प्रधानमंत्री मातृ वंदना योजना सुरू । येथून करा फॉर्म डाउनलोड : Pm matru vandana yojana form 2023

Pm matru vandana yojana form 2023 प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी एक जानेवारी 2017 रोजी मातृ वंदना योजना ही सुरू केली होती या अंतर्गत गरोदर महिला यांना पाच हजार रुपयाची आर्थिक मदत दिली जात होती यामधून आता केंद्र सरकारने हीच मदत 5000 पेक्षा जास्त म्हणजेच दहा हजार रुपये पर्यंत मदत देण्याचे ठरवलेले आहे

Pm matru vandana yojana form 2023

या योजनेमध्ये महिलांना पहिल्या हप्त्यामध्ये विविध मदत दिली जाते याच्यामध्ये ही योजना केंद्र सरकारची योजना आहे यामध्ये महिला आणि बाल विकास मंत्रालय व समाज कल्याण विभागामार्फत ही योजना राबवली जाते

Pm matru vandana yojana form 2023 योजनेचा लाभ :

Pm matru vandana yojana form 2023 चला तर आपण योजनेचा लाभ कसा मिळते पाहूयात या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलेला महिन्याला पाच हजार रुपये दिले जातात या अंतर्गत जे हप्त्यानुसार ते प्रदान केले जातात जननी सुरक्षा योजनेअंतर्गत पात्र महिलेला १००० रुपये अतिरिक्त रक्कम म्हणजेच एकूण सहा हजार रुपये दिले जातात पण आता यंदाच्या जीआर अनुसार महिलांना दहा हजार रुपये पर्यंत मदत केली जाणार आहे

Pm matru vandana yojana form 2023 कशी मदत केली जाते :

सर्वप्रथम अंगणवाडी केंद्रात किंवा आरोग्य सुविधेवर गर्भधारणेची नोंदणी करण्यासाठी एक हजार रुपयाची आर्थिक मदत दिली जाते

त्यानंतर गर्भधारणेच्या सहा महिन्यानंतर दोन हजार रुपयांचा दुसरा हप्ता दिला जातो

त्यानंतर दोन हजार रुपये चा तिसरा आता मुलाच्या जन्माची नोंदणी आणि लसीकरणाच्या वेळी दिले जातात

Pm matru vandana yojana form 2023 अर्ज कसा करावा ?

यामध्ये तुम्हाला अर्ज करण्यासाठी पंतप्रधान मातृ वंदना योजनेच्या ऑफिशियल वेबसाईटला भेट द्यायचे आहे तुम्हाला तिथून सर्व डिटेल्स वरून फॉर्म भरायचा आहे आणि त्या फॉर्ममध्ये सर्व माहिती भरायची आहे आणि अर्ज करायचा आहे

Pm matru vandana yojana form 2023 पात्रता :

या योजनेचा लाभार्थी भारताचा नागरिक असावा

लाभार्थ्याला एकदाच रक्कम येणार आहे

राज्य सरकार किंवा केंद्र सरकारच्या अंतर्गत जी व्यक्ती काम करत असेल ती व्यक्ती यात पात्र नसणार आहे

यामध्ये गरोदर महिला पात्र असणार आहेत

यामध्ये गरोदर महिला व अंगणवाडी सेविका अर्ज करू शकणार आहेत

आधार कार्ड मोबाईल नंबर ला लिंक हसायला हवे

लाभार्थ्याचे बँक अकाउंट असायला हवे

Pm matru vandana yojana form 2023 कागदपत्रे

  1. गर्भवती महिलेचे हमीपत्र
  2. आधार कार्ड ची लिंक असलेला मोबाईल नंबर
  3. बँक खाते
  4. माता बाल संरक्षण कार्ड
  5. पतीचा आधार कार्ड

Pm matru vandana yojana form 2023 या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला जवळील अंगणवाडी सेविका व तसेच जवळच्या सरकारी दवाखान्यांमध्ये जाऊन अर्ज नोंद करायचा आहे त्यामध्ये गरोदर महिलांनी अर्ज करायचा आहे व तसेच त्यांच्या कुटुंबांनी यासाठी प्रयत्न करायचे आहेत अर्ज केल्यानंतर तुम्हाला पोचपावती मिळणार आहे ती पोहोच पावती तुम्हाला जपून ठेवायचे आहे त्याबरोबर तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर व आयडी नंबर मिळणार आहे तो आयडी नंबर वर दोन्ही वेबसाईटवर जाऊन तुमचे स्टेटस पाहू शकणार आहात

Pm matru vandana yojana form 2023 महत्त्वाची संकेतस्थळे :

प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेचा अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा
प्रधानमंत्री मातृ वंदना ऑफिशियल जीआर पाण्यासाठीयेथे क्लिक करा
महाराष्ट्रातील इतर योजनांचे माहितीसाठीयेथे क्लिक करा

FAQ.

प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेसाठी अर्ज कसा करायचा आहे ?

प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे आणि तुम्ही जवळच्या अंगणवाडी सेविकांना जाऊन भेटून अर्ज करू शकता

प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेचा फॉर्म कसा भरायचा ?

प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेचा फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला अंगणवाडी सेविकांना भेटायचं आहे तिथे तुम्हाला जाऊन आपले नाव नोंद करायचा आहे त्यानंतर तुम्हाला अर्ज भरण्यासाठी बोलण्यात येईल