Bank Job Maharashtra 2023 : Axis bank job 2023 : अॅक्सिस बँक लिमिटेड द्वारा विविध पदांच्या भरती सुरू आहेत या भरतीमध्ये एकूण 35 पदांची भरती करण्यात येत आहे या भरतीसाठी संपूर्ण महाराष्ट्रभर जागा उपलब्ध आहेत या भरतीमध्ये 12 वी पासून एमबीए पोस्ट ग्रॅज्युएट ग्रॅज्युएट विद्यार्थ्यांना संधी देण्यात येत आहे हे भरतीमध्ये बँक ऑफिसर एक्झिक्युटिव्ह मार्केटिंग मॅनेजर कस्टमर रिलेशनशिप मॅनेजर कॅश काउंटर मॅनेजर लोन रिकव्हरी मॅनेजर बिझनेस डेव्हलपमेंट मॅनेजर अशा विविध पदांची भरती करण्यात येणार आहे भरतीची शेवटची तारीख 30 ऑक्टोंबर 2023 आहे या भरतीमध्ये वय वर्ष 18 ते 35 वर्षापर्यंत वय असणारे उमेदवार चालतील भरतीसाठी लागणारे शैक्षणिक पात्रता पदाचे नाव पदसंख्या नोकरीचे ठिकाण वयोमर्यादा अर्ज सुरू होण्याची तारीख शेवट होण्याची तारीख पुढीलप्रमाणे दिलेली आहे
Bank Job Maharashtra 2023 अॅक्सिस बँक लिमिटेड कंपनीमध्ये नोकरीची संधी आजच करा अर्ज
Bank Job Maharashtra 2023 : Axis bank job 2023 Axis Bank is hiring for different location for different positions assistant manager bank officer marketing manager customer relationship manager Business Development Manager The Eligible criteria for this positions is starts from 12th qualification and graduate students are eligible for this position the last date of application is 30 October 2023 the number of positions are 35 the position employment criteria application fees application process bacteria are given below Candidate should read the following notification for further purpose the details are given below :
तत्पूर्वी महाराष्ट्रातील सर्व सरकारी व खाजगी नोकरीचे अपडेट्स या वेबसाईटवर मिळत असतात या वेबसाईटला सबस्क्राईब करून तुम्ही नोकरीचे अपडेट तुमच्या मोबाईलवर डेली मिळवू शकता ही माहिती तुम्ही शेअर करून तुमच्या सहकाऱ्यांना किंवा तुमच्या प्रियजनांना शेअर करून त्यांना ही माहिती देऊ शकता जेणेकरून तुम्हाला व सर्वांना या भरतीचा फायदा होऊ शकेल भरतीची संपूर्ण माहिती पुढीलप्रमाणे :
Bank Job Maharashtra 2023 : Axis bank job 2023
Bank Job Maharashtra 2023 पदाचे नाव : बँक ऑफिसर, एक्झिक्युटिव्ह, मार्केटिंग मॅनेजर ,कस्टमर रिलेशनशिप मॅनेज,र कॅश काउंटर, मॅनेजर ,लोन रिकव्हरी मॅनेजर ,बिझनेस डेव्हलपमेंट मॅनेजर
पदसंख्या : या भरतीमध्ये एकूण 35 जागांवर अर्ज मागवण्यात येत आहेत
Bank Job Maharashtra 2023 शैक्षणिक पात्रता : या भरतीसाठी उमेदवाराची शैक्षणिक पात्रता 12 वी उत्तीर्ण किंवा पदवी शिक्षण पूर्ण असावे
