पंतप्रधान किसान सन्मान निधीचा सोळावा हप्ता या तारखेला होणार जमा

दोन महिने पूर्वी किसान सन्मान योजना निधीचा पंधरावा हप्ता जमा झाला होता आता शेतकरी सोळावा हप्ता कधी येणार या प्रतीक्षेत आहेत

पंतप्रधान किसान सन्मान योजनेमध्ये शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये दिले जातात त्यामधील दोन हप्ते पूर्ण झाले आहेत आता तिसरा हत्येची वाट शेतकरी पाहत आहेत

पंतप्रधान किसान सन्मान निधीचा सोळावा हप्ता दोन हजार रुपये जमा होणार आहे आणि तो येत्या पुढील महिन्यात जमा होण्याची शक्यता आहे

या योजनेमधून शेतकऱ्यांना आर्थिक मदत करणे व शेतकऱ्यांचे मनोबल वाढवणे व शेतकऱ्यांना सन्मान मधून ही निधी दिली जाते

या योजनेमधून भारतातील लाखो शेतकऱ्यांना लाभ झाले आहे तसेच त्यांच्या खात्यावर दर चार महिन्याला दोन हजार रुपये जमा झालेले आहेत असे शेतकरी सांगतात

पंतप्रधान किसान सन्मान निधीचा सोळावा हप्त्याची तारीख पाहण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा

महाराष्ट्रातील सर्व सरकारी योजना व नोकरीच्या माहितीसाठी आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा