बँकेत नोकरी शोधत आहात ? युनियन बँक द्वारे 606 पदांची नोकर भरती : Union Bank Bharti for graduates 2024

Union Bank Bharti for graduates 2024 युनियन बँक मध्ये नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झालेली आहे युनियन बँक ने 606 पदांसाठी ही भरती उपलब्ध केलेली आहे आणि यासाठी पदवीधर उमेदवार अर्ज करू शकणार आहेत यामध्ये अनेक पदे आहेत यासाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 फेब्रुवारी 2024 आहे

Union Bank Bharti for graduates 2024

Union Bank Bharti for graduates 2024 अंतर्गत मुख्य व्यवस्थापक आयटी, वरिष्ठ व्यवस्थापक आयटी, व्यवस्थापक आयटी, व्यवस्थापक, सहाय्यक व्यवस्थापक या पदांकरिता नोकर भरती सुरू आहे यामध्ये तुम्हाला अर्ज करू शकणार आहे आणि ऑनलाईन पद्धतीने तुम्ही अर्ज करायचा आहे यामध्ये तुम्हाला शिक्षण इंजीनियरिंग आणि ग्रॅज्युएट असणे गरजेचे आहे या भरतीमध्ये शैक्षणिक पात्रता तसेच वयोमर्यादा आणि इतर माहिती पुढील प्रमाणे

भारतीय हवाई दलामध्ये नोकरी करण्याची संधी; आजच करा अर्ज

Union Bank Bharti for graduates 2024

पदाचे नाव : मुख्य व्यवस्थापक आयटी, वरिष्ठ व्यवस्थापक आयटी, व्यवस्थापक आयटी, व्यवस्थापक, सहाय्यक व्यवस्थापक

पदसंख्या : एकूण 606 पदे

शैक्षणिक पात्रता : ग्रज्युएट/ इंजिनिअरिंग

वयोमर्यादा : 30 ते 45 वर्ष

अर्ज शुल्क : ओपन उमेदवारांसाठी 850 रुपये / कास्ट उमेदवारांसाठी 175 रुपये

अर्ज पद्धती : ऑनलाइन

वेतन श्रेणी : नियमानुसार पीडीएफ जाहिरात पहा

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 23 फेब्रुवारी 2024

Union Bank Bharti for graduates 2024 या भरतीमध्ये विविध पदांकरिता अर्ज करायचा आहे मुख्य व्यवस्थापक आयटी वरिष्ठ व्यवस्थापक आयटी व्यवस्थापक आणि सहाय्यक व्यवस्थापक या पदांकरिता इंजिनिअरिंग आयटीमध्ये असणे आणि त्याचबरोबर ग्रॅज्युएट असणे गरजेचे आहे त्यामुळे तुम्ही जर ग्रॅज्युएट असाल तर व्यवस्थापक पदासाठी अर्ज करू शकता व इतर पदांसाठी तुम्हाला इंजिनिअरिंग मध्ये डिग्री असणे गरजेचे आहेया भरतीमध्ये वेतन श्रेणी 36 हजार रुपये पासून ते 1 लाख 49 हजार रुपये पर्यंत वेतन मान देण्यात येणार आहे

Union Bank Bharti for graduates 2024 सूचना :

वरील पदांकरिता ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे

अर्ज विहित नमुन्यात भरायचा आहे

ऑफलाईन अर्ज स्वीकारले जाणार नाहीत

अर्ज दिल्यानंतर लेखी परीक्षा आणि इंटरव्यू द्वारे निवड होणार आहे

अर्जाबरोबर आवश्यक कागदपत्रे जोडावेत

शेवटच्या तारखे नंतर कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नाहीत

अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 फेब्रुवारी 2024 आहे

सर्व माहिती पीडीएफ मध्ये दिलेली आहे पीडीएफ जाहिरात व्यवस्थित वाचायचे आहे

10वी , 12वी उमेदवारांसाठी होमगार्ड पदासाठी अर्ज सुरू; आजच करा अर्ज

अर्ज कसा करावा :

अर्ज करण्यासाठी पुढील दिलेल्या लिंक वर क्लिक करायचं आहे आणि ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्यापूर्वी पीडीएफ जाहिरात मध्ये दिलेले सर्व माहिती वाचून घ्यायचे आहे आणि अर्ज करण्या च्या आधी सर्व कागदपत्रांची पूर्तता करायची आहे.

Union Bank Bharti for graduates 2024

PDF जाहिरात पाहण्यासाठीक्लिक करा
ऑनलाईन अर्ज कराक्लिक करा
अधिकृत वेबसाईट पहाक्लिक करा