महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टीमुळे नुकसान झाले आहे आणि शेतकरी नुकसान भरपाई कधी मिळणार आहे याची वाट पाहत आहेत

मागील महिन्यामध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे विविध पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे त्यामध्ये द्राक्ष पिकाचे जास्ती प्रमाणात नुकसान झाले आहे

आधीच पावसाचे कमी असल्यामुळे दुष्काळाचे सावट आहे आणि त्यामध्ये अवकाळी पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे

शेतकऱ्यांना सरसकट पीक विमा मिळावा व तसेच त्याचबरोबर नुकसान भरपाई मिळावी अशी शेतकऱ्यांची इच्छा आ

महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांना तातडीने निर्णय घेऊन अतिवृष्टी झालेल्या जिल्ह्यांना मदत करावी असे काही शेतकरी म्हणतात

याबाबत महाराष्ट्र सरकारने निर्णय घेतलेले आहेत आणि जिल्ह्याचे जिल्हाधिकारी पंचनामे पूर्ण करत आहेत

नुकसान भरपाई लवकरात लवकर खात्यात यावी यासाठी शासनाने महाडीबीटी अंतर्गत शेतकऱ्यांचे खाते जोडून घेतलेले आहेत आणि त्याच प्रमाणे पिक विमा साठी पण खाते जोडून घेतलेले आहेत

शेतकऱ्यांना नुकसान भरपाई किती मिळणार आहे याबद्दलची संपूर्ण माहिती साठी खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करा