नमो शेतकरी योजनेचा दुसरा हप्ता कधी येणार ? किती शेतकऱ्यांना मिळणार लाभ ? Namo shetkari yojana update 2023-24

Namo shetkari yojana update 2023-24 : केंद्र सरकारच्या पंतप्रधान किसान सन्मान योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्रामध्ये राज्य शासनाने नमो तितकरी सन्मान निधी योजना सुरू केली आहे या योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये आर्थिक मदत प्रदान करून देतात

Namo shetkari yojana update 2023-24

पंतप्रधान किसान सन्मान योजनेप्रमाणे या योजनेतही वर्षाला सहा हजार रुपये मिळतात व तसेच ही रक्कम दर चार महिन्याला दोन हजार रुपये मिळते ही रक्कम तीन हप्त्यांमध्ये दिली जाते आणि हे डायरेक्ट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली जाते

Namo shetkari yojana update 2023-24

योजनेचे नावनमो शेतकरी महासन्माननिधी
विभागकृषी व महसूल विभाग
राज्यमहाराष्ट्र
लाभ रक्कमवार्षिक 06 हजार
वर्ष2023-24

Namo shetkari yojana update 2023-24 दुसरा हप्ता कधी येणार ?

Namo shetkari yojana update 2023-24 राज्य सरकारने पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा पंधरावा हप्ता ची लाभार्थी माहिती मागवली आहे या लाभार्थी पडताळणी नंतर केल्यानंतर नमो शेतकरी चा दुसरा हप्ता महाडीबीटी पोर्टल द्वारे शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये वर्ग केला जाणार आहे नमो शेतकरी महासंघ निधीचा दुसरा हप्ता पुढील महिन्यामध्ये म्हणजेच जानेवारी महिन्यामध्ये जमा होण्याची शक्यता आहे यामध्ये सुमारे 93 हजार शेतकऱ्यांना दुसरा हप्ता मिळणार आहे का नाही यासाठी तुम्हाला स्टेटस चेक करून घ्यायचा आहे यामध्ये पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा केली जाणार आहे

Namo shetkari yojana update 2023-24

Namo shetkari yojana update 2023-24 किती शेतकऱ्यांना मिळणार लाभ ?

पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा पंधरावा हप्ता 85 लाख 66 हजार शेतकऱ्यांना पर्यंत पोहोचले होते वरील नियमामुळे केवळ 84 लाख 67 हजार शेतकऱ्यांना पिक विमा रक्कम मिळाली होती त्यामुळे जवळपास 95 लाख नोंदणीकृत शेतकऱ्यांपैकी केवळ 84 लाख 67 हजार शेतकऱ्यांना राज्यांमध्ये नमो शेतकरी योजनेचा दुसरा हप्ता मिळण्याची शक्यता आहे

Namo shetkari yojana update 2023-24 महत्त्वाच्या लिंक्स :

पुढे तुम्हाला नमो शेतकरी महासन्मान निधीच्या ऑफिशियल वेबसाईट साठी आम्ही लिंक देत आहे तुम्ही तिथे जाऊन तुमच्या स्टेटस चेक करून घ्यायचा आहे आणि दुसरा हप्ता कधी मिळणार आहे याबद्दलही माहिती करून घ्यायची आहे

नमो शेतकरी महा सन्मान निधीचा दुसरा हप्ता चेक करण्यासाठीयेथे क्लिक करा
पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा सोळावा हप्ता चेक करण्यासाठीयेथे क्लिक करा
नमो शेतकरी महा सन्मान निधीचा ऑफिशियल वेबसाईट भेट देण्यासाठीयेथे क्लिक करा
रब्बी पिक विमा शेवटची तारीख पाहण्यासाठीयेथे क्लिक करा

Namo shetkari yojana update 2023-24 पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा पंधरावा हप्ता 85 लाख 66 हजार शेतकऱ्यांना पर्यंत पोहोचले होते वरील नियमामुळे केवळ 84 लाख 67 हजार शेतकऱ्यांना पिक विमा रक्कम मिळाली होती त्यामुळे जवळपास 95 लाख नोंदणीकृत शेतकऱ्यांपैकी केवळ 84 लाख 67 हजार शेतकऱ्यांना राज्यांमध्ये नमो शेतकरी योजनेचा दुसरा हप्ता मिळण्याची शक्यता आहे