Work From home Job maharashtra 2023 : वर्क फ्रॉम होम जॉब महाराष्ट्र : अमेझॉन मध्ये करा वर्क फ्रॉम होम जॉब ते पण घरी बसून

Work From home Job maharashtra 2023 : ॲमेझॉन मध्ये कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव्ह या पदासाठी भरती करण्यात येत आहे या भरती विषयी संपूर्ण माहिती पुढील प्रमाणे देण्यात आलेली आहे अमेझॉन ही भारतातील नामवंत कंपन्यांमध्ये येते या कंपनीमध्ये बऱ्याच प्रकारचे नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत त्यामध्ये जास्तीत जास्त लोकांना नोकरीची संधी उपलब्ध करून देण्यासाठी ॲमेझॉन ने घरी बसून काम करण्याची संधी दिलेली आहे त्यामध्ये 12 वी पास ग्रॅज्युएट उमेदवारांना संधी देण्यात आलेली आहे

Work From home Job maharashtra 2023 वर्क फ्रॉम होम जॉब महाराष्ट्र : अमेझॉन मध्ये करा फ्रॉम होम जॉब

Work From home Job maharashtra 2023

Work From home Job maharashtra 2023 : Amazon work from home job Amazon recruiting number of employees from Maharashtra specially from Pune Mumbai and other region of Maharashtra the application process is online first you have to fill the given form station process is valid for 3 months only the Work From home Job maharashtra 2023 more details like age criteria country details location education details are given below the applicant should read the notification carefully and apply for the job all the details are given further

Work From home Job maharashtra 2023 : अमेझॉन कंपनी मध्ये कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव्ह या पदासाठी अनेक जागा उपलब्ध आहेत या भरतीमध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख नाही तुम्ही कधीही या भरतीमध्ये अर्ज करू शकता पण तीन महिन्यातून एकदा या भरतीमध्ये अर्ज करायचा आहे या भरतीसाठी लागणारे शैक्षणिक पात्रता संख्या नोकरीचे ठिकाण वयोमर्यादा अर्ज पद्धती हे सर्व पुढीलप्रमाणे दिलेले आहे भरतीमध्ये लेखी परीक्षा व मुलाखतीद्वारे निवड प्रक्रिया होते भरती बद्दल सविस्तर माहिती वाचून घेणे उमेदवारासाठी महत्त्वाचे आहे

Work From home Job maharashtra 2023 ॲमेझॉन भरती बद्दल माहिती पुढीलप्रमाणे :

पदाचे नाव : ॲमेझॉन मध्ये कस्टमर सर्विस असोसिएट या पदाची भरती करण्यात येत आहे

पदसंख्या : एकूण पद संख्या निश्चित नाही

शैक्षणिक योग्यता : कमीत कमी 12वी पास किंवा पदवी शिक्षण प्राप्त

वयोमर्यादा : या पदाकरिता वयोमर्यादा निश्चित नाही

वेतन शुल्क : Rs. 2,20,000 /- ते 3,450,00/- रुपये प्रतिवर्ष

अर्ज शुल्क: या पदाकरिता अर्ज शुल्क नाही

जॉब लोकेशन : या पदाकरिता घरी बसून काम करायचं आहे

Work From home Job maharashtra 2023 सूचना :

  • या भरतीमध्ये पूर्णतः ऑनलाइन अर्ज करायचा आहे
  • अर्ज करताना आपले सर्व डॉक्युमेंट जमा करायचे आहेत
  • अर्ज विहित नमुन्यात भरायचा आहे
  • अर्जासाठी कोणतीही शुल्क नाहीत
  • अर्ज व्यवस्थितपणे वाचून घ्यायचा आहे
  • या भरतीसाठी कोणतीही अंतिम तारीख नाही
  • या भरतीमध्ये माहितीचा मूळ वेबसाईटवर जाऊन पाहून घ्यायचा आहे
  • या भरतीमध्ये ऑनलाइन परीक्षा नंतर मुलाखतीद्वारे निवड प्रक्रिया होणार आहे

Work From home Job maharashtra 2023 Important Links महत्वाची संकेतस्थळे :

जाहिरात येथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज करा येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाइट येथे क्लिक करा

Work From home Job maharashtra 2023 मुलाखतीसाठी टिप्स :

नमस्कार मित्रांनो शालेय जीवनामध्ये आपल्याला पुस्तकी ज्ञान सोडून बाहेरचे ज्ञान जास्त शिकवले जात नाही म्हणजेच किंवा हार्ड स्किल हे शिकवलं जात नाही पुस्तकी ज्ञानासोबत तुमचे स्किल डेव्हलपमेंट असणं पण महत्त्वाचं आहे

यामध्ये मुलाखत देण्याचे कौशल्य हे ही महत्त्वाचा आहे आजच्या काळात होण्यासाठी मुलाखतीचे कौशल्य येणे ही खूप महत्त्वाचा झालेला आहे

