क्टर योजनेसाठी सर्वप्रथम जर तुमच्याकडे ट्रॅक्टर असेल तर तो तुम्ही देऊन दुसरा नवीन ट्रॅक्टर घेऊ शकता त्यासाठी सरकारकडून 50 टक्के अनुदान देण्यास सुरुवात झालेली आहे
ही योजना महाडीबीटी अंतर्गत राबवली जात आहे ट्रॅक्टर व ट्रॅक्टर साहेब लागणारे सर्व साहित्य यासोबत इतर साहित्यांना तुम्हाला अनुदान मिळणार आहे
यासाठी तुम्हाला महाडीबीटी अंतर्गत फार्मर पोर्टल तयार केलेला आहे तिथे तुम्हाला अर्ज करायचा आहे आणि तिथून तुम्हाला सर्व माहिती मिळणार आहे
यासाठी पात्र शेतकऱ्याकडे दोन हेक्टर पेक्षा कमी क्षेत्र असणारा शेतकऱ्यांना ही योजना चा लाभ घेता येणार आहे आणि ज्या शेतकऱ्यांचे उत्पन्न दोन लाख होऊन कमी आहे अशा शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा मिळणार आहे