पिक विमा करत असताना तुम्हाला या गोष्टींची काळजी घ्यायला पाहिजे
पिक विमा हा दोन प्रकारचा असतो यामध्ये खरीप पिक विमा आणि रब्बी पिक विमा असे दोन सीझनमध्ये तुम्ही पिक विमा भरू शकता
सर्व योजना व नोकरीच्या माहितीसाठी आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा येथे क्लिक करा
पिक विमा भरत असताना तुम्हाला सर्वात पहिल्यांदा पीक लावल्यानंतर थोड्याच दिवसांनी पिक विमा भरायचा आहे
पिक विमा भरत असताना तुम्हाला ईपीक पाहणी करून घ्यायची आहे त्याच्यामुळे तुमचे कोणते पीक आहे आणि किती क्षेत्र आहे हे माहिती होते
सर्व योजना व नोकरीच्या माहितीसाठी आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा येथे क्लिक करा
पिक विमा भरत असताना पीक पेरा स्वयंघोषणापत्र सोबत जोडावे त्यामुळे हा तुमचा स्वतःचा अर्ज आहे हे सरकारला माहिती होते
पिक विमा करत असताना आपल्या शेतीची सर्व माहिती जोडावी कागदपत्रे जोडावी त्यामध्ये सर्व कागद पत्रांची पूर्तता करावी
सर्व योजना व नोकरीच्या माहितीसाठी आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा येथे क्लिक करा
पिक विमा करताना कोणतेही जास्त शुल्क आकारले जात नाहीत फक्त एक रुपया भरून पिक विमा केला जातो त्यामुळे कोणत्याही फसवणुकीला बळी पडू नये
पिक विमा बद्दल संपूर्ण माहिती वाचण्यासाठी पुढील दिलेल्या लिंक वर क्लिक करा
सर्व योजना व नोकरीच्या माहितीसाठी आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा येथे क्लिक करा
येथे क्लिक करा