त्यासाठी आम्ही पुढील दिलेल्या सर्व माहितीचा फायदा तुम्हाला होऊ शकेल

सर्वप्रथम मुलाखत देण्यासाठी तुम्ही तुमची तयारी घरातूनच केली पाहिजे म्हणजे मुलाखतीसाठी लागणारा सर्व गोष्टी तुमच्या सोबत असल्या पाहिजेत

मुलाखतीसाठी लागणाऱ्या गोष्टी म्हणजे तुमचा रिजूम म्हणजेच तुमचा बायोडाटा तुमच्या सोबत असला पाहिजे व त्या बायोडाटा मध्ये तुमची संपूर्ण माहिती असली पाहिजे तसेच त्या बायोडाटा मध्ये तुमचे सर्व गोष्टी असला पाहिजेत

बायोडाटा मध्ये तुम्ही तयार करत असताना तुमच्याबद्दल तुम्ही त्यामध्ये माहिती लिहिली पाहिजे म्हणजे तुमचं नाव तुमचा पत्ता तुमचा ईमेल एड्रेस तुमची शैक्षणिक माहिती तुमची इतर माहिती तुमचा अनुभव हे सर्व बायोडाटा म्हणजेच रिझ्युम मध्ये असला पाहिजे

बायोडाटा तयार करत असताना हे लक्षात घेतलं पाहिजे त्यामध्ये तुम्ही एक पाणी बायोडाटा तयार केला पाहिजे म्हणजे तो सर्वोत्तम बायोडाटा असं समजलं जातं बायोडाटा मध्ये तुम्ही तुमच्याबद्दलची माहिती लिहिणार आहे ते पूर्णपणे योग्य आणि खरी असली पाहिजे

बायोडाटा बरोबरच तुमच्याकडे फॉर्मल कपडे असले पाहिजेत ज्यामध्ये फॉर्मल शर्ट फॉर्मल पॅन्ट फॉर्मल शूज असणे गरजेचे आहे

मुलाखत ही वेगवेगळ्या भाषेमध्ये होऊ शकते त्यासाठी तुमची वेगवेगळ्या भाषेची तयारी असणेही गरजेचे आहे प्रामुख्याने भारतामध्ये तीन भाषेचा वापर जास्त केला जातो पहिली म्हणजे हिंदी भाषा नंतर इंग्लिश भाषा आणि राज्यामध्ये तुम्ही मुलाखत देत आहात त्या राज्यांमधील भाषा आपण आता महाराष्ट्र मध्ये राहतो त्यामुळे महाराष्ट्राची भाषा मराठी वापरली जाते

तुमच्या या तिन्ही भाषेमध्ये प्रभुत्व असणे गरजेचे आहे म्हणजे तुम्हाला कोणतेही अडचण येणार नाही

मुलाखतीला जात असताना कोणती तयारी करावी ?

मुलाखतीसाठी सर्वप्रथम तुम्ही त्या कंपनी बद्दल माहिती करून घेतले पाहिजे

त्याचबरोबर त्या कंपनीचे त्या कंपनीमध्ये काय काम चालते त्या कंपनीचे प्रोडक्ट कोणते आहेत त्या कंपनीमध्ये किती लोक सध्या काम करत आहेत त्या कंपनीचा किती टर्नओव्हर आहे हे सर्व तुम्हाला माहिती असणे गरजेचे आहे

मुलाखतीसाठी दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला स्वतःला रिप्रेझेंट करता आलं पाहिजे म्हणजे तुम्हाला तुमच्या बद्दल माहिती व्यवस्थितरित्या सांगता आली पाहिजे तुम्ही कोण आहात तुम्ही काय केलेला आहे तुम्ही शिक्षण कोणत्या घेतलेला आहे आणि तुम्ही त्या शिक्षणाचा किंवा अनुभवाचा फायदा कंपनीला कसा करून देणार आहात हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे

मुलाखतीसाठी तिसरी गोष्ट म्हणजे तुमचं सॉफ्ट स्किल सॉफ्ट स्किल मध्ये वेगवेगळे सॉफ्ट केले जातात ज्यामध्ये कॉम्प्युटर नॉलेज असू दे तुम्ही कोणताही स्किल चा कोर्स केलेला असू दे एम एस सी आय टी टेली कोर्स एक्सेल कोर्स जर तुम्ही इंजिनिअरिंग क्षेत्रात असाल त्या क्षेत्रामधील कोर्स जर तुम्ही मेडिकल क्षेत्रात असाल तर मेडिकल क्षेत्रातील कोर्स जर तुम्ही कॉमर्स क्षेत्रात असाल तर कॉमर्स क्षेत्रातील कोर्स जर तुम्ही कॉम्प्युटर क्षेत्रात असाल तर कॉम्प्युटर क्षेत्रातील विविध कोर्स तुमच्याकडे याचं ट्रेनिंग असलं पाहिजे तुम्ही अनुभव घेतलेला असला पाहिजे आणि त्या अनुभवाचा फायदा तुम्ही घेऊ शकता

Work From home Job maharashtra 2023