आता शतकऱ्याचा खात्यावर वार्षिक 6000 रुपये येणार या योजनेअंतर्गत

तुम्ही जर महाराष्ट्रातील शेतकरी असाल तर तुमच्या खात्यावर महाराष्ट्र सरकार देणार आहे सहा हजार रुपये

यासाठी तुम्हाला जास्त काही करायची गरज नाही तुम्हाला महाडीबीटी फार्मर पोर्टलवर तुमचा आधार कार्ड व इतर माहिती द्यायची आहे

ही योजना नमो किसान सन्मान निधी अंतर्गत महाराष्ट्र सरकारने राबवलेली आहे

याआधी पंतप्रधान किसान सन्मान निधीच्या अंतर्गत सहा हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर येत होते त्याचबरोबर आता हेही पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहेत

हे पैसे दर चार महिन्याच्या कालावधीत खात्यावर जमा होणार म्हणजेच दोन हजार रुपये प्रत्येक चार महिने =दिले जाणार

या योजनेचे उद्दिष्ट शेतकऱ्यांना आर्थिक बाळ देणे आहे व तसेच शेतकऱ्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी ही योजना सुरू केली करण्यात आली आहे

या योजनेच्या संपूर्ण माहितीसाठी खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करा