E mudra loan : Mudra loan Apply प्रधानमंत्री मुद्रा लोन 2023 : प्रधानमंत्री मुद्रा लोन योजनेअंतर्गत नव व्यवसायिकांना महिला उद्योजकांना तसेच तरुण व औद्योगिक व विविध क्षेत्रातील उद्योजकांसाठी एक आर्थिक मदत म्हणून सरकारी योजना सुरू करण्यात आलेली आहे योजनेचा आजवर अनेक उद्योग क्षेत्रात फायदा झालेला आहे तसेच मी देखील या योजनेचा फायदा घेऊ शकता चला तर आपण आज मुद्रा लोन प्रधानमंत्री मुद्रा लोन योजना बद्दल सविस्तर माहिती घेऊया
E mudra loan : Mudra loan Apply : E mudra loan is is the scheme initiative by government of India to help young entrepreneurs also lady entrepreneurs to start their business and grow their business locally and national provides funds two Businessman or business womens for the growth of their businesses it provides low interest rates for their loans has working for years in India and now it is growing across the India the details are follows
E mudra loan : Mudra loan Apply : प्रधानमंत्री मुद्रा योजना काय आहे ?
प्रधानमंत्री मुद्रा योजनेचा सर्वात महत्त्वाचा उद्देश म्हणजे वेगवेगळ्या क्षेत्रातील तरुण उद्योजकांना व्यवसायिकांना तसेच लहान उद्योगांसाठी ही एक अत्यंत गरजू योजना आहे या योजनेचा अंतर्गत प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या अधिपत्याखाली ही योजना आखली गेलेली आहे बरेच उद्योग करणाऱ्या युवकांसाठी ही योजना खूप फायदेशीर आहे त्याबरोबरच तरुण आणि नवनवीन व्यवसायिक ज्यांना बिजनेस वाढवायचा आहे किंवा मोठ्या स्केल वर न्यायचा आहे त्या उद्योग जणांसाठी योजना अतिशय महत्त्वकांक्षी आहे
E mudra loan :योजनेअंतर्गत लहान उद्योगाचा विकास व उद्योगांना पैशांची मदत व आर्थिक मदत करण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने घेतलेला हा निर्णय अतिशय उत्तम रित्या केंद्र सरकार बजावत आहे मधून कारखानदार दुकानदार सेवा पुरवणाऱ्या विविध संस्था व नवीन बिजनेस उद्योग या मुद्रा योजनेचा फायदा घेऊ शकतात योजनेमध्ये आर्थिक भांडवल हे खूप फायदेशीर ठरू शकते यामध्ये कमी कागदपत्रांच्या द्वारे ही योजना तुम्ही बिझनेस साठी वापरू शकता महिला असतील किंवा लहान उद्योग असतील तर या योजनेसाठी महिलांना प्राधान्य दिलेला आहे आणि त्यामध्ये आम्ही इंटरेस्ट मध्ये ही योजना केंद्र सरकारने दिलेली आहे
या योजनेद्वारे देण्यात येणाऱ्या कर्ज मंजुरीच्या रकमेत लक्षणीय वाढ झालेली दिसते या योजनेद्वारे 22,0596 कोटी रुपये 2019 मार्च पर्यंत त्यानंतर आता मार्च 2023 पर्यंत ही मुद्रा लोन चेक कर्ज मंजूर रक्कम 29 लाख 6520 पर्यंत पोहोचलेले आपल्याला दिसते या योजनेमध्ये सहभागी उद्योजक व युवकांसाठी केंद्र सरकारने ही खूप कमी इंटरेस्ट रेट मध्ये व कमी कागदपत्रांच्या गरजेनुसार ही योजने योजनेचे पूर्तता सरकारने केलेली आहे
E mudra loan : Mudra loan Apply :प्रधानमंत्री मुद्रा योजनेचे प्रकार ?
प्रधानमंत्री मुद्रा योजना केंद्र सरकारकडून मिळणारे या योजनेला तीन प्रकार मध्ये विभागले गेलेले आहे मध्ये सर्वप्रथम प्रधानमंत्री योजना मुद्रा योजना कर्ज शिशुवर्ग त्यानंतर प्रधानमंत्री मुद्रा योजना कर्ज किशोर वर्ग व प्रधानमंत्री मुद्रा योजना तरुण वर्ग अशा तीन विभागांमध्ये ही योजना विभागली गेलेली आहे
E mudra loan : Mudra loan Apply :प्रधानमंत्री मुद्रा योजना कर्ज शिशुवर्ग :
या विभागातील लाभार्थ्यांना मिळणारी कर्ज रक्कम ही कमीत कमी प्रमाणात असते या वर्गात येणाऱ्या लाभार्थ्यांना मिळणारे कर्जाची रक्कम ही 50 हजार रुपयांपर्यंत मर्यादित असते प्रामुख्याने जे घरगुती उद्योग किंवा महिलांसाठी लागणारे अगदी लहान उद्योग किंवा व्यवसायाचा समावेश होऊ शकतो या योजनेमध्ये लाभार्थी उद्योजकांना किंवा युवा महिला व बालविकास उद्योजकांना कर्ज मिळण्याच्या रकमेवर 12% पर्यंत व्याजदर आकारला जातो
E mudra loan : Mudra loan Apply :प्रधानमंत्री मुद्रा योजना कर्ज किशोर वर्ग :
लाभार्थी नव कर्जाची रक्कम जास्त प्रमाणात मिळते यामध्ये अनेक उपग्रह हे तसेच सेवा देणारे संस्था तसेच छोटे बिझनेसेस यामध्ये या वर्गाचा समावेश होतो आणि या कर्जाच्या या उद्योग किंवा व्यवसायिक लोकांना फायदा होतो या विभागांमधील लाभार्थ्यांना 50 हजार ते पाच लाख रुपये पर्यंत कर्ज रक्कम दिली जाते तसेच प्रधानमंत्री योजना मुद्रा योजना किशोर वर्गातील लाभार्थ्यांना मिळणाऱ्या कर्ज रकमेवर व्याजदर आणि परतफेड कालावधी हा कर्ज हे कर्ज देणारी बँक ठरवते या योजनेमध्ये व्याजदर कर्ज शिशु वर्गापेक्षा थोडा कमी असू शकतो त्यामुळे ची रक्कम वाढवण्यात आलेली आहे
E mudra loan : Mudra loan Apply :प्रधानमंत्री मुद्रा योजना तरुण वर्ग :
तरुण वर्गातील उद्योजकांना महिलांना व या योजनेमध्ये सहभाग करता येतो त्याचबरोबर या योजनेच्या लाभार्थी असलेल्या उद्योजक व्यवसायिकांना या योजनेचा खूप फायदा आहे ज्या उद्योजकांचा व्यवसाय कारखाना किंवा मोठ्या प्रमाणात येतो 5 लाख रुपये पासून दहा लाख रुपये पर्यंत ज्यांची इन्व्हेस्टमेंट आहे या लोकांसाठी ही योजना फायदेशीर ठरते विविध क्षेत्रातील उद्योग व्यवसाय समाविष्ट केलेले आहेत त्यामधून व्यवस्थित कागदपत्रांची पडताळणी झाल्यानंतर हे कर्ज मिळते यामध्ये पाच लाख ते 10 लाख रुपये पर्यंत लाभार्थ्यांना कर्जाची व्यवस्था सरकारने केलेली आहे
हे पण पहा : या कंपनी मध्ये घरी बसून काम करा आणि शनिवार रविवार सुट्टी मिळवा
E mudra loan : Mudra loan Apply : प्रधानमंत्री मुद्रा योजना आवश्यक कागदपत्रे :
नवीन उद्योजकांना व व्यावसायिकांना कर्ज काढण्यासाठी बऱ्याच कागदपत्रांची आवश्यकता लागते व कर्ज मिळण्यासाठी वेळ होतो या सर्व बाबी लक्षात घेता केंद्र सरकारने कमी कागदपत्रात जास्तीत जास्त कर्जाचे वाटप कसे करता येईल व त्या पद्धतीने कागदपत्रांची पूर्तता तुम्ही करू शकता
E mudra loan : Mudra loan Apply : आवश्यक कागदपत्रे :
