जर तुम्ही समुद्र एन्जॉय करण्यासाठी बीच शोधत असाल तर हे आहेत टॉप सात बीच जिथे तुम्ही एन्जॉय करू शकता
महाराष्ट्रातील देवबाग बीच हा सर्वात सुंदर बीच आहे तिथे तुम्ही समुद्रात एन्जॉय करू शकता व तसेच वॉटर स्पोर्ट्स एन्जॉय करू शकता
महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तारकर्ली बीच हा एक फेमस बीच आहे तिथे तुम्ही एन्जॉय करू शकता तिथे पाणी निळे आहे
महाराष्ट्रातील गणपतीपुळे हे फेमस ठिकाण आहे तिथे तुम्ही गणपतीचे दर्शन घेऊ शकता व तेथील बीच वर एन्जॉय करू शकता
महाराष्ट्रातील नेवती बीच एक सुंदर बीच आहे तिथे तुम्ही स्कोबा डायव्हिंग व वॉटर ऍक्टिव्हिटीज करू शकता
महाराष्ट्रातील देवघर व देवगड असे दोन बीच खूप सुंदर आहेत तुम्ही तिथे मासे व तसेच आंब्याचा आस्वाद घेऊ शकता
महाराष्ट्रातील अलिबाग हे एक फेमस ठिकाण आहे तिथे तुम्ही खूप एन्जॉय करू शकता तिथे वॉटर स्पोर्ट्स आहे व बघण्यासारखी बरीच ठिकाणी आहेत
महाराष्ट्रातील सर्व नोकरी व योजनांच्या माहितीसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या
क्लिक करा