पंतप्रधान किसान सन्मान निधी अंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये मिळत होते पण आता शेतकरी सन्मान निधी वार्षिक 12 हजार रुपये मिळण्याची शक्यता आहे
पंतप्रधान किसान सन्मान निधीचा सहा हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर वार्षिक पद्धतीने जमा होत होते यामध्ये तीन महिन्याला शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होत हो
आता या किसान सन्मान निधी ी शक्यता आहे यामध्ये शेतकऱ्यांची परिस्थिती पाहता सद्यस्थितीत परिस्थितीमुळे किसान सन्मान निधी डबल होण्याची शक्यता आहे
पंतप्रधान किसान सन्मान निधी बरोबर महाराष्ट्र मध्ये शेतकरी महासन्मान निधी मिळत आहे त्यामध्ये शेतकऱ्यांना 6000 रुपये वार्षिक मिळत आहेत
सध्या अवकाळी व अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले आहे त्यामध्ये पीक विमा वितरित झालं नसल्यामुळे शेतकऱ्या चिंतेत आहेत व त्यांनाकिसान सन्मान ळावा असं त्यांचं म्हणणं आहे
आपण जर पाहिले महाराष्ट्र मध्ये बऱ्याच जिल्ह्यामध्ये पावसाचा खंड पडलेला होता त्यामुळे खरीप पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते त्यामध्ये काही जिल्ह्यांमध्ये पिक विमा जमा झालेला आहे तर काय जिल्ह्यामध्ये पिक विमा जमा झालेला नाही अशा मध्ये किसान सन्मान निधी हा एक दिलासा आहे
शेतकऱ्यांकडे आता पुढचे पीक पेरण्यासाठी ही पैसे उरलेले नाहीत पाऊस नाही त्यामुळे पाण्याची प्रमाणही कमी झालेले आहे यामध्ये शेतकरी काय करणार व सरकार कार्य करणार यावर सर्वांचे नजर आहे