Talathi bharti – तलाठी भरती 2023 Notification PDF, Eligibility, Important Dates, Online Apply Link

Talathi bharti – तलाठी भरती 2023 : महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात पार पडलेल्या तलाठी भरती बद्दल नवीन पत्रक जाहीर झालेले आहे हे पत्रक महसूल विभागाद्वारे प्रकाशित करण्यात आलेले आहे या प्रकाशात नमूद केलेल्या सर्व विविध अधिकाऱ्यांचे महत्त्वाच्या सरिता त्रिने बैठक घेण्यात आलेली आहे या भरती करता लागणारे सर्व अपडेट पुढीलप्रमाणे दिलेले आहेत सर्व माहिती सविस्तर वाचून घ्यावी

महाराष्ट्र राज्यातील महसूल विभागातील या भरतीसाठी तलाठी पदासाठी गट क या विभागामध्ये सरळसेवा भरतीची जाहिरात दिनांक 26 जून 2023 रोजी प्रकाशित झालेली होती आणि सदर परीक्षा करिता 10 लाख हून उमेदवारांचे अर्ज प्राप्त झालेले आहेत या भरतीसाठी ऑनलाईन आवेदन केलेले आहे त्या पद्धतीने परीक्षा शुल्क जमा करण्याचे धारक झालेली आहे दुपार परीक्षा शुल्क जमा केलेल्या उमेदवारांपैकी काही उमेदवारांची परिषद करण्यात आलेले आहेत परंतु यांचे नाव बँक खात्यावरील विसंगत होत असल्यामुळे अद्याप त्यांची दुपार झालेले परीक्षण स्वरूपात उमेदवारांना परत करता आलेले नाही

Talathi bharti

Talathi bharti – तलाठी भरती 2023 राज्य शासनाने तलाठी वर्गाच्या स्थापना जिल्हास्तरावर निश्चित केलेली आहे प्रांताधिकारी चे अधिकार कमी झालेले असून तलाठी बदलांचे अधिकाराचा जिल्हाधिकारी सुपूर्द करण्यात आलेली आहे आतापर्यंत फक्त दोन तालुक्यात काम करणाऱ्या खराडी भाऊ साहेबांना आता जिल्ह्यात कोठे जावे लागणार आहे विभागातील सर्व गोष्ट सर्वांत कनिष्ठ महत्त्वपूर्ण असे मराठी का संवर्गाचे आस्थापना उपविभागीय कार्यालय स्तरावर असून आस्थापनाविषयक बाबी नामावली बदली आदी बाबतीत उपविभागीय स्तरावर कार्यवाही करण्यात येते 2013 नंतर उपविभागीय कार्यालयाची पूर्व सूचना करण्यात आली त्यामुळे दोन तालुक्याची एक उपविभागीय कार्यालय निर्माण झाले नाशिक जिल्ह्यात बालकल्याण एकमेव तालुक्यासाठी उपविभागीय कार्यालय अस्तित्वात आले त्यामुळे तलाठ्याने एक किंवा दोन तालुक्याचे पूर्ण सेवा करण्यात लागत आहे काही तलाठ्यांना उपविभागीय जाण्याची इच्छा आहे पण उपविभागीय स्तरावर असलेल्या स्थापना हे ते शक्य होत नाही पुढे आले

नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रातील सर्व सरकारी व खाजगी नोकऱ्यांचे अपडेट्स आम्ही या वेबसाईटवर देत असतो या वेबसाईटवरील माहिती तुम्ही तुमच्या मित्रांना किंवा सहकार्याने शेअर करून त्या भरती बद्दल माहिती तुम्ही त्यांना देऊ शकता तिचा लाभ घेता येईल प्रकारे तुम्ही आमच्या वेबसाईटला सबस्क्राईब करू शकता जेणेकरून तुम्हाला भरतीची माहिती तुमच्या मोबाईलवर व्हाट्सअप वर डेली मिळू शकेल

Talathi bharti – तलाठी भरती 2023 सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे :

Talathi bharti – तलाठी भरती 2023 तलाठी भरतीसाठी जिल्हानिहाय भरतीच्या जाहिरातीसाठी पुढीलप्रमाणे केले आहे महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग नाशिक धुळे नंदुरबार जळगाव अहमदनगर पुणे सातारा सांगली सोलापूर औरंगाबाद जालना परभणी हिंगोली बीड नांदेड उस्मानाबाद लातूर अमरावती बुलढाणा वाशिम यवतमाळ नागपूर वर्धा गोंदिया भंडारा चंद्रपूर गडचिरोली आशा विभागामध्ये या भरतीची प्रक्रिया सुरू आहे

महसूल आणि वन विभाग महाराष्ट्र तलाठी भरती 2023 संपूर्ण माहिती :

Talathi bharti – तलाठी भरती 2023 पदाचे नाव : या भरतीमध्ये तलाठी ( गट – क ) भरतीसाठीअर्ज करण्यात येत आहे

एकूण रिक्त पदे : या भरतीमध्ये 4644 पदांची भरती करण्यात येत आहे

नोकरीचे ठिकाण : नोकरीचे ठिकाण हे जिल्ह्यानुसार आहे उमेदवाराने आपल्या जिल्ह्यानुसार भरतीसाठी अर्ज करायचा आहे

Talathi bharti – तलाठी भरती 2023 शैक्षणिक पात्रता : कोणतेही मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पदवीधर असावा मराठी हिंदी भाषेचे ज्ञान असावे

Talathi bharti वयोमर्यादा : वयोमर्यादा ही खुल्या प्रवर्गासाठी 18 ते 38 वर्षे असणार आहे

