सेंट्रल बँक मध्ये दहावी पास उमेदवारांना नोकरीची संधी : Central bank bharti 2023

Central bank bharti 2023 जर तुम्ही दहावी उत्तीर्ण असाल आणि बँकेमध्ये नोकरी शोधत असाल तर ही संधी तुमच्यासाठी सेंट्रल बँक इंडिया या बँक मध्ये दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी भरतीची प्रक्रिया सुरू आहे यामध्ये सफाई कर्मचारी सह उप कर्मचारी या पदांचे एकूण 484 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत नुकतीच सेंट्रल बँक ऑफ इंडियाने याबाबत अधिसूचना प्रसिद्ध केलेली आहे

Central bank bharti 2023

Central bank bharti 2023 पदांसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांना आणि पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज हा 9 जानेवारी 2024 पर्यंत करायचा आहे अर्ज केल्यानंतर तो मला परीक्षा द्यावी लागणार आहे आणि त्यानंतर मुलाखत होणार आहे या भरतीमध्ये पदे पतसंख्या वेतनश्रेणी अर्ज प्रक्रिया बाबतची सविस्तर माहिती पुढील प्रमाणे

Central bank bharti 2023 सेंट्रल बँक भरती 2023-24

एकूण पदसंख्या : 484 जागा

पदाचे नाव : सफाई कर्मचारी / उप कर्मचारी

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यालयातून दहावी उत्तीर्ण

वयोमर्यादा : 18 ते 26 वर्ष

वेतन श्रेणी : 14500 ते 28,185 रुपये

अर्ज शुल्क : खुल्या वर्गासाठी 850 रुपये / राखीव वर्गासाठी 175 रुपये

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 9 जानेवारी 2024

निवड प्रक्रिया : परीक्षा व मुलाखती द्वारे

हे पण पहा : ही कंपनी देत आहे घरी बसून काम करण्याची संधी

Central bank bharti 2023 अर्ज कसा करावा :

Central bank bharti 2023 अर्ज करण्यासाठी तुम्हाला https://ibpsonline.ibps.in/cbiskssnov23/ या आयबीपीएसच्या ऑफिशियल वेबसाईटवर अर्ज करायचा आहे

त्यामध्ये दिलेले सर्व माहिती भरायची आहे

माहिती भरून अर्जासोबत आपली कागदपत्रे जोडायचे आहेत

अर्ज विहित नमुन्यात भरायचा आहे

अर्जाच्या शेवटच्या तारखे नंतर कोणती अर्ज स्वीकारले जाणार नाहीत

सेंट्रल बँक भरती यांनी प्रसिद्ध केलेली पीडीएफ जाहिरात पहा : येथे क्लिक करा