शेतकऱ्याने रब्बी पिक विमा भरण्यास सुरुवात केलेली आहे चला पाहूया शेवटची तारीख कधी आहे

खरीप पिक हंगाम संपल्यामुळे रब्बी पिक हंगाम सुरू झालेला आहे आणि यामध्ये शाळू हरभरा रब्बी गहू कांदा लसूण या पिकांसाठी आता रब्बी पिक विमा सुरू झालेला आहे

पिक विमा अर्ज करण्यासाठी शेतकरी लगबग करत आहेत यामध्ये त्यांना एक रुपया भरून पिक विमा मिळणार आहे आणि त्याचा लाभ मिळणार आहे

रब्बी पिक विमा ज्वारी बागायत व जिरायत साठी 30 नोव्हेंबर 2023 शेवटची तारीख आहे

Title 3

रबी गहू कांदा व इतर पिकांसाठी पंधरा डिसेंबर शेवटची तारीख आहे

तसेच उन्हाळी भुईमूग तांदूळ यासाठी 31 मार्च 2024 पर्यंत शेवटची तारीख आहे

सर्व शेतकऱ्यांनी पिक विमा भरून घ्यायचा आहे त्यासाठी त्यांना फायदा मिळणार आहे आणि यामुळे पिकांचे झालेले नुकसान भरून निघणार आहे

रब्बी पिक विमा शेवटची तारखेबाबत संपूर्ण माहितीसाठी पुढील दिलेल्या लिंक वर क्लिक करा