- सर्वप्रथम ओळखीचा पुरावा साठी आधार कार्ड मतदान कार्ड ड्रायव्हिंग लायसन्स किंवा पासपोर्ट उमेदवाराचे असणे महत्त्वाचे आहे
- ज्या व्यक्तीच्या नावावर हे कर्ज असणार आहे त्या व्यक्तीचे तीन पासपोर्ट साईज फोटो असणे आवश्यक आहे
- ज्या उमेदवारांच्या नावावर हे कर्ज असणार आहे त्या उमेदवाराची रहिवासी दाखला चा पुरावा देणे गरजेचा आहे यामध्ये घरगुती विज बिल टेलिफोन बिल किंवा तेही कागदपत्र ज्यावर मूळ पत्ता असणे महत्त्वाचे आहे तुमचा रहिवासी दाखला हेही पुरावा म्हणून घेऊ शकतात
- तुम्ही ज्या व्यवसायासाठी किंवा उद्योगासाठी कर्ज काढणार आहात त्या उद्योगाच्या तपशील तुमच्याकडे असणं महत्त्वाचं आहे उद्योगा बद्दल सविस्तर माहिती तुमच्याकडे असणे महत्त्वाचे आहे योगासाठी लागणारे कच्चामाल किंवा यंत्रसामग्री दुकान गाळा किंवा भाड्याने असलेला गाळा कागदपत्रे किंवा स्वतःच्या जागेची कागदपत्रे हे सर्व असणे महत्त्वाचे आहे हे सर्व जमा करून तुम्ही एका फाईलमध्ये ठेवू शकता व संबंधित अधिकाऱ्यांना तुमच्या व्यवसायाबद्दल सविस्तर माहिती देऊन ही कागदपत्रे तुम्ही देऊ शकता जेणेकरून तुम्हाला कर्ज मिळण्यास फायदा होईल
- उद्योगासाठी वापरण्यात येणारे यंत्रसामग्री कच्चामाल किंवा पक्का माल लागणाऱ्या वस्तू फर्निचर गोष्टींचे कागदपत्रे असणे महत्त्वाचे आहे दुकान गळ्याचे कागदपत्रे असणे महत्त्वाचे आहे व नगरपरिषद ग्रामपंचायत किंवा महानगरपालिके कडून न हरकतीचा दाखला असणे महत्त्वाचे आहे
- तुमचा कोणताही बिझनेस असू दे किंवा उद्योग तुम्ही उभारणार आहात त्या उद्योगाचं कोटेशन असणं महत्त्वाचं आहे
- जर तुम्ही आरक्षित प्रवर्गातून असाल तर तुमच्याकडे जातीचा दाखला असणे महत्त्वाचे आहे
- मागासवर्गीय आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक किंवा अपंग अल्पसंख्यांक या प्रवर्गातून असाल तर त्याचा पुरावा तुमच्याकडे असणे महत्त्वाचा आहे
- त्वचा म्हणजे ज्या व्यवसायात तुम्ही कर्ज प्रकरण करणारा आहात त्या व्यवसायाचा पत्ता शॉप ॲक्ट लायसन उद्योग आधार असणे महत्त्वाचे आहे
E mudra loan : Mudra loan Apply : प्रधानमंत्री मुद्रा योजना अर्ज कसा करायचा ?
प्रधानमंत्री मुद्रा योजनेसाठी तुम्ही अर्ज ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने करू शकता योजनेसाठी तुम्ही बँक किंवा महा-ई-सेवा द्वारे किंवा तुम्ही जिल्हा उद्योग भवन मध्ये जाऊन ही या योजनेसाठी अर्ज करू शकता त्यासाठी तुम्हाला सर्व प्रकारचे कागदपत्रे व्यवस्थितपणे पडताळून घेऊन त्यामध्ये जी आवश्यक बाबीची पूर्तता करून तुम्ही अर्ज करू शकता
प्रधानमंत्री मुद्रा योजना ऑनलाईन अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईट : https://www.mudra.org.in/
महाराष्ट्रातील सर्व प्रकारचे सरकारी व खाजगी परी व तसेच योजनांचे अपडेट आम्ही या वेबसाईटवर देत असतो ही माहिती तुम्ही तुमच्या मित्रांना किंवा सहकार्याने शेअर करून योजनेचा किंवा भरतीचा फायदा तुम्ही तुमच्या तेव्हा सरकारने देऊ शकता तुम्ही सबस्क्राईब करून डेली माहिती मिळवू शकता