जर तुम्ही बँक मध्ये नोकरी शोधत असाल तर आयडीबीआय बँक मध्ये दोन हजार पेक्षा जास्त पदांची भरती सुरू आहे

या भरतीमध्ये ग्रॅज्युएट आणि पोस्ट ग्रॅज्युएट उमेदवार अर्ज करू शकणार आहेत

या भरतीसाठी उमेदवाराचे वय वर्ष 20 ते 25 वर्ष असावे लागणार आहे 25 पेक्षा जास्त वय असणाऱ्या उमेदवारांना अर्ज करता येणार नाही

या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत अर्ज करण्याची शेवटची तारीख डिसेंबर महिन्यामध्ये आहे

या भरतीसाठी मुले आणि मुली दोघेही अर्ज करू शकणार आहेत अर्ज करण्यासाठी उमेदवारास फी भरावी लागणार आहे

या भरतीमध्ये जूनियर सेल्स एक्झिक्युटिव्ह आणि जुनियर असिस्टंट या पदांच्या साठी अर्ज मागविण्यात येत आहे

IDBI बँक  मधील भरती बद्दल संपूर्ण माहिती पाहण्यासाठी