गोवा ला फिरायला निघाले आहात या 7 ठिकाणी नक्की भेट द्या

वेगातोर बीच एक मस्त बीच आहे तुम्ही तिथे बरेच काही एंजॉय करू शकतात

गोवा फोर्ट एक मस्त ठिकाण आहे तिथे तुम्ही गोवा चा इतिहास पाहू शकता व समुद्राचा नजारा पाहू शकता

कोला बीच एक मस्त बीच आहे तिथे तुम्ही बोटिंग करू शकता आणि विव पाहू शकता

नॉर्थ गोवा एक मस्त एरिया आहे फिरण्यासाठी तिथे तुम्ही बरेच निळेशार आणि शांत बीच चा आनंद घेऊ शकता 

गोवा चर्च साठी फेमस आहे गोव्यातील विविध चर्च फेमस आहेत आणि तिथे तुम्ही गोवन कल्चर अनुभवू शकता

गोवा मध्ये तुम्ही समुद्रकिनारी बसून एन्जॉय करू शकता गोव्याचे वेगवेगळे बीचेस पाहू शकता आणि तुम्ही एक मस्त अनुभव घेऊ शकत

महाराष्ट्रातील सर्व नोकरी व योजनांच्या माहितीसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या