Amazon work from home 2024 : जर तुम्ही ऑनलाईन वर्क फ्रॉम होम शोधत असाल तर तुमच्यासाठी हे चांगली संधी आहे ॲमेझॉन कंपनीमध्ये नोकरीची संधी उपलब्ध आहे आणि ती कशी मिळवायची याबद्दल आपण माहिती घेणार आहोत या कंपनीमध्ये तुम्ही घरी बसून जॉब करू शकता आणि पगारही चांगला मिळवू शकता या कंपनीमध्ये कस्टमर सर्विस एक्झिक्यूटिव्ह कस्टमर सपोर्ट एक्झिक्युटिव्ह अशा विविध प्रकारच्या नोकरीच्या संधी उपलब्ध असतात यामध्ये तुम्ही ग्रॅज्युएट असाल तर अर्ज करू शकणार आहात आणि जरी बारावी पास असाल तरीही तुम्ही अर्ज करू शकणार आहात
Amazon work from home 2024 या कंपनीमध्ये अर्ज करण्यासाठी लागणारे पूर्तता व तसेच शैक्षणिक पात्रता अर्ज करण्याची तारीख अर्ज कसा करावा आणि अर्ज करत असताना कोणकोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची आहे त्याचबरोबर वयोमर्यादा वेतन किती मिळणार आहे तसेच फॉर्म कसा भरायचा आहे याबद्दलची माहिती आम्ही पुढील प्रमाणे दिलेली आहे
Amazon work from home 2024
कंपनीचे नाव | ॲमेझॉन |
पदाचे नाव | कस्टमर सपोर्ट एक्झिक्यूटिव्ह |
पदसंख्या | अनेक |
लोकेशन | वर्क फ्रॉम होम |
Amazon work from home 2024 वेतन श्रेणी :
कंपनीमध्ये जॉब करण्यासाठी तुम्हाला अर्ज करायचा आहे आणि तुम्हाला वेतनश्रेणी ही 2.5 होऊन अधिक पगार मिळणार आहे वार्षिक यामध्ये तुम्हाला कोणतेही एक्स्ट्रा चार्ज दिला जाणार नाही व तसेच तुम्हाला एक्स्ट्रा टाईमचे पैसे दिले जातील
Amazon work from home 2024 काम काय असणार :
या कंपनीमध्ये काम कस्टमर सर्विस एक्झिक्यूटिव्ह असणार आहे यामध्ये तुम्हाला विविध कस्टमर चे कॉल अटेंड करायचे आहेत ते नॅशनल इंटरनॅशनल पद्धतीचे असणार आहेत
यासाठी तुम्हाला मराठी हिंदी इंग्लिश या तिन्ही भाषा बोलता आल्या पाहिजेत
यामध्ये तुम्हाला दररोज कस्टमर चे कॉल अटेंड करायचे आहेत
कस्टमर चे प्रश्न सोडवायचे आहेत व तसेच काही प्रॉब्लेम असल्यास त्यांना सर्व माहिती द्यायची आहे
यामध्ये तुम्हाला कस्टमर बरोबर व्यवस्थित बोलायचं आहे आणि त्यांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे द्यायचे आहेत
काही कस्टमर हे बाहेर देशातून असल्यामुळे तुम्हाला बाहेरच्या देशाचे म्हणजेच इंग्लिश लैंग्वेज आली पाहिजे हे कंपल्सरी आहे
Amazon work from home 2024 अर्ज कसा करावा ?
अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे
अर्ज करत असताना सर्व कागदपत्रे जोडायचे आहेत
अर्ज करून झाल्यानंतर तुम्हाला टेस्ट द्यायचे आहे
टेस्टमध्ये पास झाल्यानंतर तुम्हाला इंटरव्यू साठी सांगण्यात येईल
इंटरव्यू पूर्णपणे इंग्लिश व हिंदी या भाषेमध्ये होईल
इंटरव्यू मध्ये सिलेक्ट झाल्यानंतर तुम्हाला जॉब साठी कळवण्यात येईल
सहा महिन्यातून एकदा तुम्ही यासाठी अर्ज करू शकणार आहात
Amazon work from home 2024 पात्रता :
- या जॉब साठी तुम्ही ग्रॅज्युएट असणे गरजेचे आहे
- बारावी पास उमेदवार पण यासाठी अर्ज करू शकतात
- तुम्हाला मराठी हिंदी इंग्लिश या तिन्ही भाषेमध्ये पराभूत असले पाहिजे
- मराठी हिंदी इंग्लिश भाषा लिहिता आली पाहिजे
- कस्टमर बरोबर फोनवर बोलण्याचा अनुभव असला पाहिजे
- सकाळी नऊते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत काम करण्याची तयारी पाहिजे
Amazon work from home 2024 महत्त्वाच्या लिंक्स :
ॲमेझॉन कंपनीमध्ये वर्क फ्रॉम होम जॉब साठी अर्ज करण्यासाठी | येथे क्लिक करा |
इतर कंपन्यांमध्ये वर फ्रॉम होम जॉब बघण्यासाठी | येथे क्लिक करा |
आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा |
वरील दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही अर्ज करायचा आहे आणि त्याचबरोबर सर्व माहिती व्यवस्थित भरायची आहे एकदा अर्ज केल्यानंतर तुम्हाला तो परत माघारी घेता येत नाही का अकाउंट वरून एकच अर्ज करू शकता आणि अर्ज केल्यानंतर सिलेक्ट झाला नाही तर नंतर तुम्ही सहा महिन्यानंतर अर्ज करू शकणार आहात