नोकरीचे ठिकाण : या भरतीसाठी नोकरीचे ठिकाणे संपूर्ण महाराष्ट्रभर असणार आहे
वयोमर्यादा : या भरतीसाठी उमेदवाराचे वय कमीत कमी 18 वर्षे व जास्तीत जास्त 35 वर्षे असावे
अर्ज शुल्क : या भरतीसाठी कोणताही अर्ज शुल्क नाही
Bank Job Maharashtra 2023 अर्ज पद्धती : या भरतीसाठी अर्ज पद्धती ऑनलाईन असणार आहे
वेतनमान : या भरतीसाठी वेतनमान पदावर अवलंबून आहे
Bank Job Maharashtra 2023 : Axis bank job 2023 महत्वाची संकेतस्थळे :
जाहिरात | येथे क्लिक करा |
ऑनलाइन अर्ज करा | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करा |
Bank Job Maharashtra 2023 : Axis bank job 2023 सूचना :
- या भरतीसाठी फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे
- अर्ज विहित नमुन्यात भरायचा आहे
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 ऑक्टोंबर 2023 आहे
- भरतीसाठी सविस्तर माहिती वाचून घ्यायचे आहे
- अर्जाबरोबर आपले कागदपत्र व्यवस्थित जोडून घ्यायचे आहेत
- अर्जाच्या शेवटच्या तारखेनंतर कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नाहीत
- या भरतीसाठी सर्व माहिती अधिकृत वेबसाईटवर दिलेली आहे ती पूर्णतः वाचून घ्यायची आहे
- सोबत जोडलेली जाहिरात वाचून घ्यायची आहे
- ही भरती पूर्णपणे परमनंट असणार आहे
- मुलाखतीसाठी येणाऱ्या उमेदवारांना कोणताही खर्च दिला जाणार नाही
अजून काही उपयोगी भरती :
- नॅशनल स्मॉल इंडस्ट्रीज कॉर्पोरेशन अंतर्गत विविध आंतरिक पदांचा भरती
- राष्ट्रीय बियाणे महामंडळ अंतर्गत विविध पदांची भरती सुरू
- सेंट्रल वेअरहाऊसिंग कॉर्पोरेशन अंतर्गत भरती आजच करा अर्ज
- यूनायटेड इंडिया इन्शुरेंस लिमिटेड भरती 2023 आजच करा अर्ज
- 10 वी 12 वी पास उमेदवारांना सुवर्ण संधि, अनुभव आवश्यक
Bank Job Maharashtra 2023 मुलाखतीसाठी टिप्स :
नमस्कार मित्रांनो शालेय जीवनामध्ये आपल्याला पुस्तकी ज्ञान सोडून बाहेरचे ज्ञान जास्त शिकवले जात नाही म्हणजेच किंवा हार्ड स्किल हे शिकवलं जात नाही पुस्तकी ज्ञानासोबत तुमचे स्किल डेव्हलपमेंट असणं पण महत्त्वाचं आहे
यामध्ये मुलाखत देण्याचे कौशल्य हे ही महत्त्वाचा आहे आजच्या काळात होण्यासाठी मुलाखतीचे कौशल्य येणे ही खूप महत्त्वाचा झालेला आहे
त्यासाठी आम्ही पुढील दिलेल्या सर्व माहितीचा फायदा तुम्हाला होऊ शकेल
बायोडाटा मध्ये तुम्ही तयार करत असताना तुमच्याबद्दल तुम्ही त्यामध्ये माहिती लिहिली पाहिजे म्हणजे तुमचं नाव तुमचा पत्ता तुमचा ईमेल एड्रेस तुमची शैक्षणिक माहिती तुमची इतर माहिती तुमचा अनुभव हे सर्व बायोडाटा म्हणजेच रिझ्युम मध्ये असला पाहिजे
