10th 12th Jobs Maharashtra : भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेड या कंपनीमध्ये विविध पदांच्या भरती करण्यात येत आहेत या भरतीमध्ये विविध पदांसाठी एकूण 119 पदांसाठी भरतीची घोषणा करण्यात आलेली आहे या भरतीसाठी संपूर्ण भारतामध्ये उमेदवारांची निवड करण्यात येत आहे या भरतीमध्ये डिप्लोमा ट्रेनिंग मेकॅनिकल डिप्लोमा ट्रेनिंग इलेक्ट्रिकल आयटीआय प्रशिक्षणार्थी स्टाफ नर्स अशा विविध पदांच्या भरती करण्यात येणार आहेत या भरतीची पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत या भरतीसाठी अर्ज करण्याचा शेवटची तारीख 20 ऑक्टोंबर 2023 आहे भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता पदाचे नाव पटसंख्या नोकरीचे ठिकाण व वयोमर्यादा अर्ज पद्धती अर्ज सुरू होण्याची तारीख व शेवट होण्याची तारीख हे पुढीलप्रमाणे दिलेला आहे उमेदवाराने पुढील जाहिरात व्यवस्थितपणे वाचून घ्यायचे आहे आणि अर्ज करायचा आहे माहिती पुढीलप्रमाणे आहे
10th 12th Jobs Maharashtra : Bharat Earth Movers Limited Bharti 2023
10th 12th Jobs Maharashtra : there are number of openings in Bharat Earth Movers Limited is hiring for diploma training electrical diploma training civil ITI trainer staff nurse positions wishes available 199 the applicants are invited to apply for this position employment criteria application fees process details position name age criteria application fees below are given below the applicant should read the following notification for the purpose of applying for the job please read the following details for your information
तत्पूर्वी महाराष्ट्रातील सर्व सरकारी व खाजगी नोकरीचे अपडेट्स या वेबसाईटवर मिळत असतात या वेबसाईटला सबस्क्राईब करून तुम्ही नोकरीचे अपडेट तुमच्या मोबाईलवर डेली मिळवू शकता त्या प्रकारे माहितीचा उपयोग तुम्ही तुम्हाला स्वतः करू शकता किंवा शेअर करून तुम्ही तुमच्या मित्रांना किंवा सहकाऱ्यांना याची माहिती देऊ शकता जेणेकरून पावर त्यांनाही या भरतीचा फायदा करता येईल अशाच प्रकारे आम्ही तुम्हाला नोकरीचे अपडेट देत राहु भरतीची संपूर्ण माहिती पुढीलप्रमाणे :
10th 12th Jobs Maharashtra : Bharat Earth Movers Limited Bharti 2023
10th 12th Jobs Maharashtra पदाचे नाव :
- डिप्लोमा ट्रेनिंग मेकॅनिकल
- डिप्लोमा ट्रेनिंग इलेक्ट्रिकल
- डिप्लोमा ट्रेनिंग सिविल
- आयटीआय प्रशिक्षणार्थी मशीन ईस्ट
- आयटीआय प्रशिक्षणार्थी टर्नर
- स्टाफ नर्स
पदसंख्या : या भरतीमध्ये एकूण 119 जागांसाठी भरती करण्यात येत आहे
10th 12th Jobs Maharashtra शैक्षणिक पात्रता :
- मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा
- इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा
- सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा
- आयटीआय मेकॅनिक
- आयटीआय टर्नर
- बीएससी नर्सिंग
नोकरीचे ठिकाण : या भरतीसाठी नोकरीचे ठिकाण हे निश्चित नाही संपूर्ण भारत असणार आहे
वयोमर्यादा : या भरतीसाठी वय वर्ष 18 ते 40 असणार आहे
10th 12th Jobs Maharashtra अर्ज शुल्क :
या भरतीसाठी ओपन कास्ट साठी ₹200 अर्ज फी असणार आहे आणि इतर कास्ट साठी फी नसणार आहे
अर्ज पद्धती : या भरतीसाठी ऑनलाइन असणार आहे
10th 12th Jobs Maharashtra वेतनमान :
या भरतीमध्ये उमेदवाराला 16900 ते 85,570 प्रतिमहा वेतनमान देण्यात येणार आहे
जाहिरात | येथे क्लिक करा |
ऑनलाइन अर्ज करा | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करा |
10th 12th Jobs Maharashtra सूचना :
- या भरतीसाठी फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे
- अर्ज हा विहित नमुन्यात भरायचा आहे
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 ऑक्टोंबर 2023 आहे
- भरतीसाठी सविस्तर माहिती वाचून घ्यायचे आहे
- अर्जासोबत आपले कागदपत्रे व्यवस्थित जोडून घ्यायचे आहेत
- अर्जाच्या शेवटच्या तारखेनंतर कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नाहीत
- या भरतीसाठी सर्व माहिती अधिकृत वेबसाईटवर दिलेली आहे ती वाचून घ्यायची आहे
- सोबत जोडलेली जाहिरात वाचून घ्यायचे आहे
- ही भरती ही कॉन्ट्रॅक्ट बेसवर असणार आहे
- परीक्षेसाठी येण्या-जाण्याचा खर्च किंवा मुलाखतीसाठी येण्या जाण्याचा खर्च मिळणार नाही
- नॅशनल स्मॉल इंडस्ट्रीज कॉर्पोरेशन अंतर्गत विविध आंतरिक पदांचा भरती
- राष्ट्रीय बियाणे महामंडळ अंतर्गत विविध पदांची भरती सुरू
- सेंट्रल वेअरहाऊसिंग कॉर्पोरेशन अंतर्गत भरती आजच करा अर्ज
- यूनायटेड इंडिया इन्शुरेंस लिमिटेड भरती 2023 आजच करा अर्ज
- 10 वी 12 वी पास उमेदवारांना सुवर्ण संधि, अनुभव आवश्यक
10th 12th Jobs Maharashtra मुलाखतीसाठी टिप्स :
नमस्कार मित्रांनो शालेय जीवनामध्ये आपल्याला पुस्तकी ज्ञान सोडून बाहेरचे ज्ञान जास्त शिकवले जात नाही म्हणजेच किंवा हार्ड स्किल हे शिकवलं जात नाही पुस्तकी ज्ञानासोबत तुमचे स्किल डेव्हलपमेंट असणं पण महत्त्वाचं आहे
यामध्ये मुलाखत देण्याचे कौशल्य हे ही महत्त्वाचा आहे आजच्या काळात होण्यासाठी मुलाखतीचे कौशल्य येणे ही खूप महत्त्वाचा झालेला आहे
त्यासाठी आम्ही पुढील दिलेल्या सर्व माहितीचा फायदा तुम्हाला होऊ शकेल
सर्वप्रथम मुलाखत देण्यासाठी तुम्ही तुमची तयारी घरातूनच केली पाहिजे म्हणजे मुलाखतीसाठी लागणारा सर्व गोष्टी तुमच्या सोबत असल्या पाहिजेत
मुलाखतीसाठी लागणाऱ्या गोष्टी म्हणजे तुमचा रिजूम म्हणजेच तुमचा बायोडाटा तुमच्या सोबत असला पाहिजे व त्या बायोडाटा मध्ये तुमची संपूर्ण माहिती असली पाहिजे तसेच त्या बायोडाटा मध्ये तुमचे सर्व गोष्टी असला पाहिजेत
बायोडाटा मध्ये तुम्ही तयार करत असताना तुमच्याबद्दल तुम्ही त्यामध्ये माहिती लिहिली पाहिजे म्हणजे तुमचं नाव तुमचा पत्ता तुमचा ईमेल एड्रेस तुमची शैक्षणिक माहिती तुमची इतर माहिती तुमचा अनुभव हे सर्व बायोडाटा म्हणजेच रिझ्युम मध्ये असला पाहिजे
बायोडाटा तयार करत असताना हे लक्षात घेतलं पाहिजे त्यामध्ये तुम्ही एक पाणी बायोडाटा तयार केला पाहिजे म्हणजे तो सर्वोत्तम बायोडाटा असं समजलं जातं बायोडाटा मध्ये तुम्ही तुमच्याबद्दलची माहिती लिहिणार आहे ते पूर्णपणे योग्य आणि खरी असली पाहिजे
बायोडाटा बरोबरच तुमच्याकडे फॉर्मल कपडे असले पाहिजेत ज्यामध्ये फॉर्मल शर्ट फॉर्मल पॅन्ट फॉर्मल शूज असणे गरजेचे आहे
मुलाखत ही वेगवेगळ्या भाषेमध्ये होऊ शकते त्यासाठी तुमची वेगवेगळ्या भाषेची तयारी असणेही गरजेचे आहे प्रामुख्याने भारतामध्ये तीन भाषेचा वापर जास्त केला जातो पहिली म्हणजे हिंदी भाषा नंतर इंग्लिश भाषा आणि राज्यामध्ये तुम्ही मुलाखत देत आहात त्या राज्यांमधील भाषा आपण आता महाराष्ट्र मध्ये राहतो त्यामुळे महाराष्ट्राची भाषा मराठी वापरली जाते
तुमच्या या तिन्ही भाषेमध्ये प्रभुत्व असणे गरजेचे आहे म्हणजे तुम्हाला कोणतेही अडचण येणार नाही
मुलाखतीला जात असताना कोणती तयारी करावी ?
मुलाखतीसाठी सर्वप्रथम तुम्ही त्या कंपनी बद्दल माहिती करून घेतले पाहिजे
त्याचबरोबर त्या कंपनीचे त्या कंपनीमध्ये काय काम चालते त्या कंपनीचे प्रोडक्ट कोणते आहेत त्या कंपनीमध्ये किती लोक सध्या काम करत आहेत त्या कंपनीचा किती टर्नओव्हर आहे हे सर्व तुम्हाला माहिती असणे गरजेचे आहे
मुलाखतीसाठी दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला स्वतःला रिप्रेझेंट करता आलं पाहिजे म्हणजे तुम्हाला तुमच्या बद्दल माहिती व्यवस्थितरित्या सांगता आली पाहिजे तुम्ही कोण आहात तुम्ही काय केलेला आहे तुम्ही शिक्षण कोणत्या घेतलेला आहे आणि तुम्ही त्या शिक्षणाचा किंवा अनुभवाचा फायदा कंपनीला कसा करून देणार आहात हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे
मुलाखतीसाठी तिसरी गोष्ट म्हणजे तुमचं सॉफ्ट स्किल सॉफ्ट स्किल मध्ये वेगवेगळे सॉफ्ट केले जातात ज्यामध्ये कॉम्प्युटर नॉलेज असू दे तुम्ही कोणताही स्किल चा कोर्स केलेला असू दे एम एस सी आय टी टेली कोर्स एक्सेल कोर्स जर तुम्ही इंजिनिअरिंग क्षेत्रात असाल त्या क्षेत्रामधील कोर्स जर तुम्ही मेडिकल क्षेत्रात असाल तर मेडिकल क्षेत्रातील कोर्स जर तुम्ही कॉमर्स क्षेत्रात असाल तर कॉमर्स क्षेत्रातील कोर्स जर तुम्ही कॉम्प्युटर क्षेत्रात असाल तर कॉम्प्युटर क्षेत्रातील विविध कोर्स तुमच्याकडे याचं ट्रेनिंग असलं पाहिजे तुम्ही अनुभव घेतलेला असला पाहिजे आणि त्या अनुभवाचा फायदा तुम्ही घेऊ शकता