थंडीत फिरायला जायचंय ही आहेत महाराष्ट्रातील सर्वात सुंदर ठिकाणे
पाचगणी :
पाचगणी महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील सर्वात सुंदर हिल स्टेशन आहे
मालवण :
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण हे फिरण्यासाठी एक खूप सुंदर ठिकाण आहे
दूध सागर धबधबा :
कर्नाटक बॉण्ड्री वर असणारा दूध सागर धबधबा बघण्यासाठी अप्रतिम आहे
महाबळेश्वर :
महाराष्ट्रातील सर्वात जास्त थंडीचे ठिकाण म्हणजे महाबळेश्वर
महाराष्ट्रातील सर्व सरकारी खाजगी नोकऱ्या व योजनांच्या माहितीसाठी
येथे क्लिक करा