UIIC job Openings 2023 : जर तुम्ही इन्शुरन्स सेक्टर मध्ये काम करण्यास इच्छुक असाल तर युनायटेड इन्शुरन्स कंपनीमध्ये 300 जागा रिक्त आहेत आणि यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत या कंपनीमध्ये अर्ज करण्यासाठी 16 डिसेंबर 2023 पासून अर्ज सुरू होणार आहेत आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख 6 जानेवारी 2024 आहे यामध्ये ग्रॅज्युएट उमेदवार अर्ज करू शकणार आहेत आणि इतर सर्व माहिती पुढील प्रमाणे
UIIC job Openings 2023 : युनायटेड इन्शुरन्स कंपनी लिमिटेड ही भारतातील अग्रगण्य ट इन्शुरन्स कंपनी आहे यामध्ये टर्म इन्शुरन्स लाइफ इन्शुरन्स कार इन्शुरन्स व विविध प्रकारचे इन्शुरन्स मॉडेल आहेत यामधून ही कंपनी करोडची उलाढाल करत असते या कंपनीमध्ये सध्या भरती सुरू आहे आणि तुम्ही या भरतीचा फायदा घेऊन एक चांगला जॉब मिळवू शकता
UIIC job Openings 2023
कंपनीचे नाव | युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड |
पदाचे नाव | सहाय्यक |
पदसंख्या | 300 |
शैक्षणिक पात्रता | ग्रॅज्युएट |
वयोमर्यादा | 21 ते 30 वर्ष |
अर्ज शुल्क | खुल्या वर्गासाठी 1000 रुपये / राखीव वर्गासाठी 250 रुपये |
अर्ज पद्धती | ऑनलाइन |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 06 जानेवारी 2024 |
UIIC job Openings 2023 निवड प्रक्रिया :
या कंपनीमध्ये जॉब करण्यासाठी तुम्ही ग्रॅज्युएट असणे आवश्यक आहे व तसेच तुम्हाला सहाय्यक पदासाठी अर्ज करता येणार आहे यामध्ये तुमचे वय 21 ते 30 वर्ष असणे आवश्यक आहे आणि ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे अर्ज करून झाल्यानंतर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने टेस्ट द्यायची आहे ती टेस्ट 250 मार्काची असणार आहे ती टेस्ट पार केल्यानंतर तुम्हाला इंटरव्यू साठी बोलण्यात येणार आहे त्यानंतर तुम्हाला निवड झालेली आहे की नाही याबद्दल सांगण्यात येणार आहे
UIIC job Openings 2023 सूचना :
- अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचे आहेत
- अर्जाबरोबर आपली सर्व डॉक्युमेंट जोडायचे आहेत
- अर्ज विहित नमुन्यात भरायचा आहे
- अर्ज करण्याची शेवटची तारीख सहा जानेवारी 2024 आहे
- शेवटच्या तारखे नंतर कोणतीही अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीत
- अर्जाबरोबर आपली कागदपत्रे पडताळून पाहायचे आहेत
UIIC job Openings 2023 महत्त्वाची संकेतस्थळे :
अर्ज करण्यासाठी आम्ही पुढील दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही अर्ज करायचा आहे व तसेच आम्ही पीडीएफ जाहिरात दिलेली आहे त्यामधून तुम्ही सर्व माहिती वाचू शकणार आहात
पीडीएफ जाहिरात पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
इतर सरकारी नोकरी भरती माहितीसाठी | येथे क्लिक करा |
UIIC job Openings 2023 : वरील सर्व माहिती वाचून व्यवस्थित रित्या अर्ज करायचा आहे आणि अर्ज करत असताना सर्व माहिती घेऊनच अर्ज करायचा आहे यामध्ये ग्रॅज्युएट उमेदवार अर्ज करू शकणार आहेत आणि यासाठी लेखी परीक्षेसाठी अभ्यास करावा लागणार आहे यामध्ये लेखी परीक्षा असणार आहे.