कुसुम सोलर पंप योजनेसाठी अर्ज करायचा आहे त्यासाठी लागणारे कागदपत्रे पहा
तुमच्याकडे शेतीचा सातबारा खाते उतारा असणे गरजेचे आहे
तुमच्याकडे ओळखपत्रासाठी आधार कार्ड किंवा पॅन कार्ड असणे गरजेचे आहे
राष्ट्रीयकृत बँकेचे बँक पासबुक असणे गरजेचे आहे
आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
तुमचा पासपोर्ट आकाराचे दोन फोटो असणे गरजेचे आहे
जर तुम्ही अनुसूचित जाती व जमातीच्या असाल तर जातीचे प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे
आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
सामायिक शेती असल्यास भागीरदाराचे न हरकत पत्र असणे गरजेचे आहे
कुसुम सोलर पंप योजना विषयी संपूर्ण माहितीसाठी पुढील दिलेल्या लिंक वर क्लिक करा
आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
येथे क्लिक करा