पहिल्या टप्प्यात 35 लाख शेतकऱ्यांना मिळणार आहे अग्रीम पीक विमा

1700 कोटी पिक विमा रक्कम वितरणास सुरुवात करण्यात येणार आहे यामध्ये महाराष्ट्रातील बऱ्याच जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांना फायदा होणार आहे

विमा रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे महाडीबीटीच्या अंतर्गत ज्या शेतकऱ्यांनी आपली नाव नोंदणी केलेली आहे त्यांच्या खात्यावर विमा रक्कम जमा होणार आहे

खरीप हंगामात अवकाळी पावसामुळे व गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठे प्रमाणात नुकसान झाले होते हे पाहता राज्य शासनाने लवकरात उकार पिक विमा जमा करण्याचे आदेश पीक विमा कंपन्यांना दिले होते

यामध्ये महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले आहे तिथे पंचनामे करून लवकरात लवकर पिक विमा जमा करण्यास सुरू होणारा आहे

ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरताना काही चुका केल्या असतील किंवा पिक विमा चुकीचा भरला असेल त्यांच्या शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होणार नाहीत

पिक विमा जमा नक्की होणार आहे पण शेतकऱ्यांनी धीर धरावा असे राज्य शासनाने सांगितले आहे

पिक विमा वाटप संपूर्ण माहिती वाचण्यासाठी पुढील दिलेल्या लिंक वर क्लिक करा