sarkari bharti : Income Tax Department bharti 2023 : आयकर विभागात नोकरीची उत्तम संधी माहिती करून घ्या कसा अर्ज करायचा

sarkari bharti : Income Tax Department bharti 2023 : इन्कम टॅक्स डिपार्टमेंट म्हणजेच आयकर विभागात वेगवेगळ्या जागांसाठी भरती करण्यात येत आहे या भरतीमध्ये मल्टी टास्किंग स्टाफ टॅक्स असिस्टंट आयटी इंस्पेक्टर या पदांच्या एकूण 59 जागांसाठी भरती करण्यात येणार आहे या भरतीसाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे उमेदवाराने अर्ज विहित नमुन्यात भरून अर्ज करायचा आहे अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 ऑक्टोंबर 2023 असणार आहे भरतीसाठी लागणारे पदाचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता वयोमर्यादा अर्ज पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख अधिकृत वेबसाईट व अर्ज करण्यासाठी लिंक पुढीलप्रमाणे दिलेले आहे उमेदवाराने अर्ज व्यवस्थितपणे वाचून घ्यायचा आहे आणि अर्ज करायचा आहे लागणारी शैक्षणिक पात्रता व सूचना व्यवस्थित रित्या वाचून अर्ज करायचा आहे

sarkari bharti

sarkari bharti : Income Tax Department bharti 2023 : The income tax department has published recruitment notification for post of multitasking staff tax assistant it inspector the interested candidates can apply for this position there are total number of 59 vacancies available for the application the last date of submission of application form is 18th October 2023 the official website of Income Tax Department announced the notification for the further process the application process for income tax department Bharti is online and also official PDF advertisement is given below candidates are requested to read following PDF advertisement carefully and verify all the details given below the required education qualification is criteria how to apply for this position is as follows

sarkari bharti : Income Tax Department bharti 2023 : आयकर विभाग म्हणजेच प्राप्तीकर विभाग हा भारत सरकारने प्रत्यक्ष कर व संचलन करून देणारी एक संस्था आहे त्यामध्ये वित्त मंत्रालयाच्या महसूल विभागाच्या अंतर्गत ही कार्यकर्ते शेखर विभाग हे सर्वोच्च संस्था केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ या नेतृत्वाखाली वागण्यात आलेली आहे आयकर विभागाचे प्रमुख जबाबदारी म्हणजे विविध प्रत्यक्ष कर कायद्याची अंमलबजावणी करणे आहे आणि त्यापैकी सर्वात महत्त्वाचे प्राप्तीकर नियम 1961 भारत सरकारसाठी महसूल गोळा करण्यासाठी व त्याचबरोबर बेनामी व्यवहार प्रतिबंधक नियम 1988 आणि काळा पैसा नियम 2015 सारखे इतर आहे ते आर्थिक फायदे देखील करून देण्याचे काम ही संस्था करते

नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रातील सर्व सरकारी व खाजगी नोकऱ्यांचे अपडेट्स आणि या वेबसाईटवर अशाच प्रकारे देत असतो वेबसाईटवर सर्व प्रकारची माहिती तुम्हाला मिळत असते तसेच या माहितीचा तुम्ही फायदा करून घेऊ शकता व ही माहिती तुम्ही तुमच्या सहकाऱ्यांना शेअर करून भरती चा फायदा शकता तसेच तुम्ही आमच्या वेबसाईटला सबस्क्राईब करून व लाईक करून तुम्ही डेली तुमच्या मोबाईलवर माहिती मिळवू शकता

sarkari bharti : Income Tax Department bharti 2023 : भरती विषयी माहिती पुढीलप्रमाणे :

पदाचे नाव : या भरतीमध्ये मल्टी टास्किंग स्टाफ टॅक्स असिस्टंट आयटी इंस्पेक्टर या पदांची भरती करण्यात येत आहे

पदसंख्या : या भरतीमध्ये एकूण पदसंख्या 59 जागांसाठी आहे

शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे पुढे वाचा

अर्ज पद्धती : या भरती करिता अर्ज पद्धती ऑनलाईन असणार आहे

वयोमर्यादा : या भरतीसाठी किमान वयोमर्यादा 18 व कमाल वयोमर्यादा 30 वर्षे असणार आहे

परीक्षा शुल्क : माहिती उपलब्ध नाही

अर्ज करण्याची शेवटची तारीख : त्या भरती करिता अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 ऑक्टोंबर 2023 आहे

sarkari bharti : Income Tax Department bharti 2023 : वेतनमान :

