PM Mudra Loan Yojana : प्रधानमंत्री मुद्रा कर्ज योजना ही योजना भारतीय नागरिकांना स्वतःचा नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी, व्यवसायासाठी आर्थिक सहाय्य प्रदान करते. या योजनेअंतर्गत त्यांना 50 हजार ते 10 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज मिळू शकते. जर तुम्हाला सुद्धा मुद्रा लोन घ्यायचे असेल तर तुम्ही संबंधित बँकेशी संपर्क साधू शकता आणि या योजनेत संबंधित माहिती विचारून अर्ज करू शकता.
आजच्या या लेखात आम्ही तुम्हाला यांच्या अधिकृत संकेतस्थळावरून पीएम मुद्रा लोन घेण्यासाठी ॲप्लिकेशन फॉर्म 2024 डाउनलोड करण्याची संपूर्ण प्रक्रिया सांगणार आहे आणि त्यानंतर तुम्ही पीएम मुद्रा लोन या कर्जासाठी संबंधित बँकेत सहजपणे अर्ज करू शकता.
PM Mudra Loan Yojana
पंतप्रधान यांनी 2015 मध्ये PM मुद्रा कर्ज योजना या योजनेची सुरुवात केली होती, ही योजना व्यवसाय स्थापन करण्यास इच्छुक असलेल्या तसेच व्यवसायाची कल्पना असलेल्या परंतु त्यांच्या कल्पनेच्या अंमलबजावणीसाठी पुरेसा निधी उपलब्ध नसल्याकारणामुळे त्यांना आर्थिक सहाय्य करण्यासाठी या योजनेची सुरुवात केलेली आहे.
सरकार देत आहे मोफत स्कूटर जाणून घ्या सविस्तर माहिती
पीएम मुद्रा लोन 2024 आवश्यक कागदपत्रे
पीएम मुद्रा कर्ज योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमच्याजवळ खालील कागदपत्रे असणे आवश्यक आहे आणि ते कागदपत्रे तुमच्या सोबत असणे आवश्यक आहे तसेच खाली सूचीबद्ध केलेल्या कागदपत्रांच्या छायाप्रत अर्ज सोबत जोडून द्याव्या लागतील :
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराकडे ओळखीचा पुरावा असणे आवश्यक आहे जसे की- पासपोर्ट/आधार कार्ड/मतदार ओळखपत्र/ड्रायव्हिंग लायसन्स इत्यादी.
- तुमच्याजवळ वास्तव्याचा पुरावा असणे अत्यंत आवश्यक आहे. जसे की – विज बिल /पाणी पट्टी/टेलिफोन/आधार कार्ड/पॅन कार्ड इत्यादी कागदपत्रे देऊ शकता.
- अर्जदार व्यक्तीकडे व्यवसाय नोंदणी प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
- जर तुम्ही अद्याप तुमचा व्यवसाय भारत सरकारच्या एंटरप्राइझ पोर्टल वरती नोंदणीकृत केलेला नसेल, तर तुम्ही या पोर्टलला भेट देऊन आपल्या व्यवसायाची विनामूल्य नोंदणी करू शकता.
- योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराकडे मागील सहा महिन्यांचे बँक स्टेटमेंट असणे आवश्यक आहे.
- मागील २ वर्षांचा ताळेबंद
- तुम्ही SC ST च्या कोणत्याही राखीव प्रवर्गातील असाल तर त्या जातीचे प्रमाणपत्र तुमच्याजवळ असणे गरजेचे आहे.
- प्रकल्प ताळेबंद
- हमीदार किंवा तृतीय पक्षाकडून पुरावा
- नवीनतम पासपोर्ट आकाराचा फोटो
पोस्ट ऑफिस च भन्नाट योजना मिळवा 16 लाख रुपये
मुद्रा कर्ज योजनेसाठी अर्ज कसा करावा?
मला कर्ज योजनेसाठी तुम्ही ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकता. जवळच्या कोणत्याही बँक शाखेत जाऊन तुम्ही या योजनेत संबंधित माहिती विचारू शकता. तेथील कर्मचारी तुम्हाला या योजनेबद्दल संपूर्ण माहिती सविस्तरपणे समजावून सांगतील, त्यानंतर तुम्ही त्या बँक कर्मचाऱ्याकडून अर्ज घेऊन व्यवस्थितपणे भरून तो बँकेत सादर करू शकता. अशाप्रकारे तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकता.