DTP maharashtra Bharti 2023 : 10वी उत्तीर्ण उमेदवारांना नगररचना आणि मूल्यनिर्धारण विभागामध्ये “या” पदांची भरती

DTP maharashtra Bharti 2023 :मूल्यनिर्धारण व नगररचना विभाग महाराष्ट्र या भरतीमध्ये एकूण 125 जागांची भरती घेण्यात येत आहे महाराष्ट्र शासनाच्या नगर रचना आणि मूल्य निर्धारण विभागांतर्गत पुणे कोकण नागपूर नाशिक औरंगाबाद अमरावती विभागातील शिपाई गट ड या संवर्गातील रिक्त पदांवर नियुक्तीसाठी पात्र उमेदवारांकडून केवळ ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे या भरतीची अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 ऑक्टोबर 2023 आहे भरतीसाठी लागणारे शैक्षणिक पात्रता पदाचे नाव पदसंख्या नोकरीचे ठिकाण वयोमर्यादा अर्ज पद्धती अर्ज सुरू होण्याची तारीख वर जर शेवट होण्याची तारीख हे पुढीलप्रमाणे दिलेले आहे उमेदवारांनी पुढील जाहिरात व्यवस्थितपणे वाचून घ्यायचा आहे आणि अर्ज करायचा आहे माहिती पुढीलप्रमाणे

DTP maharashtra Bharti 2023

DTP Maharashtra Bharti 2023 : The recruitment notification has been declared from respective department of Government of Maharashtra candidates can apply for this position the department of town planning and valuation department of Maharashtra the number of vacancies available for the position is 125 vacancies and applicants are invited to position of peon job the employment location for this position is Pune Konkan Nagpur Nashik Aurangabad Amravati division. should apply online only on DTP Maharashtra Government website all the details of DTP Maharashtra Bharti 2023 given below like name of the position vacant positions employment bacteria application fees process details are given below please read the following details for the further information :

तत्पूर्वी महाराष्ट्रातील सर्व सरकारी व खाजगी नोकरीचे अपडेट या वेबसाईटवर मिळत असतात या वेबसाईटला सबस्क्राईब करून तुम्ही या नोकरीचे अपडेट तुमच्या मोबाईलवर डेली मिळवू शकता त्याचप्रकारे या माहितीचा उपयोग तुम्ही तुमच्या मित्रांना शेअर करूनही करू शकता जेणेकरून त्यांनाही भरतीचा फायदा होईल व अशाच प्रकारे आम्ही तुम्हाला नोकरीचे अपडेट देत राहू. भरतीची माहिती पुढीलप्रमाणे :

DTP maharashtra Bharti 2023 : भरती बद्दल माहिती पुढीलप्रमाणे :

DTP maharashtra Bharti 2023 पदाचे नाव : या भरतीमध्ये शिपाई पदासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत

पदसंख्या : या भरतीमध्ये एकूण 125 जागांसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत

DTP maharashtra Bharti 2023 शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता ही पदाच्या आवश्यकतेनुसार आहे कृपया पुढील जाहिरात वाचावी

नोकरीचे ठिकाण : नोकरीचे ठिकाण हे पुणे कोकण नागपूर नाशिक औरंगाबाद अमरावती विभाग आहे

वयोमर्यादा : या भरतीसाठी एकूण 18 ते 40 वर्षे वयोमर्यादा राहील

अर्ज शुल्क :

या भरतीसाठी खुल्या प्रवर्गासाठी ₹1000 अर्ज शुल्क आहे

या भरतीसाठी राखीव प्रवर्गासाठी 900 अर्ज शुल्क आहे

अर्ज पद्धती : या भरतीसाठी पूर्णतः ऑनलाइन अर्ज पद्धती असणार आहे

DTP maharashtra Bharti 2023 अर्ज सुरू होण्याची तारीख : या भरतीसाठी 20 सप्टेंबर 2023 रोजी अर्ज सुरू होणार आहेत

अर्ज करण्याची शेवटची तारीख : अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 ऑक्टोंबर 2023 आहे

DTP maharashtra Bharti 2023 वयोमर्यादासाठी सूचना :

महाराष्ट्र शासनाच्या नगर रचना आणि मूल्य निर्धारण विभागांतर्गत शिपाई गट ड संवर्गातील रिक्त पदे सरळसेवेने भरण्याकरिता वृत्तपत्रात पत्रात जाहीर प्रसिद्ध करण्यात आली आहे तो पदासाठी अर्ज करण्याच्या उमेदवाराचे अर्ज करण्याच्या दिनांकास किमान 18 वर्षे पूर्ण असावे व 40 वर्षापेक्षा जास्त नसावे

मागासवर्गीयांसाठी खेळाडूंसाठी व आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांसाठी अनाथांसाठी वयोमर्यादा पाच वर्ष शिथिलक्षम राहील तसेच दिव्यांग उमेदवारासाठी उच्चतम वयोमर्यादा 45 वर्षे राहील

DTP maharashtra Bharti 2023 शैक्षणिक पात्रतासाठी सूचना :

महाराष्ट्र शासनाच्या नगर रचना आणि मूल्य निर्धारण विभागात शिपाई गट संवर्गातील रिक्त पदे सरळसेवेने भरणे भरण्यात येत आहेत व या पदासाठी उमेदवाराची शिक्षण हे माध्यमिक शालांत उत्तीर्ण असावे

DTP maharashtra Bharti 2023 :

to fill the vacant positions of peon post town planning and valuation department of Government of Maharashtra by direct services advertisement has been published in the newspaper dated on 12/8/ 2023 advertisement states that the applying candidates should be minimum 18 years of the age and the not more than 40 years of age. candidates read all the details details before apply for the position

जाहिरात येथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज करा येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाइट येथे क्लिक करा

मुलाखतीसाठी आमच्याकडून काही टिप्स :

सर्वप्रथम मुलाखत देत असताना तुम्ही तुमची सुरुवात घरूनच केली पाहिजे म्हणजे मुलाखतीसाठी लागणाऱ्या सर्व गोष्टी तुमच्या सोबत असल्या पाहिजेत

मुलाखतीसाठी लागणाऱ्या गोष्टी म्हणजे तुमचा रिजूम म्हणजेच बायोडाटा तुमच्या सोबत असला पाहिजे त्या बायोडाटा मध्ये ची संपूर्ण माहिती असली पाहिजे व तसेच त्या बायोडाटा मध्ये तुमचे कौशल्य कोणकोणत्या क्षेत्रांमधील आहे हे नमूद असलं पाहिजे

बायोडेटा बरोबरच तुमचे कपडे ही फॉर्मल असले पाहिजेत ज्यामध्ये फॉर्मल शर्ट अमोल पॅन्ट फॉर्मल शूज हे असणं गरजेचं आहे

मुलाखती वेगवेगळ्या भाषेमध्ये होऊ शकते ज्यामध्ये प्रामुख्याने भारतामध्ये वापरली जाणारी हिंदी भाषा व इंग्रजी भाषेमध्ये घेतले जाते तसेच त्याबरोबर ज्या राज्यांमध्ये इंटरव्यू आहेत त्या राज्यातील लोकल भाषेचा वापर केला जातो म्हणजे महाराष्ट्र मध्ये मराठी भाषेचा वापर केला जातो

तुम्हाला या तिन्ही भाषेमध्ये प्राविण्य असणं महत्त्वाचं आहे

शालेय जीवनामध्ये आपल्याला पुस्तकी ज्ञान सोडून बाहेरचा ज्ञान जास्त शिकवले जात नाही त्यामध्ये इंटरव्यू स्किल्स हे पण खूप महत्त्वाचा आहे मुलाखतीचे जे कौशल्य आहेत ते तुम्हाला शिकून घेणे खूप गरजेचे आहे हा काळ मुलाखतीमध्ये निवड होण्याचा आहे आणि या काळामध्ये तुम्ही जर मुलाखतीचे अनुभव घेतला नाहीत तो तुम्हाला खूप तोटा होऊ शकतो

मुलाखतीचे विविध प्रकार असतात त्यामध्ये समोरासमोर बसून इंटरव्यू ऑनलाइन इंटरव्यू ग्रुप इंटरव्यू असे मुलाखतीचे प्रकार असतात मुलाखती सोबतच ग्रुप डिस्कशन डिबेट असे वेगवेगळे परीक्षा घेतली जातात जेणेकरून तुमच्या कौशल्याची ओळख होते त्यामध्ये तुम्ही प्राविण्य असाल तर कोणतेही मुलाखत तुम्ही पास करू शकाल

मुलाखतीला जात असताना ज्या कंपनीचा इंटरव्यू आहे त्या कंपनीबद्दल उद्या शाखे बद्दल तुम्हाला माहिती असलं पाहिजे तुम्ही ते इंटरनेटवरून व दिलेल्या माहिती मधून येऊ शकता

इंटरव्यू देण्याच्या पूर्वी तुम्ही हे सर्व गोष्टी पाळला पाहिजेत

इंटरव्यू ला जात असताना वेळेच्या आधी पोहोचावे जेणेकरून तुम्हाला कोणताही अडथळा येणार नाही

इंटरव्यू ला बोलल्यानंतर तुम्ही आत येऊ का असे म्हणावे किंवा हेच इंग्लिश मध्ये बोलावे म्हणजे तुमचे इम्प्रेशन पहिल्या क्षणात पडतो बसायला सांगितल्यानंतर बसावे आपला रिझ्युम जो कोणी इंटरव्यू घेणार आहे त्यांना द्यावा

इंटरव्यू देत असताना नेहमीचा पहिला प्रश्न तुम्ही काय करता किंवा तुमच्या बद्दल माहिती सांगा हा असतो याबद्दल तुम्ही आधी अभ्यास करून घेतला पाहिजे म्हणजे तुम्हाला तुमच्या बद्दल सविस्तर माहिती ही मराठी मधून किंवा हिंदी मधून किंवा इंग्लिश मधून तुम्ही सांगू शकाल

जी तुम्ही माहिती देणार आहे ती तुमच्या रिझ्युम मध्ये असणं महत्त्वाचं आहे

प्रकारे तुम्ही चांगल्या पद्धतीने इंटरव्यू देऊन इंटरव्यू मध्ये पास होऊ शकता