बायोडाटा तयार करत असताना हे लक्षात घेतलं पाहिजे त्यामध्ये तुम्ही एक पाणी बायोडाटा तयार केला पाहिजे म्हणजे तो सर्वोत्तम बायोडाटा असं समजलं जातं बायोडाटा मध्ये तुम्ही तुमच्याबद्दलची माहिती लिहिणार आहे ते पूर्णपणे योग्य आणि खरी असली पाहिजे
बायोडाटा बरोबरच तुमच्याकडे फॉर्मल कपडे असले पाहिजेत ज्यामध्ये फॉर्मल शर्ट फॉर्मल पॅन्ट फॉर्मल शूज असणे गरजेचे आहे
सर्वप्रथम मुलाखत देण्यासाठी तुम्ही तुमची तयारी घरातूनच केली पाहिजे म्हणजे मुलाखतीसाठी लागणारा सर्व गोष्टी तुमच्या सोबत असल्या पाहिजेत
मुलाखतीसाठी लागणाऱ्या गोष्टी म्हणजे तुमचा रिजूम म्हणजेच तुमचा बायोडाटा तुमच्या सोबत असला पाहिजे व त्या बायोडाटा मध्ये तुमची संपूर्ण माहिती असली पाहिजे तसेच त्या बायोडाटा मध्ये तुमचे सर्व गोष्टी असला पाहिजेत
मुलाखत ही वेगवेगळ्या भाषेमध्ये होऊ शकते त्यासाठी तुमची वेगवेगळ्या भाषेची तयारी असणेही गरजेचे आहे प्रामुख्याने भारतामध्ये तीन भाषेचा वापर जास्त केला जातो पहिली म्हणजे हिंदी भाषा नंतर इंग्लिश भाषा आणि राज्यामध्ये तुम्ही मुलाखत देत आहात त्या राज्यांमधील भाषा आपण आता महाराष्ट्र मध्ये राहतो त्यामुळे महाराष्ट्राची भाषा मराठी वापरली जातेतुमच्या या तिन्ही भाषेमध्ये प्रभुत्व असणे गरजेचे आहे म्हणजे तुम्हाला कोणतेही अडचण येणार नाही
Bank Job Maharashtra 2023 मुलाखतीला जात असताना कोणती तयारी करावी ?
मुलाखतीसाठी सर्वप्रथम तुम्ही त्या कंपनी बद्दल माहिती करून घेतले पाहिजेत्याचबरोबर त्या कंपनीचे त्या कंपनीमध्ये काय काम चालते त्या कंपनीचे प्रोडक्ट कोणते आहेत त्या कंपनीमध्ये किती लोक सध्या काम करत आहेत त्या कंपनीचा किती टर्नओव्हर आहे हे सर्व तुम्हाला माहिती असणे गरजेचे आहे तुम्हाला स्वतःला रिप्रेझेंट करता आलं पाहिजे म्हणजे तुम्हाला तुमच्या बद्दल माहिती व्यवस्थितरित्या सांगता आली पाहिजे तुम्ही कोण आहात तुम्ही काय केलेला आहे तुम्ही शिक्षण कोणत्या घेतलेला आहे आणि तुम्ही त्या शिक्षणाचा किंवा अनुभवाचा फायदा कंपनीला कसा करून देणार आहात हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे
तुमचं सॉफ्ट स्किल सॉफ्ट स्किल मध्ये वेगवेगळे सॉफ्ट केले जातात ज्यामध्ये कॉम्प्युटर नॉलेज असू दे तुम्ही कोणताही स्किल चा कोर्स केलेला असू दे एम एस सी आय टी टेली कोर्स एक्सेल कोर्स जर तुम्ही इंजिनिअरिंग क्षेत्रात असाल त्या क्षेत्रामधील कोर्स जर तुम्ही मेडिकल क्षेत्रात असाल तर मेडिकल क्षेत्रातील कोर्स जर तुम्ही कॉमर्स क्षेत्रात असाल तर कॉमर्स क्षेत्रातील कोर्स जर तुम्ही कॉम्प्युटर क्षेत्रात असाल तर कॉम्प्युटर क्षेत्रातील विविध कोर्स तुमच्याकडे याचं ट्रेनिंग असलं पाहिजे तुम्ही अनुभव घेतलेला असला पाहिजे आणि त्या अनुभवाचा फायदा तुम्ही घेऊ शकता