महाराष्ट्रातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वर्षाला मिळणार 60 हजार रुपये savitribai phule aadhaar yojana 2023

savitribai phule aadhaar yojana 2023 : ओबीसी विद्यार्थ्यांसाठी खुशखबर उच्च शिक्षणासाठी सरकारकडून मिळणार वार्षिक 60 हजार रुपये महाराष्ट्रातील अनुसूचित जाती व जमातीच्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी जी आर्थिक मदत दिली जात होती ती आता मदत ओबीसी समाजातील ही विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे महाराष्ट्र मधील सर्व बरेच विद्यार्थी शहरांमध्ये उच्च शिक्षणासाठी आहेत बऱ्याच ठिकाणी युनिव्हर्सिटी मध्ये ते शिक्षण घेत आहेत त्या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षण सोयीस्कर व्हावे यासाठी राज्य शासनाने हा निर्णय घेतलेला आहे यामध्ये ओबीसी विद्यार्थ्यांना वार्षिक साठ हजार रुपये मिळणार आहेत

savitribai phule aadhaar yojana 2023

शासनाने आज उच्च शिक्षण घेणारे ओबीसी विद्यार्थ्यांसाठी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना सुरू केली आहे त्या माध्यमातून एस सी आणि एनटी विद्यार्थ्यांसारख्या आधार योजनेचा लाभ आता ओबीसी विद्यार्थ्यांना मिळणार आहे

savitribai phule aadhaar yojana 2023

योजनेचे नावज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना
विभागमहाराष्ट्र शासन
लाभार्थीओबीसी विद्यार्थी
वर्ष2023-24
लाभ रक्कमवार्षिक 60 हजार रुपये

savitribai phule aadhaar yojana 2023 ज्या विद्यार्थ्यांना शासकीय वस्तीगृहात प्रवेश मिळत नाही ज्या विद्यार्थ्यांना शासकीय कॉलेजमध्ये प्रवेश मिळत नाही किंवा प्रवेश मिळाला तर त्यातला खर्च परवडत नाही त्यामुळे विद्यार्थ्यांना बराच अडचणींचा सामोर करायला लागते त्यामुळे विद्यार्थ्यांना या आधारित योजनेतून रोख मदत देण्याचे शासनाने ठरवलेले आहे

savitribai phule aadhaar yojana 2023 कशी असणार आधार योजना ?

मुंबई ठाणे पुणे पिंपरी नवी मुंबई नागपूर या शहरात राहून उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना वार्षिक साठ हजार रुपये मिळणार आहेत

संभाजीनगर नाशिक कोल्हापूर शहरात राहून उच्च शिक्षण घेणाऱ्या ओबीसी विद्यार्थ्यांना 51 हजार रुपये मिळणार आहेत

जिल्ह्याच्या ठिकाणी राहून उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना 43 हजार रुपये मिळणार आहेत

तालुका ठिकाणी राहून उच्च शिक्षण घेणाऱ्या ओबीसी विद्यार्थ्यांना 38 हजार रुपये मिळणार आहेत

या योजनेमधून प्रत्येक जिल्ह्यामधून सहाशे ओबीसी विद्यार्थी आदर योजनेसाठी प्राप्त होणार आहेत

savitribai phule aadhaar yojana 2023

savitribai phule aadhaar yojana 2023 पात्रता :

  1. विद्यार्थी महाराष्ट्राचा नागरिक असावा
  2. उच्च शिक्षण घेत असणारा असावा
  3. विद्यार्थी ओबीसी कास्ट मधील असावा

savitribai phule aadhaar yojana 2023 महत्त्वाच्या लिंक्स :

या योजनेसाठी अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा
या योजनेचे अधिकृत पीडीएफ पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
महाडीबीटी अंतर्गत येणाऱ्या विविध योजनांची माहिती पाहण्यासाठीयेथे क्लिक करा

savitribai phule aadhaar yojana 2023 :महाराष्ट्रातील अनुसूचित जाती व जमातीच्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी जी आर्थिक मदत दिली जात होती ती आता मदत ओबीसी समाजातील ही विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे महाराष्ट्र मधील सर्व बरेच विद्यार्थी शहरांमध्ये उच्च शिक्षणासाठी आहेत बऱ्याच ठिकाणी युनिव्हर्सिटी मध्ये ते शिक्षण घेत आहेत त्या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षण सोयीस्कर व्हावे यासाठी राज्य शासनाने हा निर्णय घेतलेला आहे यामध्ये ओबीसी विद्यार्थ्यांना वार्षिक साठ हजार रुपये मिळणार आहेत