण्याचे पद्धती पदसंख्या महत्त्वाच्या तारखा त्याबद्दल माहिती पुढीलप्रमाणे दिलेली आहे तरी आपलं शैक्षणिक पात्रता व वयाची अट पाहून तुम्ही अर्ज करू शकता माहिती पुढीलप्रमाणे आहे

Coal India Bharti 2023

Coal India Bharti 2023 : Coal India is hiring 560 candidates for there management trainee program there are number of vacancies in Coal India Limited the official notification if on the official website the official website for further details the last date of application is 12th October 2023 The Eligible candidates can apply for this position the education qualification application fees age and other important things are given below please read the further notification

Coal India Recruitment 2023

तत्पूर्वी तुम्ही अशाच प्रकारच्या सरकारी व खाजगी नोकरीचे अपडेट मिळवू शकता आमच्या वेबसाईटवर नक्कीच भेट देत राहा अशा प्रकारच्या नोकरीचे अपडेट्स आम्ही डेली देत असतो नोकरीचे अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आमच्या वेबसाईटला सबस्क्राईब करू शकता व तुम्ही तुमच्या मित्र जणांना ही माहिती सत्ता जेणेकरून त्यांनाही या भरतीचा फायदा घेता येईल

Coal India Bharti 2023 : कोल इंडिया लिमिटेड भरतीची संपूर्ण माहिती पुढीलप्रमाणे :

Coal India Bharti 2023 पदाचे नाव : व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी

पदसंख्या : या भरतीमध्ये एकूण 560 रिक्त पदांची भरती आहे

Coal India Bharti 2023 शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे जाहिरात वाचावी

वयोमर्यादा : या पदासाठी वयोमर्यादा 21 वर्षे ते जास्तीत जास्त 30 वर्ष पूर्ण असावी

Coal India Bharti 2023 अर्ज शुल्क : या पदासाठी ₹1000 अर्ज फी असणार आहे व त्याचबरोबर 180 रुपये जीएसटी भरून टोटल RS. 1180 फी असणार आहे

अर्ज पद्धती : या भरती करता अर्ज ऑनलाईन करण्यात येणार आहे

Coal India Bharti 2023 अर्ज करण्याची शेवटची तारीख : या भरती करिता अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 ऑक्टोंबर 2023 आहे

Coal India Bharti 2023 शैक्षणिक पात्रता :

व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी :

  • या पदाकरिता तुमचे शिक्षण पदवीधर मायनिंग इंजिनियर कमीत कमी 60% गुणां पर्यंत उत्तीर्ण असले पाहिजे
  • सिव्हिल इंजिनियर पदवी कमीत कमी 60% गुणां पर्यंत उत्तीर्ण असले पाहिजे
  • एम एस सी एम टेक जिओलॉजी विषयात कमीत कमी 60% पर्यंत उत्तीर्ण असले पाहिजे

Coal India Bharti 2023 वेतन श्रेणी :

या पदाकरिता वेतन श्रेणी 50,000 पासून 1,60,000 रुपयांपर्यंत आहे

Coal India Bharti 2023 जॉब लोकेशन :

या पदाकरिता जॉब लोकेशन हे संपूर्ण भारत असणार आहे जिथे रिक्त पदे उपलब्ध आहे त्या ठिकाणी भरती करण्यात येणार आहे

Coal India Bharti 2023 Important Links :

जाहिरात येथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज करा येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाइट येथे क्लिक करा

Coal India Bharti 2023 सूचना :

  • या भरती करिता अर्ज उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचून घ्यायचे आहे
  • उमेदवारांनी दिलेल्या लिंक वर क्लिक करून थेट अर्ज करायचा आहे
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 ऑक्टोंबर 2023 आहे
  • 12 ऑक्टोबर 2023 नंतर कोणते अर्ज स्वीकारले जाणार नाहीत
  • अर्जाबरोबर आपले कागदपत्रे सोबत जोडावीत
  • आपली कागदपत्रे पडताळून पहावीत
  • संपूर्ण माहितीसाठी कोल इंडियाच्या मूळ वेबसाईटवर जाऊन माहिती मिळवावी
  • तसेच दिलेलि पीडीएफ जाहिरात वाचावी

नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रातील सर्व सरकारी व खाजगी नोकऱ्यांचे अपडेट्स आम्ही अशा प्रकारे देत असतो त्यामुळे अशा प्रकारच्या आहे ते तुमच्या मित्रांना शेअर करून तुम्ही त्यांनाही या भरतीचा फायदा करून देऊ शकता अशाच प्रकारे अपडेट्स पाहण्यासाठी तुम्ही आमच्या वेबसाईटला भेट देत जा आणि तुमच्या करिअरसाठी आमच्याकडून शुभेच्छा.

