Govt jobs Maharshtra : PWD Bharti 2023 : पीडब्ल्यूडी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या 2109 पदांची मोठी भरती ऑनलाइन अर्ज करा सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत कनिष्ठ अभियंता व लघुलेखक प्रयोगशाळा सहाय्यक शिपाई वरिष्ठ लिपिक आणि इतर पदांचे एकूण 2019 रिक्त जागा भरण्याची पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांना करण्यात येणार आहे अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे अर्जाची शेवटची तारीख 6 नोव्हेंबर 2023 आहे या भरतीसाठी लागणारे सर्व पदाचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता नोकरीचे ठिकाण वयोमर्यादा अर्ज शुल्क वेतन माना अर्ज पद्धती पुढीलप्रमाणे दिलेले आहे उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचून घ्यायचे आहे आणि अर्ज करायचा आहे नोकरीची ठिकाणे मुंबई असणार आहे आणि अर्ज सुरू होण्याची तारीख 16 ऑक्टोंबर 2023 असणार आहे अर्ध शेवटच्या तारखेपर्यंत दिलेल्या लिंक द्वारे अर्ज करायचा आहे
Govt jobs Maharshtra : PWD Bharti 2023 : सार्वजनिक बांधकाम विभाग बद्दल थोडक्यात माहिती या विभागाचा सुमारे 150 वर्षांचा इतिहास आहे विभागाकडे रस्त्याचे काम देखरेख पूलाची बांधणी शासकीय इमारती हे काम देण्यात येत आहेत असते खात खाते महाराष्ट्र शासनाचे तांत्रिक सल्लागार म्हणूनही काम करते या खात्यामध्ये पूर्वी पाटबंधारे रस्ते पूल तसेच सार्वजनिक इमारतींचे बांधकाम विभागीय विभागाकडे होते वेगवेगळी कामे करण्यात येतात तसेच शासकीय इमारतीचे काम राज्यातील जनतेच्या सोयीसाठी रस्ते पूल इत्यादीचे निर्माण व त्यांचे देखरेख व वाहतूक निर्विघ्नपणे सुरळीत राहावे यासाठी बांधकाम विषयक उपाययोजना तसेच पूर अतिवृष्टी भूकंप यासारख्या उपाययोजना करण्याचे काम हे खाते करते
Govt jobs Maharshtra : PWD Bharti 2023 : There is good news for all job seekers in Maharashtra the PWD means Public Work Department Mumbai has published the recruitment process for the junior engineer stenographer library assistant driver constable senior clerk and other positions aur filled by PWD department there are total number of 2019 positions are to be filled under PWD Mumbai department table candidates can apply for the disposition apply before the last date of the recruitment process last date of recruitment process is 6th November 2023 and the start date of recruitment process is 16th October 2023 candidates may refer the given link for the details and the other details are given further
महाराष्ट्रातील सर्व उमेदवारांना कळवण्यात येते की जगातील सर्व सरकारी व नाकारत की नोकरीचे अपडेट्स आम्ही या वेबसाईटवर देत असतो या भरतीची माहिती तुम्ही मित्र जणांना व तुमच्या सहकाऱ्यांना शेअर करू शकता जेणेकरून त्यांना या भरतीचा फायदा घेता येईल तसेच तुम्ही आपला वेबसाईटला सबस्क्राईब करू शकता जेणेकरून डेली या पद्धतीची माहिती तुमच्या मोबाईलवर मिळू शकेल
Govt jobs Maharshtra : PWD Bharti 2023 : भरती विषयी माहिती :
Govt jobs Maharshtra : PWD Bharti 2023 :पदाचे नाव : या भरतीमध्ये कनिष्ठ अभियंता लघुलेखक प्रयोगशाळा सहाय्यक वाहनचालक शिपाई वरिष्ठ लिपिक आणि इतर पदे ही पदाची नावे आहेत
पदसंख्या : या भरतीमध्ये एकूण 2019 जागांसाठी भरती करण्यात येत आहे
शैक्षणिक पात्रता : 10 वी उत्तीर्ण ते पदवीधर उमेदवार अर्ज करू शकतात
Govt jobs Maharshtra : PWD Bharti 2023 : अर्ज पद्धती : हे भरतीसाठी अर्ज पद्धती ऑनलाईन असणार आहे
परीक्षा शुल्क : या भरतीसाठी परीक्षा शुल्क खुल्या वर्गासाठी ₹1000 आणि राखीव वर्गासाठी 900 रुपये असणार आहे
अर्ज सुरू होण्याची तारीख : या भरतीचे अर्ज सुरू होण्याची तारीख 16 ऑक्टोंबर 2023 आहे
अर्ज करण्याची शेवटची तारीख : या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 2023 आहे
Govt jobs Maharshtra : PWD Bharti 2023 : वयोमर्यादा : या भरतीसाठी किमान 18 वर्षे ते कमाल 55 वर्षे वयोमर्यादा आहे पदानुसार व प्रवर्गानुसार अवलंबून आहे
वेतनमान : या भरतीसाठी वेतनमान 15,000 पासून 1,32000 रुपये आहे हे पदावर अवलंबून आहे
Govt jobs Maharshtra : PWD Bharti 2023 : कागदपत्रे :
