या सर्व जिल्ह्यामध्ये सरकार ने पंचनामे करण्यास सांगितले आहे आणि जय शेतकरींना जास्त नुकसान झाले आहे तिथे तातडीने मदत मिळावीअसे सांगितले आहे
या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लवकरात लवकर पिक विमा मिळावा यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत आणि तसेच अवकाळी नुकसान भरपाई त्यासोबतच मिळावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत
शेतकऱ्यांनी आपला आग्र्यांतिक विमा व तसेच नुकसान भरपाई मिळण्यासाठी तालुकास्तरावर जाऊन अर्ज करायचा आहे आणि सर्व कागदपत्रांची पूर्तता करायची आहे
महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत द्राक्ष पिकांचे व तसेच सोयाबीन कापूस व इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे