तुम्ही चांगला नोकरीच्या शोधात असाल तर आयसीआयसीआय बँक देत आहे तुम्हाला नोकरीची साठी

या बँकेमध्ये जॉब करायचा असेल तर तुम्हाला ग्रॅज्युएट असणं गरजेचं आहे आणि तुम्ही यासाठी अर्ज करू शकता

या बँक मध्ये विविध पदांसाठी अर्ज करू शकता व तसेच तुम्हाला अनुभव असेल तर तुम्हाला प्राधान्य दिले जाणार

या बँक मध्ये अर्ज करण्यासाठी तुम्हाला तुमचा रिझ्युम असणे आवश्यक आहे व तसेच तुमच्याकडे विविध स्किल असणे गरजेचे आहे

तुम्ही अर्ज केल्यानंतर आयसीआयसीआय बँकचा प्रोग्राम असणार आहे त्यामध्ये तुम्हाला ट्रेनिंग दिला जाणार आहे व त्या ट्रेनिंग नंतर तुम्हाला नोकरी मिळणार आहे

तुम्हाला या बँक मध्ये सिलेक्ट व्हायचं असेल तर तुम्ही चांगल्या पद्धतीने इंटरव्यू द्या व त्यांचे सर्व प्रोसेस पूर्ण करा

आयसीआयसीआय बँक नोकरी याबद्दलची संपूर्ण माहिती पाहण्यासाठी