- अर्जातील नावाचा पुरावा
- वयाचा पुरावा
- शैक्षणिक अर्हता चा पुरावा
- सामाजिक दृष्ट्या मागासवर्गीय असल्याचा पुरावा
- आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक असल्याचा पुरावा
- नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र
- पात्र दिव्यांग व्यक्ती असल्याचा पुरावा
- माजी सैनिक असलेला पुरावा
- खेळाडू व रक्षणासाठी पात्र असलेला का पुरावा
- अनाथ रक्षणासाठी पात्र असलेला पुरावा
- प्रकल्पग्रस्त आरक्षणासाठी पात्र असलेला पुरावा
- भूकंपग्रस्त आरक्षणासाठी पात्र असलेला पुरावा
- एस एस सी नावात बदल असलेला पुरावा
- लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र
- अनुभव प्रमाणपत्र
- राखीव महिला मागासवर्गीय खेळाडू दिव्यांग माजी सैनिक अनाथ प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त अंशकालीन पदवीधर कर्मचारी आरक्षणाचा दावा असल्यास अधिवास प्रमाणपत्र
Govt jobs Maharshtra : PWD Bharti 2023 : सूचना :
- अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येईल
- अर्ज सादर करण्याकरिता संकेतस्थळ दिलेले आहे
- अर्जाच्या सविस्तर सूचना वाचून घ्यायचे आहेत व अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहेत
- अर्ज विहित नमुन्यात भरायचा आहे
- अर्जाबरोबर आवश्यक कागदपत्रे जोडावीत
- अर्जाबरोबर परीक्षा शुल्क भरल्याशिवाय अर्ज विचारात घेतला जाणार नाही
- अर्ज भरण्याची व परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम तारीख निश्चित केलेली आहे
- अंतिम तारखेनंतर कोणतीही अर्ज स्वीकारले जाणार नाहीत
- आवश्यक कागदपत्रे अर्जाबरोबर जोडावीत वती ओरिजनल असलेल्या ची दक्षता घ्यावी
- पत्राद्वारे कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नाहीत
Govt jobs Maharshtra : PWD Bharti 2023 : Important links :
जाहिरात | येथे क्लिक करा |
ऑनलाइन अर्ज करा 16 octover 2023 पासून | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करा |
महाराष्ट्रातील सर्व उमेदवारांना कळवण्यात येते की जगातील सर्व सरकारी व नाकारत की नोकरीचे अपडेट्स आम्ही या वेबसाईटवर देत असतो या भरतीची माहिती तुम्ही मित्र जणांना व तुमच्या सहकाऱ्यांना शेअर करू शकता जेणेकरून त्यांना या भरतीचा फायदा घेता येईल तसेच तुम्ही आपला वेबसाईटला सबस्क्राईब करू शकता जेणेकरून डेली या पद्धतीची माहिती तुमच्या मोबाईलवर मिळू शकेल
हे पण पहा :
- नॅशनल स्मॉल इंडस्ट्रीज कॉर्पोरेशन अंतर्गत विविध आंतरिक पदांचा भरती
- राष्ट्रीय बियाणे महामंडळ अंतर्गत विविध पदांची भरती सुरू
- सेंट्रल वेअरहाऊसिंग कॉर्पोरेशन अंतर्गत भरती आजच करा अर्ज
- यूनायटेड इंडिया इन्शुरेंस लिमिटेड भरती 2023 आजच करा अर्ज
- 10 वी 12 वी पास उमेदवारांना सुवर्ण संधि, अनुभव आवश्यक
जर तुम्ही खाजगी नोकरीच्या शोधात असाल तर या वेबसाईट बद्दल बरेच आर्टिकल आहेत त्यामध्ये तुम्हाला खाजगी नोकऱ्या बद्दल माहिती दिलेली आहे मध्ये तुम्ही अप्लाय करून तुम्ही एक चांगली नोकरी मिळवू शकता व तसेच मुलाखती बद्द्ल माहिती हवी असेल तर आम्ही पुढीलप्रमाणे दिलेले आहे
Govt jobs Maharshtra : PWD Bharti 2023 : मुलाखत कशी द्यावी :
बरेच विद्यार्थ्यांना मुलाखत देत असताना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते किंवा कधी बद्दल जास्त माहिती नसते त्यामुळे मुलाखतीमध्ये निवड होत नाही त्यामुळे निराश होऊन जाण्याचं काम नाही कारण काही अशा पद्धतींचा वापर करून तुम्ही तुमची मुलाखत सुरळीतपणे देऊ शकता व नोकरी मिळवू शकतामुलाखत देत असताना सर्वप्रथम तुम्हाला सर्व तयारी कशा पद्धतीने करायचे आहे याबद्दल आम्ही सांगणार आहे
- मुलाखत देत असताना तुम्हाला तुमचा रिजूम म्हणजेच बायोडाटा असणे आवश्यक आहे
- मुलाखत देत असताना तुमच्याकडे फॉर्मल कपडे असणं महत्त्वाचं आहे
- मुलाखत देत असताना तुम्हाला समोरच्या कंपनी बद्दल सर्व माहिती असणे आवश्यक आहे
- मुलाखत द्यायच्या पूर्वी तुम्ही सर्व माहिती गोळा करून घ्यायचे आहे जेणेकरून तुम्हाला मुलाखतीमध्ये कोणतीही अडचण येऊ शकणार नाही
- तुमच्या रेल्वेमध्ये सर्व तुमच्या बद्दल माहिती असणे आवश्यक आहे
- तुमचं शिक्षण तुमचा अनुभव तुमचे प्रमाणपत्रे याबद्दल माहिती असणे आवश्यक आहे
- त्याचबरोबर तुमचे कागदपत्रे व्यवस्थित असणे महत्त्वाचे आहे