नमो शेतकरी सन्मान योजना संपूर्ण माहिती व यादी : Namo Shetkari sanman Yojana 2023

Namo Shetkari sanman Yojana 2023 : नमो शेतकरी महा सन्मान योजना बद्दल माहिती ? नमो शेतकरी महा सन्मान योजनेचा हप्ता कधी येणार ? नमो शेतकरी योजना लाभार्थी यादी याबद्दल संपूर्ण माहिती

 Namo Shetkari sanman Yojana

केंद्र सरकारने देशातील शेतकरी वर्गासाठी Namo Shetkari sanman Yojana महा सन्मान निधी योजना राबवलेली आहे प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या धर्तीवर राज्य सरकारने नमो शेतकरी महा सन्मान निधी सुरू केलेली आहे प्रधानमंत्री किसान सन्मान योजना अंतर्गत केंद्र सरकारने दरवर्षी शेतकऱ्यांच्या खात्यावर सहा हजार रुपये रोख रक्कम जमा करतात याच पद्धतीने राज्य शासनाने नमो शेतकरी महा सन्मान निधी या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्याला वर्षाला सहा हजार रुपयांची आर्थिक मदत करणार आहेत त्यामुळे दरवर्षी शेतकऱ्यांच्या खात्यात आता 12000 रुपये मिळणार आहेत म्हणजे प्रत्येक चार महिन्याला शेतकऱ्यांना 4000 रुपये मिळणार आहेत

Namo Shetkari sanman Yojana : या योजनेअंतर्गत राज्यातील 85 लाख 60 हजार शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ दिलेला आहे गुरुवारी 27 ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नमो शेतकरी महासमाधी योजनेचा आंबा करण्यात आलेला आहे ज्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी शिर्डीच्या दौऱ्यावर होते त्यावेळी विकास कामांच्या बरोबर या योजनेचाही शुभारंभ झाला या योजनेतून पुढे लाखो शेतकऱ्यांना फायदा मिळणार आहे

जसे मंत्री किसान सन्मान योजना अंतर्गत 6000 शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होतात त्या पद्धतीनेच नमो शेतकरी योजनेअंतर्गत दरवर्षी 6000 रुपये राज्य सरकार शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करणार आहे आतापर्यंत जमा केलेल्या रकमेमध्ये महाराष्ट्रातील अहमदनगर सोलापूर कोल्हापूर या विविध जिल्ह्यामध्ये या योजनेचे लाभार्थी झालेले आहेत

नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचा राज्य सरकारची मंजुरी झालेली आहे 2000 चा पहिला हप्ता जमा

यामध्ये या योजनेसाठी 1720 कोटी रुपयांच्या निधीस शासनाने मान्यता दिलेली आहे महाराष्ट्रात झालेल्या विविध कारणांमुळे शेतकऱ्यांना मोठा फटका वर्षी झालेला आहे त्यामुळे हा एक दिलासा राज्य सरकारने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दिलेला आहे

Namo Shetkari sanman Yojana 2023 नमो शेतकरी महा सन्मान निधी काय आहे ?

नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना कारच्या पंतप्रधान शेतकरी सन्मान योजने सारखी आहे

या योजनेनुसार पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर महाराष्ट्र सरकार वर्षाला सहा हजार रुपये जमा करणार आहे

केंद्र सरकारकडून दर तीन महिन्याला महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना तीन महिन्याला ₹2000 शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होतात

त्याचप्रमाणे राज्य सरकार ही यंदा शेतकऱ्यांच्या खात्यावर दोन हजार रुपये जमा करणार आहे

यामुळे केंद्र सरकारकडून वर्षाला 6000 रुपये व राज्य सरकारकडून वर्षाला सहा हजार रुपये असे एकूण 12 हजार रुपये जमा होतील

योजनेचे नाव :नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना
विभाग :महाराष्ट्र कृषी विभाग
योजनेचे उद्दिष्ट :महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये आर्थिक मदत
पात्रता :महाराष्ट्र राज्यातील रहिवासी व अल्पभूधारक शेतकरी
लाभार्थी संख्या :85 लाख 66 हजार शेतकरी
अर्ज करण्याची पद्धत :ऑनलाइन
वितरीत निधी :1720 कोटी
पहिला हप्ता जमा होण्याची तारीख :26 ऑक्टोंबर 2023

Namo Shetkari sanman Yojana 2023 पात्रता काय आहे ?