सरकारी व खाजगी भरती साठी काही टिप्स आमचांकडून :

नमस्कार मित्रांनो आजकाल बऱ्याच विद्यार्थ्यांना जॉब मिळत नाहीत त्यामुळे आम्ही काही टिप्स देतो जेणेकरून त्यांना टिप्स वाचून जॉब साठी व करिअर साठी फायदा होईल

कोणता होत असताना वेगवेगळ्या कंपन्यांची वेबसाईट मध्ये विजीट करावी

ते आपल्या करिअर साइटवर जाऊन उपलब्ध शोधावेत व तिथे अप्लाय करावे

जॉब साठी अप्लाय करत असताना आपल्या रिझ्युम तुमच्या सोबत असणे खूप महत्त्वाचे आहे त्याची सॉफ्ट कॉपी व हार्ड कॉपी या दोन्ही गोष्टी तुमच्याकडे उपलब्ध असणे गरजेचे आहे

तुम्हाला तुमचा जॉब निवडायचा असेल तर तुमच्या क्षेत्रातील जॉब त्या क्षेत्रातील कंपन्या शोधाव्यात आणि त्या कंपन्या शोधून तिथे अर्ज करावा.

या जॉब चे अपडेट्स आम्ही फ्री मध्ये देत असतो त्यामुळे कोणत्याही प्रकारचे चार्जेस तुम्हाला या वेबसाईटवर आम्ही घेत नाही

जॉब साठी वेगवेगळ्या लोकेशन मध्ये तुम्ही प्रयत्न करावा जेणेकरून त्या ठिकाणी असलेल्या उपलब्ध जॉब ची माहिती मिळते

म्हणजेच तुमच्या नजीकच्या असलेल्या जिल्ह्यामध्ये किंवा त्याच्या जवळ असलेल्या जिल्हा किंवा राज्य असेल तर त्या ठिकाणी जाऊन जॉब करण्याची तुमची तयारी असली पाहिजे

जॉब कोणताही असो तो पूर्णपणे व्यवस्थितपणे केला तर तुम्हाला त्याचा फायदा होतो

जॉब मिळवण्यासाठी बऱ्याच सरकारी व खाजगी वेबसाइट उपलब्ध आहेत त्या ठिकाणी जाऊन आपले नाव रजिस्टर करावे आपला रिजूम अपलोड करून घ्यावा जेणेकरून तुम्हाला त्याची माहिती रोज मिळते

वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या कॅम्पस प्लेसमेंट रोजगार मेळावे येथे भेट देऊन आपल्या जॉब साठी प्रयत्न करावा.

महाराष्ट्र मध्ये बऱ्याच ठिकाणी उपलब्ध आहेत त्या संदर्भातली माहिती आम्ही तुम्हाला देतच राहू.

जॉब करण्यासंदर्भातील तयारी तुमची असली पाहिजे वेगवेगळ्या प्रकारचे जॉब बद्दल तुम्हाला माहिती असलं पाहिजे जेणेकरून तुम्हाला कोणत्या प्रकारचा जॉब करायचा आहे हे तुम्ही ठरवू शकता.

जॉब चे वेगवेगळे प्रकार असतात त्यामध्ये बँक ऑफिस जॉब फिल्ड जॉब जॉब नंतर सीनियर पोझिशन चा जॉब जूनियर पोझिशन चा जॉब इंजिनिअरिंग मधला जॉब मार्केटिंग मधील जॉब सीएनसी ऑपरेटर मधला जॉब आवश्यक असलेले स्किल्स तुमच्याकडे असले पाहिजेत तेच केस तुम्ही वेगवेगळ्या कोर्सेस माध्यमातून घेऊ शकता.

आजकाल उपलब्ध असलेल्या ऑनलाईन व ऑफलाईन कोर्सेस मधून तुम्ही एक चांगला कोर्स निवडून एक चांगल्या पद्धतीने एक स्किल डेव्हलप करून घेऊ शकता जेणेकरून त्या स्किल चा वापर करून तुम्ही जॉब मिळवू शकता.

जर तुम्हाला स्किल वाढवायचा असेल तर गव्हर्मेंट ने दिलेल्या वेगवेगळ्या स्टीलच्या स्किम्स उपलब्ध आहे त्यामध्ये तुम्ही तुमचे नाव रजिस्टर करून वेगवेगळे स्किल्स तुम्ही फ्री मध्ये शिकू शकता.

आजकालच्या जॉब साठी स्किल असणं खूप महत्त्वाचं आहे त्यामध्ये तुमचा कॉम्प्युटर स्किल असू दे व त्याचबरोबर टेक्नॉलॉजिकल स्टील असू दे व इतर काही स्किल असू दे तुम्ही कोणत्याही क्षेत्रात असा तुम्हाला तुमचे स्किल्स मला चांगल्या प्रकारे नोकरी देण्याचे काम करतात.