सिडको येथे पदवीधर उमेदवारांना नोकरीची संधी, आजच करा अर्ज : CIDCO recrutment 2023

CIDCO recrutment 2023 महाराष्ट्र राज्याच्या सिडको विभागामध्ये नोकरीची संधी उपलब्ध झालेली आहे सिडको ही महाराष्ट्र शहर निर्माण आणि उद्योग निर्माण कंपनी आहे या भरतीमध्ये लेखा लिपिक या पदाकरिता 23 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवार अर्ज करू शकणार आहेत अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे असून अर्जाची शेवटची तारीख 8 जानेवारी 2024 आहे या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज करून घ्यायचे आहेत

CIDCO recrutment 2023

CIDCO recrutment 2023 सिडको कंपनी ही महाराष्ट्रातील विविध शहरांमध्ये कार्यरत आहे याची मुख्यालय पुणे मुंबई नागपूर अशा सिटी मध्ये कार्यरत आहेत. या भरतीसाठी लागणारे संपूर्ण माहिती अर्ज करण्याची पद्धती आवश्यक कागदपत्रे अनुभव पदाचे नाव पदसंख्या वयोमर्यादा नोकरीचे ठिकाण व इतर सर्व माहिती पुढील प्रमाणे दिलेली आहे

टीसीएस कंपनी देत आहे पदवीधर उमेदवारांना नोकरीची संधी

CIDCO recrutment 2023

पदाचे नाव : लेखा लिपिक

पदसंख्या : 23 जागा

अनुभव : आवश्यक नाही

शिक्षण : बीकॉम /बीबीएस/फायनान्स/अकाउंटिंग/ऑडिटिंग

वयोमर्यादा : 18 ते 40 वर्ष

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अर्ज शुल्क : खुला वर्ग : 1180 /- राखीव वर्ग : 1062 /-

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 8 जानेवारी 2024

नोकरीचे ठिकाण : मुंबई महाराष्ट्र

वेतन श्रेणी : 25,500 /- ते 81,100 रुपये

CIDCO recrutment 2023 अर्ज कसा करावा :

  • उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत
  • सिडकोच्या ऑफिशियल वेबसाईटला भेट द्यायचे आहे
  • तिथे तुमचं नाव रजिस्टर करायचा आहे आणि सर्व कागदपत्रे जोडायचे आहेत
  • अर्ज करत असताना माहिती व्यवस्थित भरायचे आहे
  • अर्ज करण्यापूर्वी सर्व माहिती काळजीपूर्वक वाचून घ्यायचे आहे
  • अर्ज शेवटच्या तारखेपर्यंत स्वीकारला जाणार आहे

CIDCO recrutment 2023 संकेतस्थळे :

सिडको नोकरीची जाहिरात पाहण्यासाठी : नोटिफिकेशन पहा

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : अर्ज करा

अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी : वेबसाईटला भेट द्या

या कंपनीमध्ये करा वर्क फ्रॉम होम जॉब । आजच करा अर्ज