या भरती करिता वेतनमान पुढीलप्रमाणे दिलेले आहे

इन्स्पेक्टर – इन्कम टॅक्स : 40 हजार 900 ते 1 लाख 42 हजार 400

टॅक्स असिस्टंट : 25500 ते 81,100 रुपये

मल्टी टास्किंग स्टाफ : 18000 रुपये ते 56 हजार 900 रुपये

sarkari bharti : Income Tax Department bharti 2023 : पदानुसार विभाजन :

मल्टी टास्किंग स्टाफ : या विभागामध्ये 31 पदे

टॅक्स असिस्टंट : या विभागामध्ये 26 पदे

आयटी इन्स्पेक्टर : या विभागामध्ये 02 पदे

sarkari bharti : Income Tax Department bharti 2023 : शैक्षणिक पात्रता :

मल्टी टास्किंग स्टाफ : या पदाकरिता शैक्षणिक पात्रता दहावी पास असणार आहे

टॅक्स असिस्टंट : या पदाकरिता शैक्षणिक पात्रता पदवी उत्तीर्ण असायला हवे

आयटी इन्स्पेक्टर : या पदाकरिता शैक्षणिक पात्रता पदवी उत्तीर्ण असायला हवे

sarkari bharti : Income Tax Department bharti 2023 : सूचना :

  • वरील भरती करता उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज करायचा आहे
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 ऑक्टोंबर 2023 आहे
  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावीत
  • अर्ज विहित नमुन्यात भरलेला असावा
  • शेवटच्या तारखेनंतर अर्ज स्वीकारले जाणार नाहीत
  • अर्जाची सविस्तर माहिती विकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे
  • अर्जाबरोबर परीक्षा शुल्क भरल्याशिवाय अर्ज विचारात घेतला जाणार नाही
  • अर्ज भरण्याची तारीख व परीक्षा शुल्क भरण्याची तारीख निश्चित केलेली आहे

sarkari bharti : Income Tax Department bharti 2023 : Important links :

जाहिरात येथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज करा येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाइट येथे क्लिक करा

नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रातील सर्व सरकारी व खाजगी नोकऱ्यांचे अपडेट्स आणि या वेबसाईटवर अशाच प्रकारे देत असतो वेबसाईटवर सर्व प्रकारची माहिती तुम्हाला मिळत असते तसेच या माहितीचा तुम्ही फायदा करून घेऊ शकता व ही माहिती तुम्ही तुमच्या सहकाऱ्यांना शेअर करून भरती चा फायदा शकता तसेच तुम्ही आमच्या वेबसाईटला सबस्क्राईब करून व लाईक करून तुम्ही डेली तुमच्या मोबाईलवर माहिती मिळवू शकता

हे पण पहा :

sarkari bharti : Income Tax Department bharti 2023 : भरती करिता मुलाखतीसाठी लागणारी माहिती :

इन्कम टॅक्स डिपार्टमेंट भारतातील अग्रगण्य संस्था आहे ज्या मार्फत ही भरतीचे नियोजन केलेले आहे या भरतीमध्ये तुम्हाला मुलाखतीसाठी लागणारी तर तयारी कशी करावी याबद्दल माहिती देणार आहे

  • सर्वप्रथम इन्कम टॅक्स डिपार्टमेंट साठी लागणारे सर्व माहिती तुम्ही यांच्या ऑफिशिअल वेबसाईट वर घेऊ शकता
  • ही माहिती तुम्ही वाचून घ्यायची आहे आणि त्याचे लेखी नमूद करून घ्यायचे आहे
  • या भरती करिता लेखी परीक्षा पास झाल्यानंतर मुलाखतीसाठी निवड प्रक्रिया होणार आहे
  • या भरती करिता मराठी हिंदी इंग्लिश प्रामुख्याने या भाषेमध्ये प्रभुत्व असणे गरजेचे आहे
  • त्याचबरोबर मुलाखतीसाठी लागणारे सर्व कागदपत्रे म्हणजेच सर्व सर्टिफिकेट तुमच्या बरोबर असणे महत्त्वाचे आहे
  • मुलाखतीला जात असताना तुमचा रेल्वे म्हणजे बायोडाटा तुमच्या सोबत असणे गरजेचे आहे
  • मुलाखत देत असताना तुमच्याकडे कॉन्फिडन्स असणे महत्त्वाचे आहे
  • तुम्हाला या डिपार्टमेंट बद्दल सर्व माहिती म्हणजेच त्या क्षेत्रामधील सर्व माहिती असणे गरजेचे आहे
  • या सर्व माहितीचा वापर करून तुम्ही एक चांगली मुलाखत देऊन तुम्ही तुमची निवड पक्की करू शकता