पिक विमा महाराष्ट्र नवीन यादी आली । करा PDF डाउनलोड । Pik vima new list PDF 2023

Pik vima new list PDF 2023 : महाराष्ट्रातील शेतकरी पिक विमा कधी जमा होणार आहे याची प्रतीक्षा सध्या संसदेत चाललेल्या वातावरणामुळे पिक विमा लवकरात लवकर जमा करावा अशी मागणी मोठ्या प्रमाणात येत आहे राज्य शासनाने 25% अग्रीम पीक विमा जमा करण्यासाठी प्रयत्न करावेत अशी शेतकऱ्यांची इच्छा आहे तर काही जिल्ह्यांमध्ये शेतकरी पिक विमा जमा जमा झालेला आहे तर काही जिल्ह्यांमध्ये जमा झालेलं नाही याबद्दल सविस्तर माहिती पुढील प्रमाणे

Pik vima new list PDF 2023

Pik vima new list PDF 2023 : राज्याचे हिवाळी अधिवेशनात विरोधकांनी पिक विमा चा मुद्दा उचलून झाल्यानंतर कृषिमंत्र्यांनी पिक विमा योजनेचा आणि लाभार्थ्याचा अनेक बाबींचे सविस्तर माहिती सांगितली यामध्ये राज्यात एकूण 2216 कोटी रुपयांचा पिक विमा मंजूर झाला असून त्यापैकी सुमारे 1790 कोटींचा निधी शेतकऱ्यांना जमा करण्यात आलेल्या ची माहिती देण्यात आली

Pik vima new list PDF 2023

योजनेचे नावप्रधानमंत्री पिक विमा योजना
वर्ष2023-24
विभागमहाराष्ट्र कृषी व महसूल विभाग
लाभ रक्कम2216

Pik vima new list PDF 2023 कधी मिळणार पीक विमा ?

Pik vima new list PDF 2023 तसेच उर्वरित शेतकऱ्यांना देखील पिक विमा कंपनीशी संपर्क साधून व्यवस्थितपणे सर्व चौकशी करून सर्व त्रुटी व बावीस रोहित करून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर पिक विमा रक्कम जमा करण्यात सुरुवात करा असे कृषिमंत्र्यांनी हेमा कंपन्यास सांगितलेले आहे यामध्ये शेतकऱ्यांना आगरीन पिक विमा ही एक हजार रुपये पेक्षा कमी मंजूर झाली आहे अशा शेतकऱ्यांना किमान एक हजार रुपये देण्यात येणार अशी माहिती आलेली आहे

Pik vima new update 2023

Pik vima new list PDF 2023 महाराष्ट्र राज्यातील 24 जिल्ह्यांमध्ये 2023 खरीप हंगामामध्ये पाऊस काहीच नसल्यामुळे पिकांचे नुकसान झाले आहे व तसेच काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्यामुळे पावसाचा परिणामामुळे नुकसान झाले आहे तसेच 24 जिल्ह्यातील 52 लाख शेतकऱ्यांना 2216 कोटी रुपयांचा अग्रीम पिक विमा 25 टक्के प्रमाणे मंजूर करण्यात आलेला आहे

Pik vima new list PDF 2023 नवीन लिस्ट कशी पहावी ?

पंतप्रधान पिक विमा योजनेच्या ऑफिशियल वेबसाईटला भेट द्यायची आहे

तुम्हाला न्यू फार्मर रजिस्ट्रेशन दिसेल

फार्मर रजिस्ट्रेशन व फार्मर लॉगिन वर क्लिक करायचं आहे

तिथे तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर किंवा रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे

त्यानंतर जिल्हा तालुका व गावाचे नाव टाकायचे आहे

जर तुमच्या नावासमोर Approved असे लिहिले असेल तर तुम्हाला पिक विमा मिळणार आहे

Pik vima new list PDF 2023 जिल्हा नुसार वितरित रक्कम :

बीड जिल्हा : 241 कोटी

बुलढाणा जिल्हा : 18 कोटी

जळगाव जिल्हा : 04 कोटी

अहमदनगर जिल्हा : 160 कोटी

सोलापूर जिल्हा : 111 कोटी

सातारा जिल्हा : 6 कोटी

सांगली जिल्हा : 22 कोटी

धाराशिव जिल्हा : 218 कोटी

अकोला जिल्हा : 97 कोटी

जालना जिल्हा : 160 कोटी

परभणी जिल्हा : 216 कोटी

नागपूर जिल्हा : 52 कोटी

लातूर जिल्हा : 244 कोटी

अमरावती जिल्हा : 08 कोटी

Pik vima new list PDF 2023 महत्त्वाच्या लिंक्स :

पिक विमा स्टेटस पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
रब्बी पिक विमा स्वयंघोषणापत्र डाऊनलोड करण्यासाठीयेथे क्लिक करा
रब्बी पिक विमा शेवटची तारीख पाहण्यासाठीयेथे क्लिक करा

Pik vima new list PDF 2023 : वरील सर्व जिल्ह्यांमध्ये 1690 कोटी रुपये निधी वितरित करण्यात आल्याची माहिती कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली होती २४ जिल्ह्यामध्ये स्थानिक जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून केलेल्या पंचनामा व आणि पिक विमा कंपन्यांना आदेश देऊन जिल्हा प्रशासनामार्फत अधिसूचना देखील काढण्यात आले होते. शेतकऱ्यांनी काळजी करू नये असे कृषी मंत्री यांनी सांगितलेले आहे सर्व विमा कंपन्यांना अशी व्यवस्थित सर्व चौकशी करून शेतकऱ्यांना पिक विमा लवकरात लवकर मिळावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत