महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी व नागरिकांसाठी विविध योजना सरकारच्या आहेत त्याबद्दल आपण माहिती घेऊयात
सर्वप्रथम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी पिक विमा योजना ही केंद्र सरकारची योजना सध्या कार्यरत आहे
पंतप्रधान किसान सन्मान निधी या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये दिले जातात
महाराष्ट्रातील सर्व नोकरी व योजनांची माहितीसाठी आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा येथे क्लिक करा
महाराष्ट्र शासनाकडून शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी महासंघ निधी अंतर्गत वार्षिक सहा हजार रुपये दिले जातात
शेतकऱ्यांना सिंचन वाढीसाठी पाण्याची पातळी वाढण्यासाठी व पाण्याची सोय करून देण्यासाठी महाडीबीटी अंतर्गत योजना राबवल्या जातात
केंद्र सरकारचे शेतकऱ्यांसाठी व दारिद्र रेषेखालील कुटुंबांसाठी आवास योजनेच्या अंतर्गत घरकुल योजनेच्या अंतर्गत पक्क्या घरासाठी अनुदान दिले जाते
महाराष्ट्रातील सर्व नोकरी व योजनांची माहितीसाठी आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा येथे क्लिक करा
शेतकऱ्यांना महात्मा फुले कर्जमुक्ती अनुदान दिले जाते ज्याअंतर्गत दोन लाखांपेक्षा कमीच कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाते
महाराष्ट्रातील सर्व सरकारी योजना व नोकरीच्या माहितीसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या पुढील दिलेल्या लिंक वर क्लिक करा
महाराष्ट्रातील सर्व नोकरी व योजनांची माहितीसाठी आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा येथे क्लिक करा
Learn more