व राखीव मागास प्रवर्ग यांच्यासाठी 18 ते 43 वर्ष असणार आहे

Talathi bharti वेतन / मानधन : तलाठी भरती साठी वेतन बंधन 25500 ते 81100 देण्यात येत आहे

अर्ज करण्याची पद्धत : या भरतीसाठी अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन आहे

Talathi bharti – तलाठी भरती 2023 अर्ज शुल्क : या भरतीमध्ये खुल्या प्रवर्गासाठी अर्ज शुल्क ₹1000 असणार आहे

या भरतीमध्ये राखीव मागास प्रवर्ग व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी 900 रुपये असणार आहे

ऑनलाइन अर्ज सुरू होण्याची तारीख : 26 जून 2023

Talathi bharti – तलाठी भरती 2023 अर्ज करण्याची शेवटची तारीख : 25 जुलै 2023

ऑनलाइन पद्धतीने शुल्क भरण्याची तारीख : ऑनलाइन पद्धतीने तारीख 25 जुलै 2023 आहे

Talathi bharti – तलाठी भरती 2023 अर्ज कसा करावा ?

  • अर्ज हा ऑनलाईन करायचा आहे त्यासाठी तलाठी भरती ची वेबसाईट महाभूमी या वेबसाईटवर जाऊन अर्ज करायचा आहे
  • त्यामध्ये तलाठी सर्व सेवा भरती असे सर्च करायचे आहे
  • त्यामध्ये ऑनलाईन अर्ज यावर क्लिक करायचा आहे
  • अर्जदाराचे स्वतःचे जीमेल अकाउंट आवश्यक आहे
  • अर्ज विहित नमुन्यात भरायचा आहे
  • अर्जाबरोबर आपले कागदपत्रे जोडावीत
  • अर्ज योग्य रीतीने भरून झाल्यानंतर सबमिट बटन वर क्लिक करायचा आहे
  • अर्जाची प्रत उमेदवाराच्या जीमेल अकाउंट वर उपलब्ध होईल
  • सदर अर्ज प्रिंट करून मुलाखती दिवशी प्रिंट केलेला अर्जासह उपस्थित राहायचं आहे

Talathi bharti – तलाठी भरती 2023 निवड प्रक्रिया :

  • या भरतीमध्ये लेखी परीक्षा होणार आहे
  • लेखी परीक्षा मध्ये पास झाल्यानंतर उमेदवाराची मुलाखतीसाठी निवड करण्यात येणार आहे
  • मुलाखतीसाठी निवड झाल्यानंतर उमेदवारास निवड झालेल्याचे कळवण्यात येईल

Talathi bharti – तलाठी भरती 2023 :

जाहिरात येथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज करा येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाइट येथे क्लिक करा

Talathi bharti – तलाठी भरती 2023 तलाठी भरती परीक्षेची यंदा विक्रमी अर्ज दाखल झालेले आहेत आतापर्यंत परीक्षेचे 42 टप्पे पार पडलेले आहेत तरीही परीक्षा अंतिम टप्प्यात आहे काही कारणाने एखाद्या दिवशी परीक्षा रद्द झाली किंवा पुढे ढकलण्यात आली तर पुढील तीन महिने परीक्षा घेण्यात येणार नसल्याचे प्रशिक्षण घेणाऱ्या कंपनीने कळवलेले आहे कंपनीकडून देशभरातील विविध परीक्षा घेण्यात येत असतात तसेच राज्यात कोठे निवडणूक आचारसंहिता लागल्यास किंवा त्या परीक्षेच्या ठिकाणी परीक्षा घेता येत नसल्यास परीक्षा घेतली जाणार नाही या पार्श्वभूमीवर भूमी आलेख विभागाकडून महसूल जिल्हा प्रशासन पोलिस अशा सर्व नियंत्रणाची समन्वय ठेवून काटेकोर नियोजन करण्यात आलेले आहे तसेच एका दिवशी उमेदवारांच्या परीक्षेचे नियोजन आहे त्यामुळे उमेदवारांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे अंतिम टप्प्यातील परीक्षा पुढे ढकलण्याची शक्य होणार नाही अशी माहिती अपरत जमाबंदी आयुक्त परीक्षेचे राज्य समन्वयक अनंत रायते यांनी दिले

हे पण पहा :

Talathi bharti – तलाठी भरती 2023 दरम्यान राज्यात निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व जिल्हाधिकारी निवासी उपजिल्हाधिकारी यांच्याशी मुख्यालयातून सातत्याने संपर्क करण्यात येत आहे तसेच प्रत्येक तहसील मुख्यालय मदत कक्ष सुरू करण्यात आलेला आहे काही अडचण समस्या असल्यास तातडीने मदत कक्षाशी संपर्क करण्याचे आवाहन देण्यात आलेले आहे सोमवारी काही कारणाने परीक्षेला पोहोचले नसलेल्या वेळेत संबंधित जिल्हा प्रशासनाशी संपर्क केला असल्यास अशा उमेदवाराने जिल्हा निहाय माहिती संकलन करण्यात आलेली आहे असेही राहते यांनी सांगितलेले आहे

नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रातील सर्व सरकारी व खाजगी नोकऱ्यांचे अपडेट्स आम्ही या वेबसाईटवर देत असतो या वेबसाईटवरील माहिती तुम्ही तुमच्या मित्रांना किंवा सहकार्याने शेअर करून त्या भरती बद्दल माहिती तुम्ही त्यांना देऊ शकता तिचा लाभ घेता येईल प्रकारे तुम्ही आमच्या वेबसाईटला सबस्क्राईब करू शकता जेणेकरून तुम्हाला भरतीची माहिती तुमच्या मोबाईलवर व्हाट्सअप वर डेली मिळू शकेल