पंतप्रधान किसान सन्मान योजना काय  आहे पाहुयात माहिती

भारतातील शेतकऱ्यांना वार्षिक 6000 आर्थिक मदत

यामुळे गरीब व दरिद्ररेषेखालील  शेतकऱ्यांना मदत होते

दुष्काळामुळे शेतकरी उत्पन्न मिळवू शकत नाही म्हणून सरकारने ही योजना सुरू केली

भारतातील शेतकऱ्यांचा बळकटीकरणाराठी ही योजना आहे

या बद्दल सविस्तर माहिती करून घ्या