सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये 3000 पदांची भरती आजच करा अर्ज : Central bank bharti 2024

Central bank bharti 2024 सेंट्रल बँक ऑफ इंडिया हे भारताच्या नामांकित बँक मध्ये नोकरीची संधी उपलब्ध आहे सध्या या बँकेमध्ये 3000 जागा शिल्लक आहे. या जागांसाठी भरतीची प्रक्रिया सुरू आहे ही भरती उमेदवार तसेच पोस्ट ग्रॅज्युएट उमेदवार यांच्यासाठी असणार आहे आणि यामध्ये तुम्ही अर्ज करू शकता या भरतीसाठी लागणारी सर्व प्रक्रिया पुढीलप्रमाणे

Central bank bharti 2024

सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत शिका उमेदवार या पदाकरिता मोठी भरती सुरू झालेली आहे या भरतीमध्ये एकूण 3000 रिक्त जागा पदानुसार पात्र असणारे वजरांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा हे अर्ज करण्याची शेवटची तारीख 6 मार्च 2024 आहे या भरतीसाठी लागणारे शैक्षणिक पात्रता पदाचे नाव पदसंख्या अर्ज पद्धती अधिकृत वेबसाईटचे सर्व माहिती पुढील प्रमाणे

Central bank bharti 2024 सेंट्रल बँक भरती पुढील प्रमाणे :

भरतीचे नाव :सेंट्रल बँक भरती
पदाचे नाव :शिकाऊ उमेदवार
पदांची संख्या :3000
वयोमर्यादा :21 ते 27 वर्ष
वेतन शुल्क :15000 प्रति महिना
अनुभव :आवश्यक नाही
जॉब लोकेशन :संपूर्ण भारत

शैक्षणिक पात्रता :

या पदाकरिता अर्ज करण्यासाठी शैक्षणिक पात्रता कमीत कमी ग्रॅज्युएशन हवे आहे

राज्यात 11 हजार नवीन शिक्षक भरती..! 20 वर्षातील सर्वात मोठी भरती; पहा माहिती

सूचना :

  • अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे
  • अर्ज करण्यापूर्वी नोटिफिकेशन वाचून घ्यायचे आहे
  • अर्ज करीत असताना कागदपत्रे जोडून घ्यायचे आहेत
  • अर्ज करण्यासाठी सर्व माहिती नोटिफिकेशन वर उपलब्ध आहे
  • अर्ज केल्यानंतर उमेदवारास कळवण्यात येईल
  • उमेदवाराला ऑनलाईन परीक्षा द्यायची आहे त्यानंतर इंटरव्यू होणार आहे

महत्त्वाची संकेतस्थळे :

बँक मध्ये अर्ज करण्यासाठी :येथे क्लिक करा
ऑफिशियल नोटिफिकेशन पाहण्यासाठी :येथे क्लिक करा
ऑफिशियल वेबसाईटला भेट देण्यासाठी :येथे क्लिक करा

नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रातील सर्व प्रकारच्या नोकरी व योजनांची माहिती आम्ही या वेबसाईटवर देत असतो अशाच प्रकारच्या माहितीसाठी तुम्ही आमच्या वेबसाईटला सबस्क्राईब करू शकता तसेच आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करून घेऊ शकता