जर तुम्ही नोकरीच्या शोधात असाल आणि बँकेमध्ये नोकरी शोधत असाल तर ही संधी तुमच्यासाठी
एसबीआय बँकेमध्ये क्लार्क पदाची मोठी भरती सुरू आहे यामध्ये तुम्ही अर्ज करू शकणार आहात
या क्लार्क पदाच्या भरतीसाठी तुमचं शिक्षण ग्रॅज्युएट पास णे गरजेचे आहे
या भरतीसाठी तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकणार आहात आणि अर्ज भरल्यानंतर तुम्हाला परीक्षा द्यावी लागणार आहे
या भरतीसाठी निवड प्रक्रिया रिटर्न एक्झाम आणि इंटरव्यू असणार आहे
या भरतीची अर्ज करण्याची शेवटची तारीख साथ डिसेंबर 2023 आहे त्यापूर्वी अर्ज भरून तुम्ही या नोकरीसाठी अर्ज करू शकता
SBI मधील पदाच्या भरती व संबंधित संपूर्ण माहितीसाठी
येथे क्लिक करा