तुम्ही जॉब शोधत आहात या कंपन्या देत आहेत चांगल्या जॉब चेऑफर अर्ज करायला विसरू नका

आयसीआयसीआय बँक चे नामवंत बँक मध्ये तुम्ही नोकरी करू शकणार आहात मध्ये तुम्हाला विविध नोकऱ्यांच्या संदर्भात संधी उपलब्ध आहेत

Image credit : ICICI Bank official website

टीसीएस कंपनी मध्ये तुम्ही नोकरी करू शकता ग्रॅज्युएट उमेदवारांना सध्या भरती सुरू आहे यासाठी तुम्हाला टीसीएसच्या ऑफिशियल वेबसाईटला भेट देऊन अर्ज करायचा आहे

 :

image credit : tcs

जर तुम्ही इन्शुरन्स फील्डमध्ये इंटरेस्टेड असाल तर एचडीएफसी लाइफ मध्ये ग्रॅज्युएट उमेदवार अर्ज करू शकणार आहेत त्यासाठी तुम्हाला एचडीएफसी लाईफ ऑफिशियल वेबसाईटला भेट द्यायचे तिथे अर्ज करायचा आ

image credit : HDFC

जर तुम्ही आयटी इंजिनिअर असाल किंवा इंजिनिअर असाल तर तुम्ही महिंद्रा कंपनीमध्ये जॉब करू शकता महिंद्रा मध्ये जॉब करण्यासाठी तुम्हाला ऑफिसर वेबसाईटला भेट द्यायचे आणि तिथून अर्ज करायचा आहे

image credit : mahindra 

भारत आणि भारताच्या बाहेर प्रसिद्ध असलेली कंपनी युपीएस या कंपनीमध्ये तुम्ही जॉब करू शकणार आहात  उमेदवार अर्ज करू शकणार आहेत या कंपनीच्या बर्थडे साठी ऑफिशियल वेबसाईटवर नोकरी डॉट कॉम वर त्यांनी जाहिरात गरजेचे आहे

image credit : ups

या सर्व नोकऱ्यांच्या संपूर्ण माहितीबद्दल खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करा