या योजनेमध्ये लाभ घेणारा शेतकरी अल्पभूधारक असावा

या योजनेमध्ये शेतकरी कुटुंबातील पती किंवा पत्नी यांपैकी एकच या योजनेचा लाभ घेऊ शकतात

लाभ घेणारा शेतकरी कोणतेही शासकीय नोकरी व नोकरदार नसावा

पात्र शेतकरी हा कोणत्याही सरकारी खात्यावर नसावा

पात्र असलेल्या शेतकऱ्यांनी कोणताही इन्कम टॅक्स भरलेला नसावा

शेतकऱ्यांच्या नावावर स्वतंत्र आठ अ चा उतारा असावा

शेतकऱ्यांच्या नावावर जमीन ही 2019 च्या आधी असलेली असावी

लेक लाडकी योजना महाराष्ट्र. संपूर्ण माहिती . मराठी मधून

Namo Shetkari sanman Yojana 2023 कागदपत्रे :

  • लाभार्थी शेतकऱ्यांचा सातबारा खाते उतारा
  • शेतकऱ्याने शेतीमध्ये पीक घेतलेले आहे त्याचे कागदपत्र
  • आधार कार्ड
  • मतदान कार्ड किंवा पॅन कार्ड
  • ड्रायव्हिंग लायसन्स ( आवश्यक असेल तर)
  • कोणत्याही राष्ट्रीयकृत बँकेचे बँक पासबुक
  • लाभार्थी शेतकऱ्याचा मोबाईल नंबर
  • लाभार्थी शेतकऱ्याचा रहिवासी दाखला
  • लाभार्थी शेतकऱ्यांची शेतीची माहिती
  • लाभार्थी शेतकऱ्याचे पासपोर्ट साईज फोटो

Namo Shetkari sanman Yojana 2023 सूचना :

सन्मान निधी मिळवण्यासाठी लाभार्थी शेतकऱ्यांना ई-केवायसी करावी लागेल

लाभार्थी शेतकऱ्यांना मालमत्ता नोंदणीची माहिती द्यावी लागेल

बँक खात्याला आधार लिंक असणे बंधनकारक आहे

लाभार्थी शेतकरी 1 फेब्रुवारी 2019 पूर्वीचा जमीन धारक शेतकरी असावा

Namo Shetkari sanman Yojana 2023 अर्ज कसा करावा ?

सर्वप्रथम नमो शेतकरी सन्मान निधी योजनेच्या ऑफिशिअल वेबसाईट वर भेट द्यायचे आहे : https://pmkisan.gov.in/Rpt_BeneficiaryStatus_pub.aspx

वेबसाईटवर गेल्यावर “Rural Farmer Registration” पर्याय निवडायचा आहे

त्यानंतर आपला आधार नंबर टाकायचा आहे तुमच्य आधारला मोबाईल नंबर लिंक असणे बंधनकारक आहे

निवडून तुमच्या मोबाईल नंबर आलेला ओटीपी नंबर टाकून पुढे जायचं आहे

समोर जो फॉर्म येईल होणार आहे त्यामध्ये तुम्हाला जिल्हा तालुका गाव निवडून सबमिट करायचा आहे

रेशन कार्ड नंबर भरायचा आहे

त्यानंतर तुम्हाला “Land Registration ID” टाकायचा आहे

यानंतर लाभार्थी शेतकऱ्यांची जमिनीची माहिती त्याचा खाते नंबर गट नंबर शेतीचे क्षेत्र याबद्दल सविस्तर माहिती भरायची आहे

वरील सर्व माहिती भरल्यानंतर आयडेंटी प्रूफ साठी आधार कार्ड व शेतीच्या माहितीसाठी सातबारा अपलोड करायचा आहे आणि फॉर्म सबमिट करायचा आहे

नमो शेतकरी योजना पात्रता यादी पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
नमो शेतकरी योजना नवीन फॉर्म भरण्यासाठीयेथे क्लिक करा
इतर योजनांचा माहिती साठीयेथे क्लिक करा

Namo Shetkari sanman Yojana राज्य सरकारने वार्षिक अर्थसंकल्प सादर करताना पंतप्रधान किसान सन्मान योजनेच्या धर्तीवर सरकारने नमो शेतकरी महाल सन्माननिधी सुरू केलेला आहे या योजनेबद्दल ची संपूर्ण माहिती वर दिलेली आहे ही माहिती व्यवस्थित रित्या वाचून घ्यायची आहे त्या पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे कोणतीही अडचण वाटल्यास महाराष्ट्र सरकारच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन संपूर्णतः चौकशी करायची आहे

जर तुमच्या खात्यावर नमो शेतकरी महा सन्मान निधी चा पहिला हप्ता जमा झालेला नसेल तर तुम्ही पुन्हा एकदा तुमचा फॉर्म चेक करून घ्यायचा आहे तुमच्या बँक मध्ये जाऊन चौकशी करायची आहे व तसेच महाराष्ट्र सरकारच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन त्यासाठी अर्ज करायचा आहे

Namo Shetkari sanman Yojana :वरील दिलेली सर्व माहिती वाचून घ्यायची आहे करून तुम्हाला योजनेबद्दल सर्व माहिती समजून येईल तसेच या योजनेचे प्रमुख मुद्दे काय आहेत योजनेसाठी लागणारी कागदपत्रे बद्दल आम्ही तुम्हाला माहिती दिलेली आहे या योजनेचे फायदे काय आहे त्याबद्दल सांगितलेले आहे ही योजना कशी असणार आहे पूर्णपणे सांगितलेले आहे व याबद्दलची अधिक माहिती तुम्ही महाराष्ट्र सरकारच्या ऑफिशिअल वेबसाईट वरून घेऊ शकता त्याचप्रमाणे जर तुम्हाला लेख आवडला असेल तर नक्कीच गरजू व्यक्तींना शेअर करा जेणेकरून त्यांनाही या योजनेचा फायदा घेता येईल